• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

दैनिक लोकसत्ताचे सोलापूरचे प्रतिनिधी आणि अभ्यासू पत्रकार एजाजहुसेन मुजावर यांचे निधन

Yes News Marathi by Yes News Marathi
November 20, 2025
in इतर घडामोडी
0
दैनिक लोकसत्ताचे सोलापूरचे प्रतिनिधी आणि अभ्यासू पत्रकार एजाजहुसेन मुजावर यांचे निधन
0
SHARES
1
VIEWS

सोलापुरातील ज्येष्ठ पत्रकार, दै. लोकसत्ताचे प्रतिनिधी एजाजहुसेन मुजावर यांचे अल्पशा आजाराने निधन झालं. मृत्यूसमयी त्यांचं वय 59 वर्ष होतं. आज संध्याकाळी 6 वाजता त्यांच्या पार्थिव शरीराचे दफनविधी होईल. संध्याकाळी 6 वाजता थोरला मंगळवेढा तालीम, उत्तर कसबा येथील राहत्या घरातून जडेसाब कब्रास्तान, अक्कलकोट रोड येथे होणार आहे.

एजाजहुसेन मुजावर अभ्यासू आणि व्यासंगी पत्रकार होते. संचारपासून त्यांनी पत्रकारितेला सुरुवात केली. स्व.रंगाअण्णा वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी पत्रकारितेचे धडे गिरवले. जिल्ह्यातील विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांशी त्यांचा थेट संपर्क होता. गेल्या ३८ वर्षांचा त्यांचा पत्रकारितेचा प्रवास आज संपला.

सोलापूर शहरातील राजकीय, सामाजिक घटनांची त्यांच्याकडे खडानखडा माहिती होती. एका अर्थाने सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील घडामोडींचा संदर्भ ग्रंथ म्हणूनच आम्ही त्यांना ओळखत असू.

निस्पृह , निरपेक्ष, धाडसी पत्रकारितेचा मानदंड असा त्यांचा लौकिक होता. शहर, जिल्ह्यातील राजकीय नेते त्यांचा सल्ला घेत असत तर नवोदित पत्रकार कोणताही संदर्भ त्यांच्याकडून जाणून घेत असत.

तीन महिन्यापूर्वी त्यांना विस्मृतीचा आजार जडला. वैद्यकीय तपासणी मेंदूवर गाठ असल्याचे निष्पन्न झाले. त्यांना तातडीने मुंबईच्या रिलायन्स हॉस्पिटलमध्ये दाखल करून शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र मागील आठवड्यापासून त्यांना पुन्हा त्रास सुरू झाला. आज सकाळीच सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल केलं होतं. मात्र आज गुरुवारी सकाळी ९.१५ वाजता त्यांची प्राणजोत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, मुलगा असे कुटुंब आहे.

Previous Post

सोलापूर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी कवडीमोल भावाने दिली कोट्यावधीची इस्टेट..!

Next Post

त्रिभाषा धोरणासंदर्भात तज्ज्ञांची मते जाणून घेण्यासाठी डॉ. नरेंद्र जाधव समिती आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

Related Posts

उत्तर सोलापूर तालुक्यात खळबळबळ: कोंडी राहुटी येथे अज्ञात इसमाने पहाटे पेटवून दिली उभी गाडी!
इतर घडामोडी

उत्तर सोलापूर तालुक्यात खळबळबळ: कोंडी राहुटी येथे अज्ञात इसमाने पहाटे पेटवून दिली उभी गाडी!

October 14, 2026
दिवाळीपर्यंत बसेस सुरू होणार – महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन विभागाची आढावा बैठक
इतर घडामोडी

दिवाळीपर्यंत बसेस सुरू होणार – महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन विभागाची आढावा बैठक

October 13, 2026
दिल्लीत झालेल्या बैठकीत फुसका बार; ऊस उत्पादक शेतकरी पेटून उठले!
इतर घडामोडी

दिल्लीत झालेल्या बैठकीत फुसका बार; ऊस उत्पादक शेतकरी पेटून उठले!

October 13, 2026
मतदार यादी निरीक्षक शितल तेली-उगले यांचा १४ ऑक्टोबर रोजी सोलापूर जिल्हा दौरा
इतर घडामोडी

मतदार यादी निरीक्षक शितल तेली-उगले यांचा १४ ऑक्टोबर रोजी सोलापूर जिल्हा दौरा

October 12, 2026
केंद्र सरकारसोबतची बैठक फिस्कटली; उद्या कोगनोळीत शेतकरी पुणे-बेंगळुरू महामार्ग रोखणार!
इतर घडामोडी

केंद्र सरकारसोबतची बैठक फिस्कटली; उद्या कोगनोळीत शेतकरी पुणे-बेंगळुरू महामार्ग रोखणार!

October 12, 2026
पुणे जिल्ह्याचा दुहेरी डंका ! पुणे जिल्हा परिषद राज्यात दुसरी तर पुरंदर तालुक्यातील आडाचीवाडी राज्यात प्रथम..!
इतर घडामोडी

पुणे जिल्ह्याचा दुहेरी डंका ! पुणे जिल्हा परिषद राज्यात दुसरी तर पुरंदर तालुक्यातील आडाचीवाडी राज्यात प्रथम..!

October 12, 2026
Next Post
त्रिभाषा धोरणासंदर्भात तज्ज्ञांची मते जाणून घेण्यासाठी डॉ. नरेंद्र जाधव समिती आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

त्रिभाषा धोरणासंदर्भात तज्ज्ञांची मते जाणून घेण्यासाठी डॉ. नरेंद्र जाधव समिती आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

ताज्या बातम्या

उत्तर सोलापूर तालुक्यात खळबळबळ: कोंडी राहुटी येथे अज्ञात इसमाने पहाटे पेटवून दिली उभी गाडी!

उत्तर सोलापूर तालुक्यात खळबळबळ: कोंडी राहुटी येथे अज्ञात इसमाने पहाटे पेटवून दिली उभी गाडी!

October 14, 2026
नाले घोटाळा : आयुक्तांकडून अभय, महापालिका कारभाराचे धिंडवडे…!

नाले घोटाळा : आयुक्तांकडून अभय, महापालिका कारभाराचे धिंडवडे…!

October 14, 2026
दोन आमदार जिंकणार की पालकमंत्री आणि एक आमदार जिंकणार ?

दोन आमदार जिंकणार की पालकमंत्री आणि एक आमदार जिंकणार ?

October 13, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026