• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Tuesday, May 5, 2026
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

अल्पवयीन गर्भवती; सोलापूरच्या आरोपीस मरेपर्यंत जन्मठेप

by Yes News Marathi
December 17, 2025
in इतर घडामोडी
0
अल्पवयीन गर्भवती; सोलापूरच्या आरोपीस मरेपर्यंत जन्मठेप
0
SHARES
145
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

तेरा वर्षाच्या अल्पवयीन मुलीला अनेक आमिष दाखवून तिच्यावर वारंवार अत्याचार करणाऱ्या सोलापुरातील नराधमास जिल्हा व सत्र न्यायाधीश डी एन सुरवसे यांनी मरेपर्यंत जन्मठेप व 20 हजारांच्या दंडाची शिक्षा सुनावली.

पीडित मुलीने बाळाला जन्म दिला असून डीएनए अहवालावरून व साक्षी पुराव्याद्वारे विकास दिगंबर शिंदे हा आरोपी बाळाचा जनक असल्याचे निदर्शनास आले. न्यायालयाने आरोपी विकास शिंदे यास भारतीय दंड विधान कलम 376, तीन प्रमाणे आजन्म कारावासाची शिक्षा व 20 हजार रुपये दंड, दंड न भरल्यास दोन महिने सक्त कारावासाची शिक्षा सुनावली. शिवाय मनोधैर्य योजनेखाली ही रक्कम पीडितेस देण्याचा आदेश विधी सेवा प्राधिकरण यांना केला. यामध्ये सरकारी वकील प्रकाश जन्नू व शीतल डोके यांनी काम पाहिले. आरोपी तर्फे वकील एम.डी. सोलंकर तसेच तपासी अंमलदार एसीपी ताकवले, कोर्ट पैरवी कोकणे व पोलीस शिपाई काळे यांनी काम पाहिले.

Previous Post

सोलापुरात श्रीमद् भागवत कथाचे आयोजन

Next Post

ड्रायव्हिंग लायसन्ससाठी आता कडक टेस्ट

Next Post
ड्रायव्हिंग लायसन्ससाठी आता कडक टेस्ट

ड्रायव्हिंग लायसन्ससाठी आता कडक टेस्ट

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In