• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

शेतकऱ्यांचा लोकमंगलला तर पोलिसांचा ऊस वाहतूकदारांना इशारा…

Yes News Marathi by Yes News Marathi
November 17, 2025
in इतर घडामोडी
0
शेतकऱ्यांचा लोकमंगलला तर पोलिसांचा ऊस वाहतूकदारांना इशारा…
0
SHARES
0
VIEWS

सोलापुरातील सर्व साखर कारखान्यांमध्ये यंदाच्या गळीत हंगामासाठी ऊसदर जाहीर न करताच मोळी टाकण्यात आली आहे.

जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत महिना अखेर ऊस दर जाहीर करण्याचे आश्वासन कारखानदारांनी दिले असले तरी शेतकरी मात्र या निर्णयाविरोधात आक्रमक दिसून येत आहेत.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय रणदिवे यांनी यंदाच्या गळीत हंगामासाठी प्रति टन 3400 ऊस दर जाहीर करून लोकमंगलने पुढाकार घ्यावा असे आवाहन करत, शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका अन्यथा शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागेल असा इशारा कारखाना प्रशासनाला दिला आहे.

कर्नाटक राज्यामध्ये महाराष्ट्राला लागून असलेल्या हवीनाळ कारखान्याने प्रति टन 3140 रुपये दर जाहीर केला तरी तेथील शेतकऱ्यांनी कारखान्याच्या प्रवेशद्वारासमोर आंदोलन करत चाळीसच्या वर ट्रॅक्टर पेटवून दिले. अशी स्थिती सोलापुरात निर्माण झाली तर त्याला साखर कारखानदार जबाबदार राहतील असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला.

तर दुसरीकडे ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांवर रिफ्लेक्टिव्ह टेप असणे बंधनकारक आहे, चालकांनी मद्यपान टाळून वाहतुकीच्या सर्व नियमांचे काटेकोर पालन करत विना अपघात वाहतूक करावे अशी सूचना वजा तंबी पोलीस प्रशासनाने दिली आहे.

एकंंदरित ऊस कारखाने किती दर जाहीर करतील हा विषय जितका औत्सुक्याचा ठरला आहे तितकाच तो गंभीर आणि धोकादायक देखील बनत चालला आहे.

Previous Post

कर्जमाफी महत्त्वाचीच, पण ते अंतिम उत्तर नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Next Post

शिक्षकांनी विरोध केलेल्या संचमान्यतेचा आदेश वैधच! न्यायालयाचा निर्णय

Related Posts

पालखी सोहळ्यानिमित्त पुण्यात ९ ते ११ जुलैदरम्यान वाहतुकीत तात्पुरते बदल
इतर घडामोडी

पालखी सोहळ्यानिमित्त पुण्यात ९ ते ११ जुलैदरम्यान वाहतुकीत तात्पुरते बदल

July 8, 2026
भारतीय जनता युवा मोर्चाची शहर कार्यकारिणी जाहीर
इतर घडामोडी

भारतीय जनता युवा मोर्चाची शहर कार्यकारिणी जाहीर

July 8, 2026
मानाच्या पालखीसाठी नियुक्त केलेल्या नोडल अधिकाऱ्यांनी टीम वर्क म्हणून काम करावे- जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन
इतर घडामोडी

मानाच्या पालखीसाठी नियुक्त केलेल्या नोडल अधिकाऱ्यांनी टीम वर्क म्हणून काम करावे- जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन

July 8, 2026
आषाढी वारी २०२६ : १० मानाच्या पालख्यांसाठी जिल्हा प्रशासनाचे सूक्ष्म नियोजन
Blog

आषाढी वारी २०२६ : १० मानाच्या पालख्यांसाठी जिल्हा प्रशासनाचे सूक्ष्म नियोजन

July 8, 2026
माऊलींच्या पालखीचे आज पंढरपूरकडे प्रस्थान !
इतर घडामोडी

माऊलींच्या पालखीचे आज पंढरपूरकडे प्रस्थान !

July 8, 2026
वरिष्ठांच्या जागतिक मानांकन लॉन टेनिस स्पर्धेत वैभवी त्रिवेदी, नरेंद्र सिंग चौधरी यांना तिहेरी मुकुट
इतर घडामोडी

वरिष्ठांच्या जागतिक मानांकन लॉन टेनिस स्पर्धेत वैभवी त्रिवेदी, नरेंद्र सिंग चौधरी यांना तिहेरी मुकुट

July 7, 2026
Next Post
शिक्षकांनी विरोध केलेल्या संचमान्यतेचा आदेश वैधच! न्यायालयाचा निर्णय

शिक्षकांनी विरोध केलेल्या संचमान्यतेचा आदेश वैधच! न्यायालयाचा निर्णय

ताज्या बातम्या

नाना-नानी पार्कचे होणार सर्वांगीण नूतनीकरण; महापौरांसह पदाधिकारी व आयुक्त यांची संयुक्त पाहणी.

नाना-नानी पार्कचे होणार सर्वांगीण नूतनीकरण; महापौरांसह पदाधिकारी व आयुक्त यांची संयुक्त पाहणी.

July 8, 2026
पालखी सोहळ्यानिमित्त पुण्यात ९ ते ११ जुलैदरम्यान वाहतुकीत तात्पुरते बदल

पालखी सोहळ्यानिमित्त पुण्यात ९ ते ११ जुलैदरम्यान वाहतुकीत तात्पुरते बदल

July 8, 2026
भारतीय जनता युवा मोर्चाची शहर कार्यकारिणी जाहीर

भारतीय जनता युवा मोर्चाची शहर कार्यकारिणी जाहीर

July 8, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026