• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापूर पुणे महामार्गावर ज्योत घेऊन निघालेल्या तरुणांना भरधाव पिकअप ची पाठीमागूण जोरदार धडक…

Yes News Marathi by Yes News Marathi
September 22, 2025
in इतर घडामोडी
0
सोलापूर पुणे महामार्गावर ज्योत घेऊन निघालेल्या तरुणांना भरधाव पिकअप ची पाठीमागूण जोरदार धडक…
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर पुणे महामार्गावर आकुंभे गावाजवळ तुळजापूरवरून बादलेवाडी निमगाव (टेंभुर्णी)येथे ज्योत घेऊन निघालेल्या तरुणांना भरधाव पिकअप ची पाठीमागूण जोरदार धडक एक तरुण गंभीर तर पाच तरुण किरकोळ जखमी…

सोलापूर – दिनांक २२ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास सोलापूर पुणे महामार्गावर आकुंभे गावाजवळ तुळजापूरवरून बादलेवाडी निमगाव (टेंभुर्णी) येथे ज्योत घेऊन जात असताना पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या एका भरधाव पिकअप क्रमांक MH 13 EP 1593 ने रस्त्याच्या बाजूने ज्योत घेऊन चालणाऱ्या तरुणांना आणि एका आयशर टेम्पो क्रमांक MH 11 CH 4391ला पाठीमागुन जोरदार धडक देऊन झालेल्या अपघातात ज्योत घेऊन चालणाऱ्या तरुणाच्या डोक्याला जबर मार लागून गंभीर जखमी झाला असून बाजूने चालणारे तरुण किरकोळ जखमी झाले असून सदर अपघात जखमी झालेल्या व्यक्तींना वरवडे टोल नाका येथील रुग्णवाहिकेमधून डॉ.महेंद्र ताकतोडे आणि रुग्णवाहिका चालक नागनाथ भालेराव यांनी टेंभूर्णी येथील खासगी रुग्णालयात तात्काळ पुढील उपचारासाठी दाखल केले असून या अपघाताची माहिती मिळताच वरवडे टोल प्लाजा येथील ग्रस्तीपथक आणि मोडनिंब महामार्ग पोलिस मदत केंद्राचे अधिकारी उमेश पवार साहेब (PSI) आणि त्यांचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.

या अपघातातील जखमींची नावे
१) अमर वेताळ वाघमोडे वय २५ वर्ष २) भुंजंग बाळासाहेब वाघमोडे वय २५ वर्षे, ३) समाधान भारत वाघमोडे वय ३० वर्ष,४) संकेत शहाजी सुरवसे वय २५ वर्षे, ५) सचिन रमेश येळे वय २५ वर्षे, ६) बालाजी गणेश लोंढे वय २१ वर्षे,सर्वजण रा. बादलेवाडी निमगाव (टें) ता.माढा.जि.सोलापूर. महाराष्ट्र अशी आहेत सदर अपघाताची माहिती टेंभूर्णी पोलिस स्टेशन येथील अपघात विभागाचे अधिकारी जगताप आणि सरडे यांना दिली असल्याची माहिती वरवडे टोल प्लाझा येथील ग्रस्थी पथकाचे प्रमुख संतोष खडके यांनी दिली आहे.

Previous Post

अकलुज येथील सराईत 13 गुन्हेगारांविरूध्द मोक्का कायद्यान्वये कारवाई

Next Post

शेतकऱ्यांना मदत करण्यात सरकार कमी पडणार नाही:मुख्यमंत्र्यांनी दिली ग्वाही; पालकमंत्र्यांना नुकसानीचा आढावा घेण्याचे आदेश

Related Posts

सोलापूर शहरातील पाणीपुरवठ्या संदर्भात महापौरांनी घेतली बैठक
इतर घडामोडी

सोलापूर शहरातील पाणीपुरवठ्या संदर्भात महापौरांनी घेतली बैठक

June 19, 2026
आफ्रिकेतील जागतिक अल्ट्रा मॅरेथॉनमध्ये सोलापूर पोलिसांचा झेंडा उंच
इतर घडामोडी

आफ्रिकेतील जागतिक अल्ट्रा मॅरेथॉनमध्ये सोलापूर पोलिसांचा झेंडा उंच

June 19, 2026
जागतिक ऑलिम्पिक दिनानिमित्त शिवछत्रपती पुरस्कार विजेते व आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या पालकांचा सत्कार
इतर घडामोडी

जागतिक ऑलिम्पिक दिनानिमित्त शिवछत्रपती पुरस्कार विजेते व आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या पालकांचा सत्कार

June 19, 2026
आषाढी यात्रा कालावधीत ड्रोन प्रतिबंधित क्षेत्र घोषीत
इतर घडामोडी

आषाढी यात्रा कालावधीत ड्रोन प्रतिबंधित क्षेत्र घोषीत

June 19, 2026
सोलापूर महानगरपालिकेकडून TDR प्रमाणपत्रांचे BPMS पोर्टलद्वारे ऑनलाईन वितरण
इतर घडामोडी

सोलापूर महानगरपालिकेकडून TDR प्रमाणपत्रांचे BPMS पोर्टलद्वारे ऑनलाईन वितरण

June 18, 2026
महामार्ग संलग्न अपघात प्रवण क्षेत्राच्या ठिकाणी तात्काळ उपाययोजना कराव्यात -जिल्हाधिकारी कार्तीकेयन एस.
इतर घडामोडी

महामार्ग संलग्न अपघात प्रवण क्षेत्राच्या ठिकाणी तात्काळ उपाययोजना कराव्यात -जिल्हाधिकारी कार्तीकेयन एस.

June 16, 2026
Next Post
शेतकऱ्यांना मदत करण्यात सरकार कमी पडणार नाही:मुख्यमंत्र्यांनी दिली ग्वाही; पालकमंत्र्यांना नुकसानीचा आढावा घेण्याचे आदेश

शेतकऱ्यांना मदत करण्यात सरकार कमी पडणार नाही:मुख्यमंत्र्यांनी दिली ग्वाही; पालकमंत्र्यांना नुकसानीचा आढावा घेण्याचे आदेश

ताज्या बातम्या

सोलापूर शहरातील पाणीपुरवठ्या संदर्भात महापौरांनी घेतली बैठक

सोलापूर शहरातील पाणीपुरवठ्या संदर्भात महापौरांनी घेतली बैठक

June 19, 2026
आफ्रिकेतील जागतिक अल्ट्रा मॅरेथॉनमध्ये सोलापूर पोलिसांचा झेंडा उंच

आफ्रिकेतील जागतिक अल्ट्रा मॅरेथॉनमध्ये सोलापूर पोलिसांचा झेंडा उंच

June 19, 2026
बालाजी अमाईन्स आणि बालाजी स्पेशालिटी केमिकल्स कडून सीएसआर अंतर्गत सोलापूर व धाराशिव जिल्हयातील २८ शाळांना शालेय साहित्य वितरण

बालाजी अमाईन्स आणि बालाजी स्पेशालिटी केमिकल्स कडून सीएसआर अंतर्गत सोलापूर व धाराशिव जिल्हयातील २८ शाळांना शालेय साहित्य वितरण

June 19, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मॅच रिपोर्ट: साऊथ सोलापूर ब्लूचा दिमाखदार विजय

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026