• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

निमा वुमन्स फोरम सोलापूर शाखेतर्फे ललिता पंचमी निमित्त कुमकुमार्चन व भोंडला कार्यक्रमाचे आयोजन

Yes News Marathi by Yes News Marathi
September 26, 2025
in इतर घडामोडी
0
निमा वुमन्स फोरम सोलापूर शाखेतर्फे ललिता पंचमी निमित्त कुमकुमार्चन व भोंडला कार्यक्रमाचे आयोजन
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर (दि. 26 सप्टेंबर) : ललिता पंचमी व शुक्रवाराचा योग जुळून आल्याने तसेच सध्याच्या दूषित वातावरणात आरोग्य उत्तम राहावे, या उद्देशाने निमा वुमन्स फोरम, सोलापूर शाखेतर्फे कुमकुमार्चन व भोंडला कार्यक्रमाचे आयोजन निमा भवन येथे करण्यात आले.

या कार्यक्रमात फोरमच्या 35 ते 40 सभासदांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. प्रमुख पाहुण्या म्हणून डॉ. अंबिका प्रीतम यावलकर (डेंटिस्ट व न्यूट्रिशनिस्ट) उपस्थित होत्या.

कार्यक्रमात विविध स्पर्धांच्या बक्षीस वितरणाचा समारंभही पार पडला. पर्यावरणपूरक गणपती प्राणप्रतिष्ठा व विसर्जन स्पर्धेत –

प्रथम क्रमांक : डॉ. स्वाती कोरके

द्वितीय क्रमांक : डॉ. सरोज पाटील

तृतीय क्रमांक : डॉ. अश्विनी देगावकर
अशी क्रमवारी लागली.

तसेच पंढरपूर सायकल वारी पूर्ण करणाऱ्या डॉ. तृप्ती राठी व डॉ. शर्वरी आयाचित यांचा विशेष सत्कारही करण्यात आला.

कुमकुमार्चनानंतर झालेल्या भोंडल्यामध्ये अश्विनी पुजारी यांनी सुरेल गाणी सादर करून कार्यक्रमाला रंगत आणली.

सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पीएसटी व कार्यकारिणी सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.

Previous Post

मंद्रूपला वीज कंपनीचे उपविभागीय कार्यालय मंजूर..

Next Post

कॉम्रेड सिद्धप्पा कलशेट्टी यांचे आज सकाळी सात वाजता सिव्हिल हॉस्पिटल मध्ये उपचारादरम्यान निधन..

Related Posts

पुणे जिल्ह्याचा दुहेरी डंका ! पुणे जिल्हा परिषद राज्यात दुसरी तर पुरंदर तालुक्यातील आडाचीवाडी राज्यात प्रथम..!
इतर घडामोडी

पुणे जिल्ह्याचा दुहेरी डंका ! पुणे जिल्हा परिषद राज्यात दुसरी तर पुरंदर तालुक्यातील आडाचीवाडी राज्यात प्रथम..!

October 12, 2026
राज्यातील ग्रामीण भागाला खरी आधाराची गरज ! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रतिपादन
इतर घडामोडी

राज्यातील ग्रामीण भागाला खरी आधाराची गरज ! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रतिपादन

October 12, 2026
साखरेची MSP वाढविण्यासाठी राजू शेट्टी आज दिल्लीत; केंद्रीय मंत्र्यांसोबत महत्त्वाची बैठक
इतर घडामोडी

साखरेची MSP वाढविण्यासाठी राजू शेट्टी आज दिल्लीत; केंद्रीय मंत्र्यांसोबत महत्त्वाची बैठक

October 12, 2026
एमपीएससी अध्यक्ष विवेक भीमनवार रजेवर; चौकशी समितीच्या सचिवपदी तुकाराम मुंढे
इतर घडामोडी

एमपीएससी अध्यक्ष विवेक भीमनवार रजेवर; चौकशी समितीच्या सचिवपदी तुकाराम मुंढे

October 12, 2026
बाजार आवाराबाहेर फळे-भाजीपाला खरेदीसाठी परवानाच बंधनकारक
इतर घडामोडी

बाजार आवाराबाहेर फळे-भाजीपाला खरेदीसाठी परवानाच बंधनकारक

October 12, 2026
स्थानिक स्वराज्य संस्थांनी १६ ऑक्टोबरपासून पाणीवापरात १० टक्के कपात करावी; जिल्हाधिकारी
इतर घडामोडी

स्थानिक स्वराज्य संस्थांनी १६ ऑक्टोबरपासून पाणीवापरात १० टक्के कपात करावी; जिल्हाधिकारी

October 12, 2026
Next Post
कॉम्रेड सिद्धप्पा कलशेट्टी यांचे आज सकाळी सात वाजता सिव्हिल हॉस्पिटल मध्ये उपचारादरम्यान निधन..

कॉम्रेड सिद्धप्पा कलशेट्टी यांचे आज सकाळी सात वाजता सिव्हिल हॉस्पिटल मध्ये उपचारादरम्यान निधन..

ताज्या बातम्या

प्राणघातक हल्ल्याची केस काढून घे म्हणून खून केल्याप्रकरणी बाप लेकांची निर्दोष मुक्तता

प्राणघातक हल्ल्याची केस काढून घे म्हणून खून केल्याप्रकरणी बाप लेकांची निर्दोष मुक्तता

October 12, 2026
वडदेगाव खुन खटला; हॉटेल मालक व कामगाराचा जामीन फेटाळला

वडदेगाव खुन खटला; हॉटेल मालक व कामगाराचा जामीन फेटाळला

October 12, 2026
खुनाच्या गुन्ह्यातील जन्मठेपेच्या शिक्षेतून मायलेकींची उच्च न्यायालयातून निर्दोष मुक्तता

खुनाच्या गुन्ह्यातील जन्मठेपेच्या शिक्षेतून मायलेकींची उच्च न्यायालयातून निर्दोष मुक्तता

October 12, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026