आकाशवाणी सगीत संमेलन प्रसार भारती सांस्कृतीक मत्रालंय भारत सरकारच्या माध्यमातून 73 व्या वर्षानिम्मित भारत देशातील ए व टॉप ग्रेड च्या निवडक कलावंताना निमंत्रीत करण्यात आले होते आकाशवाणी संगीत संमेलन 29 नोव्हेंबर 2025 रोजी कर्नाटक राज्यात धारवाड येथे इथे संप्पन झाला. त्यामध्ये सोलापूरचे पिता पुत्र पंडीत भिमण्णा जाधव मास्टर व्यंकटेश कुमार सुंद्रीवाद्य वादन अंतर्गत राग यमन विलबीत एकताल मध्यलय व दृतगत तीन ताल, मिश्र कजरी, भजन सादर केले त्यांना पंडीत रविकिरण नाकोड (तबला) मल्लमल्लेश देसाई कल्लूर (दुक्कडं) वाद्याची साथ दिली.

