• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

प्रशिक्षक पाठीशी असल्यास यश नक्की मिळतेच: उपकर्णधार गंगा कदम

Yes News Marathi by Yes News Marathi
December 1, 2025
in मुख्य बातमी
0
प्रशिक्षक पाठीशी असल्यास यश नक्की मिळतेच: उपकर्णधार गंगा कदम
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर विद्यापीठात भारतीय दिव्यांग क्रिकेट संघाच्या उपकर्णधार गंगा कदम यांचा सन्मान

सोलापूर – जेव्हा आपल्या पाठीशी एखादा प्रशिक्षक असतो, तेव्हा आपण कधीच हरु शकत नाही. माझे प्रशिक्षक राजू शेळके यांनी माझ्यासाठी कष्ट घेतल्यामुळे मी आंतरराष्ट्रीय पातळीवर यशस्वी होऊ शकले, असे मत भारतीय दिव्यांग टी-२० क्रिकेट संघाची उपकर्णधार गंगा संभाजी कदम यांनी व्यक्त केले.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या आठ खेळांच्या सराव शिबिराच्या सांगता समारंभप्रसंगी त्या बोलत होत्या. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या मुख्य सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरु प्रा. प्रकाश महानवर होते. याप्रसंगी गंगाचे प्रशिक्षक राजू शिवाजी शेळके, प्र-कुलगुरु प्रा. लक्ष्मीकांत बसवराज दामा, परिक्षा व मूल्यमापन मंडळ संचालक डॉ. श्रीकांत अंधारे, वित्त व लेखाधिकारी सीए महादेव खराडे आदी उपस्थित होते. क्रीडा व शारीरिक शिक्षण संचालक डॉ. अतुल लकडे यांनी प्रास्ताविक केले. क्रीडा समन्वयक प्रा. बाळासाहेब वाघचवरे यांनी सूत्रसंचालन केले. शिवानंद मैलारी यांनी आभार मानले.

महामहिम राज्यपाल कार्यालय आयोजित महाराष्ट्र राज्याच्या क्रीडा जगतातील एक महत्त्वपूर्ण असलेल्या २७ व्या महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ क्रीडा महोत्सवात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे आठ खेळातील पुरुष व महिला असे १६ संघ सहभाग घेणार आहेत. यावर्षी या स्पर्धेचे आयोजन स्वामी रामानंद तिर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथे ४ ते ८ डिसेंबर या कालावधीत करण्यात आले आहे. सोलापूर विद्यापीठाकडून या महोत्सवासाठी खेळाडू, प्रशिक्षक आणि व्यवस्थापकांचा असा एकुण १८७ जणांचा मोठा चमू नांदेडकडे जात आहे. यात १६२ खेळाडू ( पुरुष व महिला), २४ संघ प्रशिक्षक व संघ व्यवस्थापक आणि १ स्पर्धा समन्वयक यांचा समावेश आहे. या स्पर्धेत ॲथलेटिक्स, बास्केटबॉल, कबड्डी, व्हॉलीबॉल, खो-खो, टेबल टेनिस, बॅडमिंटन व बुद्धिबळ या आठ क्रीडा प्रकारांचा समावेश आहे.

प्रशिक्षक म्हणून बहुमान स्वीकारावा !
यावेळी कुलगुरू प्रा. महानवर म्हणाले की, आज गंगा कदम यांनी संकटावर मात करत मोठे शौर्य गाजवले आहे. याचा समस्त सोलापूरकरांना अभिमान असून त्यामुळे सोलापूरची मान उंचावली आहे. अशक्य गोष्ट शक्य करून त्यांनी मोठे यश संपादन करून एक आदर्श निर्माण केला आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील विद्यार्थी खेळाडूंना त्यांनी प्रशिक्षण द्यावे व प्रशिक्षक म्हणून विद्यापीठाचा बहुमान स्वीकारण्याची विनंती देखील कुलगुरू प्रा. महानवर यांनी यावेळी त्यांना केली.

Previous Post

जत नगरपरिषदेच्या निवडणुकीला हिंसक वळण ; नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराच्या घरावर हल्ला; मित्रपक्ष भाजपवर आरोप

Next Post

प्रसार भारती आकाशवाणी संगीत संमेलनात पिता पुत्राच्या सुंद्री वादनाने रसिक श्रोते मंत्रमुग्ध..

Related Posts

सोलापूर जिल्ह्यात होते 39 लाख मतदार, ते पावणेतीन लाख थेट वगळले, बाकीच्यांना संधी…!
मुख्य बातमी

सोलापूर जिल्ह्यात होते 39 लाख मतदार, ते पावणेतीन लाख थेट वगळले, बाकीच्यांना संधी…!

September 1, 2026
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची प्रकृती खालावली; मुंबईतील बॉम्बे रुग्णालयात ICU मध्ये दाखल
मुख्य बातमी

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची प्रकृती खालावली; मुंबईतील बॉम्बे रुग्णालयात ICU मध्ये दाखल

September 1, 2026
सोलापूरकरांना आशादायक चित्र…या उड्डाणपुलाच्या कामाची गती वाढली..!
मुख्य बातमी

सोलापूरकरांना आशादायक चित्र…या उड्डाणपुलाच्या कामाची गती वाढली..!

August 31, 2026
मक्याने साखरेला टाकले मागे! इथेनॉल निर्मितीत मका ठरली ‘किंग’
मुख्य बातमी

मक्याने साखरेला टाकले मागे! इथेनॉल निर्मितीत मका ठरली ‘किंग’

August 30, 2026
कानठाळ्या बसणाऱ्या मिरवणुका कधी बंद होणार ? पुणेकरांची पोलीस आयुक्तांविरोधात याचिका…!
मुख्य बातमी

कानठाळ्या बसणाऱ्या मिरवणुका कधी बंद होणार ? पुणेकरांची पोलीस आयुक्तांविरोधात याचिका…!

August 29, 2026
गुणवत्तापूर्ण शिक्षण, विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि शाळांच्या भौतिक सुविधांना प्राधान्य
मुख्य बातमी

गुणवत्तापूर्ण शिक्षण, विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि शाळांच्या भौतिक सुविधांना प्राधान्य

August 28, 2026
Next Post
प्रसार भारती आकाशवाणी संगीत संमेलनात पिता पुत्राच्या सुंद्री वादनाने रसिक श्रोते मंत्रमुग्ध..

प्रसार भारती आकाशवाणी संगीत संमेलनात पिता पुत्राच्या सुंद्री वादनाने रसिक श्रोते मंत्रमुग्ध..

ताज्या बातम्या

सोलापूर जिल्ह्यात होते 39 लाख मतदार, ते पावणेतीन लाख थेट वगळले, बाकीच्यांना संधी…!

सोलापूर जिल्ह्यात होते 39 लाख मतदार, ते पावणेतीन लाख थेट वगळले, बाकीच्यांना संधी…!

September 1, 2026
बाळे येथील डॉ. सुवर्णा गुरव-क्षीरसागर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

बाळे येथील डॉ. सुवर्णा गुरव-क्षीरसागर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

September 1, 2026
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची प्रकृती खालावली; मुंबईतील बॉम्बे रुग्णालयात ICU मध्ये दाखल

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची प्रकृती खालावली; मुंबईतील बॉम्बे रुग्णालयात ICU मध्ये दाखल

September 1, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026