• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Saturday, May 9, 2026
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

बिहारमध्ये महिलांनीच पुन्हा वाचविले NDA सरकार..!

by Yes News Marathi
November 14, 2025
in मुख्य बातमी
0
बिहारमध्ये महिलांनीच पुन्हा वाचविले NDA सरकार..!
0
SHARES
11
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

बिहारच्या निवडणुकीमध्ये यंदा प्रथमच महिलांचे विक्रमी असे मतदान झाले होते. बिहारमध्ये सुरू केलेल्या मुख्यमंत्री महिला उद्यमी योजनेत शासनाकडून दहा हजार रुपयांचे अनुदान देण्यात आले. सुमारे तीन कोटी महिलांनी या योजनेसाठी अर्ज भरले होते यातील सुमारे दोन कोटी 65 लाख महिलांनी मतदान केले .यंदाच्या वर्षी बिहारच्या निवडणुकीमध्ये तब्बल 71% असे विक्रमी मतदान महिलांचे झाले होते. त्यामुळेच एक प्रकारे बिहारमध्ये महिलांनीच पुन्हा एकदा एनडीए सरकार आणले असे म्हणावे लागेल . दुपारी एक च्या आकडेवारीनुसार 283 जागा जागांपैकी 195 जागांवर एनडीएचे उमेदवार आघाडीवर होते तर 42 ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार आघाडीवर होते. बिहारमध्ये पुन्हा एकदा एनडीएचीच सत्ता स्थापन होणार असल्यामुळे भाजपमध्ये जल्लोष सुरू झाला असून आज सायंकाळी सहा वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील भाजप मुख्यालयात जल्लोष करण्यासाठी येणार आहे

Previous Post

बालाजी अमाईन्स लिमिटेडला रोटरी इंडियाकडून बेस्ट प्रोजेक्ट अवॉर्ड

Next Post

बिहार विजयाचा सोलापुरात जल्लोष

Next Post
बिहार विजयाचा सोलापुरात जल्लोष

बिहार विजयाचा सोलापुरात जल्लोष

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In