• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

लढ बापू लढ..! नगरपालिकांच्या निवडणुकीत नेते लावून देणार कार्यकर्त्यांमध्ये ‘कुस्त्या’..!

Yes News Marathi by Yes News Marathi
November 6, 2025
in मुख्य बातमी
0
लढ बापू लढ..! नगरपालिकांच्या निवडणुकीत नेते लावून देणार कार्यकर्त्यांमध्ये ‘कुस्त्या’..!
0
SHARES
1
VIEWS

खासदारकी तसेच आमदारकीच्या निवडणुका या नेत्यांच्या असतात. त्यासाठी कार्यकर्ते राब राबतात. आपल्याला तिकीट मिळेल म्हणून आमदार- खासदारांच्या पाया पडणं असतो किंवा त्यांच्या सतरंज्या उचलायचा असो.. कार्यकर्ते प्रामाणिकपणे काम करतात. आता नगरपालिकांच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. त्यानंतर जिल्हा परिषद आणि महापालिकांच्या निवडणुका जाहीर होतील. या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कार्यकर्त्यांच्या निवडणुका समजल्या जातात. यासाठी नेत्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना न्याय देणे अपेक्षित असते. मात्र आता महायुती किंवा महाआघाडी होणार नसून जो तो पक्ष आपल्या मित्र पक्षाच्या विरोधात लढणार असेच दिसते.

महायुती म्हणून निवडणुका लढवायच्या का याबाबत स्थानिक पातळीवर निर्णय घ्यावा असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. जो तो स्वबळाची भाषा करतोय. त्यामुळे अजित पवार गट, एकनाथ शिंदे गट अस्वस्थ आहे. अशीच अवस्था शरद पवार गट काँग्रेस आणि उद्धव ठाकरे सेनेत आहे. त्यामुळे आपला आमदार आपला खासदार निवडून यावा यासाठी एकमेकांच्या विरोधात भांडण करणाऱ्या कार्यकर्त्यांना ताकद देण्याऐवजी आता पुन्हा युती किंवा आघाडी न करता कार्यकर्त्यांमध्ये कुस्त्या लावून तमाशा बघण्याचा उद्योग सर्वच राजकीय पक्ष करणार असे दिसते. त्यामुळे प्रत्येक पक्षाची ताकद किती हे या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतर दिसेल.

Previous Post

पार्थ पवारांच्या कंपनीचे जमीन व्यवहार प्रकरण:पुणे तहसीलदारांसह उपनिबंधक निलंबित; मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने वेगवान कारवाई

Next Post

जाज्वल इतिहासाच्या प्रेरणेतूनच समृद्ध भारताची निर्मिती शक्य – निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील

Related Posts

प्राणघातक हल्ल्याची केस काढून घे म्हणून खून केल्याप्रकरणी बाप लेकांची निर्दोष मुक्तता
मुख्य बातमी

प्राणघातक हल्ल्याची केस काढून घे म्हणून खून केल्याप्रकरणी बाप लेकांची निर्दोष मुक्तता

October 12, 2026
वडदेगाव खुन खटला; हॉटेल मालक व कामगाराचा जामीन फेटाळला
मुख्य बातमी

वडदेगाव खुन खटला; हॉटेल मालक व कामगाराचा जामीन फेटाळला

October 12, 2026
दसऱ्यानिमित्त सोलापूर शहरात २० ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक वापरास परवानगी – जिल्हाधिकाऱी एस.कार्तीकेयन
मुख्य बातमी

दसऱ्यानिमित्त सोलापूर शहरात २० ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक वापरास परवानगी – जिल्हाधिकाऱी एस.कार्तीकेयन

October 12, 2026
ऑटोरिक्षा व ई-रिक्षांसाठी ऑक्टोबरपासून सुधारित भाडेदर लागू
मुख्य बातमी

ऑटोरिक्षा व ई-रिक्षांसाठी ऑक्टोबरपासून सुधारित भाडेदर लागू

October 12, 2026
एकल महिलांचा सर्वे करण्यास सोलापूर महापालिका उदासीन…!
मुख्य बातमी

एकल महिलांचा सर्वे करण्यास सोलापूर महापालिका उदासीन…!

October 12, 2026
दुष्काळग्रस्त भागांसाठी रोजगार, अन्नसुरक्षा, पिण्याचे पाणी आणि चारा नियोजनावर भर
मुख्य बातमी

दुष्काळग्रस्त भागांसाठी रोजगार, अन्नसुरक्षा, पिण्याचे पाणी आणि चारा नियोजनावर भर

October 11, 2026
Next Post
जाज्वल इतिहासाच्या प्रेरणेतूनच समृद्ध भारताची निर्मिती शक्य – निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील

जाज्वल इतिहासाच्या प्रेरणेतूनच समृद्ध भारताची निर्मिती शक्य - निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील

ताज्या बातम्या

दिल्लीत झालेल्या बैठकीत फुसका बार; ऊस उत्पादक शेतकरी पेटून उठले!

दिल्लीत झालेल्या बैठकीत फुसका बार; ऊस उत्पादक शेतकरी पेटून उठले!

October 13, 2026
मतदार यादी निरीक्षक शितल तेली-उगले यांचा १४ ऑक्टोबर रोजी सोलापूर जिल्हा दौरा

मतदार यादी निरीक्षक शितल तेली-उगले यांचा १४ ऑक्टोबर रोजी सोलापूर जिल्हा दौरा

October 12, 2026
केंद्र सरकारसोबतची बैठक फिस्कटली; उद्या कोगनोळीत शेतकरी पुणे-बेंगळुरू महामार्ग रोखणार!

केंद्र सरकारसोबतची बैठक फिस्कटली; उद्या कोगनोळीत शेतकरी पुणे-बेंगळुरू महामार्ग रोखणार!

October 12, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026