• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापुरात युतीची बत्ती गुल होणार की आघाडीची बिघाडी होणार याकडे मतदारांचे लक्ष..

Yes News Marathi by Yes News Marathi
December 15, 2025
in इतर घडामोडी
0
सोलापुरात युतीची बत्ती गुल होणार की आघाडीची बिघाडी होणार याकडे मतदारांचे लक्ष..
0
SHARES
1
VIEWS

पक्षाच्या पहिल्या फळीच्या नेत्यांनी केलेल्या पक्ष बदलाच्या पार्श्वभूमीवर सोलापुरातील महापालिकेच्या निवडणुकांमध्ये महायुती टिकणार का ? आघाडी होणार का ? की सर्व पक्ष स्वतंत्र लढणार ? असे प्रश्न शेवटच्या फळीतील कार्यकर्त्यांसमोर निर्माण झाले आहेत.सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सोलापूर महापालिकेतील सत्ता समीकरणे जुळवण्यासाठी युती करायची की नाही याचा अधिकार भाजपच्या तीनही आमदारांना दिले आहेत.दादा, बापू आणि मालक यांच्यातील वैचारिक मतभेद पाहता युतीसाठी यांचे एकमत होईल की नाही हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

महाविकास आघाडीतील प्रमुख घटक पक्ष काँग्रेस, शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस, आडम मास्तरांची कम्युनिस्ट पार्टी, बसपा हे सर्वजण व्यक्तीलोभ, वैयक्तिक लोभ आणि स्वाभिमान बाजूला ठेवून भाजपा विरोधात एकत्र येऊन मोट बांधतील का; की स्वतःच्या अस्तित्वासाठी स्वतंत्र लढतील हे पाहणे देखील औत्सुक्याचे ठरणार आहे.

गल्ली – बोळात, नगरा – नगरात,चौका – चौकात इच्छुक असलेल्या कार्यकर्त्यांचे ‘भावी नगरसेवक’ असे उल्लेख असलेले विविध पोझिशन्स मधील बॅनर्स झळकत आहेत. ‘पक्षाचे जे व्हायचे ते होऊ दे. मला तिकीट मिळेल का? तिकीट मिळवावं यासाठी मला काय करावे लागेल ?, कोणत्या गॉडफादर मार्फत वशिला लावावा लागेल ? असे प्रश्न या उमेदवारांना पडत आहेत.

अनेक हौसे, नवसे, गौसे गुडघ्याला बाशिंग बांधून नगरसेवक पदाची वरमाला घालून घेण्यासाठी इच्छुक आहेत.

Previous Post

शिवस्मारकतर्फे जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन..

Next Post

नाभिक वधु-वर पालक परिचय मेळाव्याच्या अध्यक्षपदी राजु शुक्लवार यांची निवड

Related Posts

धक्कादायक! भरदिवसा दाराशा रुग्णालयातील सोलर पॅनल चोरीचा प्रयत्न उधळला
इतर घडामोडी

धक्कादायक! भरदिवसा दाराशा रुग्णालयातील सोलर पॅनल चोरीचा प्रयत्न उधळला

July 10, 2026
पालखी सोहळ्याच्या तयारीला वेग; भाविक व वारकऱ्यांना सर्वोत्तम सुविधा देण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे – महापौर
इतर घडामोडी

पालखी सोहळ्याच्या तयारीला वेग; भाविक व वारकऱ्यांना सर्वोत्तम सुविधा देण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे – महापौर

July 9, 2026
पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी जिल्हा नियोजन समितीची बैठक
इतर घडामोडी

पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी जिल्हा नियोजन समितीची बैठक

July 9, 2026
आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई
इतर घडामोडी

आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई

July 9, 2026
सोलापूरकरांना मोठा दिलासा! बी-२च्या ८२३ मालमत्तांचा पुनर्विकासाचा मार्ग मोकळा
इतर घडामोडी

सोलापूरकरांना मोठा दिलासा! बी-२च्या ८२३ मालमत्तांचा पुनर्विकासाचा मार्ग मोकळा

July 9, 2026
पालखी सोहळ्यानिमित्त पुण्यात ९ ते ११ जुलैदरम्यान वाहतुकीत तात्पुरते बदल
इतर घडामोडी

पालखी सोहळ्यानिमित्त पुण्यात ९ ते ११ जुलैदरम्यान वाहतुकीत तात्पुरते बदल

July 8, 2026
Next Post
नाभिक वधु-वर पालक परिचय मेळाव्याच्या अध्यक्षपदी राजु शुक्लवार यांची निवड

नाभिक वधु-वर पालक परिचय मेळाव्याच्या अध्यक्षपदी राजु शुक्लवार यांची निवड

ताज्या बातम्या

TOP 25 । पुण्यातील पाऊस थांबला, उजनी 48%, सोलापूरकरांची चिंता वाढली…!

TOP 25 । पुण्यातील पाऊस थांबला, उजनी 48%, सोलापूरकरांची चिंता वाढली…!

July 11, 2026
आषाढी वारीसाठी आरोग्य यंत्रणा सज्ज : पंढरपुरात नोडल अधिकाऱ्यांची आढावा बैठक संपन्न

आषाढी वारीसाठी आरोग्य यंत्रणा सज्ज : पंढरपुरात नोडल अधिकाऱ्यांची आढावा बैठक संपन्न

July 10, 2026
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ५६ व्या वाढदिवसानिमित्त ५६ हजार वह्यांचे वाटप; उपक्रमाचे सलग तिसरे वर्ष

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ५६ व्या वाढदिवसानिमित्त ५६ हजार वह्यांचे वाटप; उपक्रमाचे सलग तिसरे वर्ष

July 10, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026