• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

कार्यकर्त्यांनो, उचला सतरंज्या.. नगराध्यक्षपदासाठी घराणेशाहीचेच उमेदवार..!

Yes News Marathi by Yes News Marathi
November 18, 2025
in मुख्य बातमी
0
कार्यकर्त्यांनो, उचला सतरंज्या.. नगराध्यक्षपदासाठी घराणेशाहीचेच उमेदवार..!
0
SHARES
0
VIEWS

नगराध्यक्ष थेट जनतेमधून निवडला जाणार असल्यामुळे हे पद आपल्यालाच मिळावे यासाठी राज्यभर राजकीय नेत्यांनी आपल्या नातेवाईकांना आणि सगेसोयऱ्यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिली आहे. मंत्री गिरीश महाजन, संजय सावकारे, आकाश फुंडकर यांनी आपापल्या नातेवाईकांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिली . हेच लोन सोलापूर जिल्ह्यामध्ये देखील पसरले आहे. अक्कलकोट नगराध्यक्ष पदासाठी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी भाऊ मिलन कल्याणशेट्टी यांना उमेदवारी दिली. पंढरपूर मध्ये नगराध्यक्ष पदासाठी भगीरथ भालके यांनी त्यांच्या पत्नी प्रणिता भालके यांना उभे केले आहे.

मोहोळ मधील अनगर मधून माजी आमदार राजन पाटील यांनी सुनबाई प्राजक्ता पाटील यांना उमेदवारी दिली आहे. दुधनी नगराध्यक्षपदासाठी माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी पुतण्या प्रथमेश याला तर मंगळवेढ्यात डीसीसी बँकेचे उपाध्यक्ष बबनराव अवताडे यांनी त्यांच्या पत्नी सुनंदा यांना उमेदवारी मिळवली आहे. विश्वास बारबोले यांनी त्यांच्या पत्नी निर्मला यांना बार्शी नगराध्यक्ष पदाची उमेदवारी घेतली आहे. करमाळ्यात कन्हैयालाल देवी यांच्या पत्नी सुनीता यांना भाजपने नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिली आहे. बारा नगरपालिकांपैकी बहुतांश ठिकाणी मातब्बर घराण्यांनी आपलेच घरातील उमेदवार मैदानात उतरवले आहे. त्यामुळे त्यामुळे निष्ठावंत कार्यकर्त्यांनो तुम्ही सतरंज्याच उचला.. असाच एक प्रकारे हा संदेश आहे.

Previous Post

आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले हे 6 महत्त्वाचे निर्णय

Next Post

मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागात “रेलवन” अँप ची जनजागृती मोहीम…

Related Posts

मुख्य बातमी

TOP 25 । पावसामुळे पुणेकरांची दाणादाण, लोणावळ्यात 900 मिमी विक्रमी पाऊस, उजनीला फायदा

July 7, 2026
राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन
मुख्य बातमी

राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन

July 5, 2026
TOP 25 । संडे गुड न्यूज – उजनी धरणात येऊ लागले पुण्यातील पाणी…!
मुख्य बातमी

TOP 25 । संडे गुड न्यूज – उजनी धरणात येऊ लागले पुण्यातील पाणी…!

July 5, 2026
उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन
मुख्य बातमी

उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन

July 4, 2026
TOP 25 । सोलापूर महापालिकेतील सुमारे 200 कर्मचाऱ्यांना मिळणार झटका…!
मुख्य बातमी

TOP 25 । सोलापूर महापालिकेतील सुमारे 200 कर्मचाऱ्यांना मिळणार झटका…!

July 4, 2026
आषाढी यात्रा: मंदीर परिसर वाहन प्रतिबंध क्षेत्र घोषित;जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन यांनी पारित केला आदेश
मुख्य बातमी

बीएलओ नी SIR चे काम राष्ट्रीय कर्तव्य समजून करावे -जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन

July 2, 2026
Next Post
मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागात “रेलवन” अँप ची जनजागृती मोहीम…

मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागात “रेलवन” अँप ची जनजागृती मोहीम…

ताज्या बातम्या

नाना-नानी पार्कचे होणार सर्वांगीण नूतनीकरण; महापौरांसह पदाधिकारी व आयुक्त यांची संयुक्त पाहणी.

नाना-नानी पार्कचे होणार सर्वांगीण नूतनीकरण; महापौरांसह पदाधिकारी व आयुक्त यांची संयुक्त पाहणी.

July 8, 2026
पालखी सोहळ्यानिमित्त पुण्यात ९ ते ११ जुलैदरम्यान वाहतुकीत तात्पुरते बदल

पालखी सोहळ्यानिमित्त पुण्यात ९ ते ११ जुलैदरम्यान वाहतुकीत तात्पुरते बदल

July 8, 2026
भारतीय जनता युवा मोर्चाची शहर कार्यकारिणी जाहीर

भारतीय जनता युवा मोर्चाची शहर कार्यकारिणी जाहीर

July 8, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026