• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

त्रिभाषा धोरणासंदर्भात तज्ज्ञांची मते जाणून घेण्यासाठी डॉ. नरेंद्र जाधव समिती आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

Yes News Marathi by Yes News Marathi
November 20, 2025
in मुख्य बातमी
0
त्रिभाषा धोरणासंदर्भात तज्ज्ञांची मते जाणून घेण्यासाठी डॉ. नरेंद्र जाधव समिती आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर
0
SHARES
1
VIEWS

​सोलापूर – राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० च्या अनुषंगाने राज्यातील शाळांमध्ये त्रिभाषा धोरण निश्चित करण्याकरिता शिक्षणतज्ज्ञ डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली गठित करण्यात आलेली समिती सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे. ​त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी कोणत्या इयत्तेपासून व कशाप्रकारे करायची, याविषयीचे धोरण निश्चित करण्यासाठी ही समिती शुक्रवार दिनांक २१ नोव्हेंबर २०२५ रोजी सोलापूर जिल्ह्याला भेट देणार आहे.

​समितीच्या दौऱ्या दरम्यान विविध स्तरावरील संबंधितांशी संवाद साधून त्यांची मते व विचार जाणून घेण्यात येणार आहेत. यासाठी दिनांक २१ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ठीक १० वाजता जिल्हा नियोजन भवन सभागृह येथे एका महत्त्वाच्या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. ​या चर्चासत्रामध्ये सामान्य नागरिक, भाषातज्ञ, विचारवंत, मराठी भाषेशी संबंधित संस्थांचे प्रतिनिधी, राजकीय पक्षांचे नेते लोकप्रतिनिधी, शिक्षक संघटनांचे पदाधिकारी, पालक-शिक्षक संघटनांचे पदाधिकारी तसेच आंदोलनकर्ते यांच्याशी समिती थेट संवाद साधणार आहे. यासाठी प्रश्नावली व मतावली देखील तयार करण्यात आली आहे.

​समितीच्या दौऱ्याच्या नियोजनासाठी दिनांक १४ नोव्हेंबर रोजी जिल्हा परिषदेच्या शिवरत्न सभागृहात बैठक घेण्यात आली. या बैठकीत प्राचार्य, डायट वेळापूर, शिक्षणाधिकारी (प्राथमिक), शिक्षणाधिकारी (माध्यमिक) व शिक्षणाधिकारी (योजना) यांच्या समन्वयाने आवश्यक पूर्वतयारी व नियोजन करण्यात आले आहे. सोलापूर शहर व जिल्ह्यातील तज्ज्ञ व्यक्तींचा सहभाग वाढवण्यासाठी सर्व गटशिक्षणाधिकारी व महानगरपालिका, नगरपालिका शिक्षण मंडळांना सूचना देण्यात आल्या आहेत. या चर्चासत्रात सुमारे ३०० जणांचा सहभाग अपेक्षित आहे. सोलापूर जिल्ह्यातील सर्व संबंधितांनी नियोजित चर्चासत्रासाठी दिनांक २१ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता जिल्हा नियोजन भवन येथे उपस्थित राहावे, असे आवाहन प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी केले आहे.

Previous Post

दैनिक लोकसत्ताचे सोलापूरचे प्रतिनिधी आणि अभ्यासू पत्रकार एजाजहुसेन मुजावर यांचे निधन

Next Post

मालेगाव चिमुरडी अत्याचार प्रकरणी आरोपीला 27 तारखेपर्यंत पोलीस कोठडी

Related Posts

अधिकाऱ्यांकडून निवडणूक खर्च देण्यास टाळाटाळ, नगरसेवक आक्रमक, ठेकेदार वैतागले
मुख्य बातमी

अधिकाऱ्यांकडून निवडणूक खर्च देण्यास टाळाटाळ, नगरसेवक आक्रमक, ठेकेदार वैतागले

August 25, 2026
प्रधानमंत्री / मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून सोलापुरात तब्बल 935 कोटींचे रस्ते…!
मुख्य बातमी

प्रधानमंत्री / मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून सोलापुरात तब्बल 935 कोटींचे रस्ते…!

August 24, 2026
TOP 25 । सोलापूर जिल्ह्यातील या गंभीर प्रकरणाचा तपास CBI कडे…
मुख्य बातमी

TOP 25 । सोलापूर जिल्ह्यातील या गंभीर प्रकरणाचा तपास CBI कडे…

August 23, 2026
अभंग, भावगीत, भक्तीगीत आणि बालगीतामधून श्रीनिवास खळेंच्या स्मृतींना उजाळा
मुख्य बातमी

अभंग, भावगीत, भक्तीगीत आणि बालगीतामधून श्रीनिवास खळेंच्या स्मृतींना उजाळा

August 23, 2026
आदीला नदी..165 कोटींचा रस्ता..वाहून गेलेला 22 कोटीचा तलाव..संभाजी तलाव खर्च रडारवर
मुख्य बातमी

आदीला नदी..165 कोटींचा रस्ता..वाहून गेलेला 22 कोटीचा तलाव..संभाजी तलाव खर्च रडारवर

August 22, 2026
सोलापुरात 1658 कोटी खर्च मात्र एकही आमदार-नगरसेवक बोलेना..!
मुख्य बातमी

सोलापुरात 1658 कोटी खर्च मात्र एकही आमदार-नगरसेवक बोलेना..!

August 21, 2026
Next Post
मालेगाव चिमुरडी अत्याचार प्रकरणी आरोपीला 27 तारखेपर्यंत पोलीस कोठडी

मालेगाव चिमुरडी अत्याचार प्रकरणी आरोपीला 27 तारखेपर्यंत पोलीस कोठडी

ताज्या बातम्या

अधिकाऱ्यांकडून निवडणूक खर्च देण्यास टाळाटाळ, नगरसेवक आक्रमक, ठेकेदार वैतागले

अधिकाऱ्यांकडून निवडणूक खर्च देण्यास टाळाटाळ, नगरसेवक आक्रमक, ठेकेदार वैतागले

August 25, 2026
हलसगीकरांच्या कवितांमध्ये माणुसकीचे पसायदान : शिनखेडे

हलसगीकरांच्या कवितांमध्ये माणुसकीचे पसायदान : शिनखेडे

August 25, 2026
लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

August 24, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026