• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Tuesday, May 5, 2026
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

त्रिभाषा धोरण समितीस महिनाभर मुदतवाढ

by Yes News Marathi
December 16, 2025
in इतर घडामोडी
0
त्रिभाषा धोरण समितीस महिनाभर मुदतवाढ
0
SHARES
5
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

राज्यातील शाळांमध्ये त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासंदर्भातील डॉक्टर नरेंद्र जाधव समितीला शिक्षण विभागाने एक महिन्याची मुदतवाढ दिली आहे. हा अहवाल 4 डिसेंबरला समितीने देणे अनिवार्य होते, परंतु सोमवारी याबाबतचा निर्णय शिक्षण विभागाने जारी केल्याने शासनाकडे 4 जानेवारी 2026 पर्यंत अहवाल सादर करण्यास मुदत मिळाली आहे. राज्यातील विरोधी पक्ष, मराठी भाषा तज्ञ, शिक्षण तज्ञ, शिक्षक संघटना यांनी पहिलीपासून राज्यातील शाळांमध्ये हिंदी भाषा सक्तीची करण्याच्या शासनाच्या निर्णयाला जोरदार विरोध केला होता. त्यानंतर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भातील दोन शासन निर्णय रद्द केले जनतेचे जनमत समजावून घेण्यासाठी राज्यातील शाळांमध्ये त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासंदर्भात शासनाने समितीचा निर्णय घेतला होता.

Previous Post

सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीच्या धुरा 7 महिला व 9 पुरूष अधिकाऱ्यांकडे

Next Post

बारा साखर कारखान्यांच्या विरोधात शेतकरी संघटना आक्रमक

Next Post
बारा साखर कारखान्यांच्या विरोधात शेतकरी संघटना आक्रमक

बारा साखर कारखान्यांच्या विरोधात शेतकरी संघटना आक्रमक

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In