• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Tuesday, May 5, 2026
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

बारा साखर कारखान्यांच्या विरोधात शेतकरी संघटना आक्रमक

by Yes News Marathi
December 16, 2025
in इतर घडामोडी
0
बारा साखर कारखान्यांच्या विरोधात शेतकरी संघटना आक्रमक
0
SHARES
83
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर जिल्ह्यातील बारा साखर कारखान्यांनी ऊस दर जाहीर न केल्याने शेतकरी संघटना आक्रमक झाल्या असून प्रमुख तीन शेतकरी संघटना एकत्रित आले आहेत. यापूर्वी 17 साखर कारखान्यांनी 3000 तर सहा साखर कारखान्यांनी 2800 रुपये दर जाहीर केला आहे.
लोकमंगल बीबीदारफळ, लोकमंगल भंडारकवठे, युरोपियन, अवताडे शुगर, सिद्धनाथ शुगर, संत दामाजी, लोकनेते बाबुराव पाटील, धाराशिव सांगोला, भीमा टाकळी सिकंदर, सिद्धेश्वर सोलापूर, जय हिंद, गोकुळ या बारा साखर कारखान्यांनी अद्यापही ऊसदर जाहीर केला नाही.

Previous Post

त्रिभाषा धोरण समितीस महिनाभर मुदतवाढ

Next Post

पालकमंत्री ऊसदर वाढ संदर्भात लक्ष घालणार

Next Post
पालकमंत्री ऊसदर वाढ संदर्भात लक्ष घालणार

पालकमंत्री ऊसदर वाढ संदर्भात लक्ष घालणार

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In