• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

रस्त्यावर कचरा टाकणाऱ्यांवर कारवाईचे निर्देश – महापालिका आयुक्त सचिन ओंबासे..

Yes News Marathi by Yes News Marathi
September 20, 2025
in इतर घडामोडी
0
रस्त्यावर कचरा टाकणाऱ्यांवर कारवाईचे निर्देश – महापालिका आयुक्त सचिन ओंबासे..
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर – “माझं सोलापूर – स्वच्छ सोलापूर, सुंदर सोलापूर” या मोहिमेच्या अनुषंगाने महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी आज शहरातील विविध भागात प्रत्यक्ष पाहणी केली.यावेळी अतिरिक्त आयुक्त विना पवार, सह. आयुक्त शशिकांत भोसले,सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे ,मुख्य सफाई अधीक्षक नागनाथ बिराजदार ,अंतर्गत लेखा परीक्षक राहुल कुलकर्णी, विभागीय अधिकारी उपस्थिती होते. यावेळी आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी सिव्हिल चौक येथे सुरू असलेल्या स्वच्छता मोहिमेमध्ये सामील झाले.

यावेळी आयुक्त यांनी फ़ॉरेस्ट येथील भाजी मार्केट,सिव्हिल हॉस्पिटल, vip रोड, सात रस्ता, गांधी नगर, अशा परिसरांना भेट देऊन त्यांनी घरोघरी घंटागाडी जाते का, कचरा संकलन नियमित होते, तसेच सार्वजनिक शौचालय या ठिकाणी पाण्याची सोयी बाबत पाहणी केली. यावेळी फुटपाथवर वाढलेले गवत व काही ठिकाणी रस्त्यावर कचरा साचलेला आढळून आला.

या पार्श्वभूमीवर आयुक्त डॉ. ओम्बासे यांनी रस्त्यावर कचरा टाकणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश दिले. तसेच ज्या ठिकाणी घंटागाडी असूनही कचरा सार्वजनिक ठिकाणी टाकला जातो, तेथे संबंधित आरोग्य निरीक्षक व सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचेही निर्देश दिले.रस्त्याच्या दुतर्फी मार्गावरती वाढलेले गवत, वेली काढण्याबाबत संबंधितांना सूचना दिले.आठवड्यातून प्रत्येक शुक्रवारी व शनिवारी गवत उचलणे व माती काढण्याबाबत स्वतंत्र मोहीम घेण्याबाबत सूचना दिले.

नागरिकांना आवाहन
महानगरपालिकेच्या वतीने नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की :

कचरा रस्त्यावर किंवा फुटपाथवर टाकू नये.

घरगुती कचरा फक्त घंटागाडीमध्येच द्यावा.

दुबाजक व सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ ठेवावीत.

“आपलं शहर – आपली जबाबदारी, स्वच्छ सोलापूर – सुंदर सोलापूर” हा संदेश प्रत्येकाने आचरणात आणावा, असे आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी आवाहन केले आहे.

Previous Post

नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त सचिन ओंबासे तसेच अधिकाऱ्यांनी रूपा भवानी मंदिर परिसर नवरात्र मिरवणूक मार्गाची केली पाहणी..

Next Post

पू.रा. अहिल्यादेवी होळकर प्रसूतिगृहात “स्वस्थ नारी सशक्त परिवार” अभियानाची सुरुवात

Related Posts

बाजार आवाराबाहेर फळे-भाजीपाला खरेदीसाठी परवानाच बंधनकारक
इतर घडामोडी

बाजार आवाराबाहेर फळे-भाजीपाला खरेदीसाठी परवानाच बंधनकारक

October 12, 2026
स्थानिक स्वराज्य संस्थांनी १६ ऑक्टोबरपासून पाणीवापरात १० टक्के कपात करावी; जिल्हाधिकारी
इतर घडामोडी

स्थानिक स्वराज्य संस्थांनी १६ ऑक्टोबरपासून पाणीवापरात १० टक्के कपात करावी; जिल्हाधिकारी

October 12, 2026
चिंचोली येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ९९ रक्तदात्यांचे रक्तदान
इतर घडामोडी

चिंचोली येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ९९ रक्तदात्यांचे रक्तदान

October 10, 2026
सप्तशृंगी गडावर नवरात्री उत्सवाची तयारी पूर्ण ..!
इतर घडामोडी

सप्तशृंगी गडावर नवरात्री उत्सवाची तयारी पूर्ण ..!

October 10, 2026
दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सर्व नगरसेवकांचे एक महिन्याचे वेतन देण्याचा प्रस्ताव
इतर घडामोडी

दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सर्व नगरसेवकांचे एक महिन्याचे वेतन देण्याचा प्रस्ताव

October 9, 2026
“चार भिंतींतून बाहेर पडण्याची हाक… नाना पाटेकरांचे अंतर्मुख करणारे शब्द”
इतर घडामोडी

“चार भिंतींतून बाहेर पडण्याची हाक… नाना पाटेकरांचे अंतर्मुख करणारे शब्द”

October 8, 2026
Next Post
पू.रा. अहिल्यादेवी होळकर प्रसूतिगृहात “स्वस्थ नारी सशक्त परिवार” अभियानाची सुरुवात

पू.रा. अहिल्यादेवी होळकर प्रसूतिगृहात "स्वस्थ नारी सशक्त परिवार" अभियानाची सुरुवात

ताज्या बातम्या

नवरात्रोत्सवानिमित्त महापौर विनायक कोंड्याल व धनश्री कोंड्याल यांनी घेतले श्री रूपाभवानी देवीचे दर्शन

नवरात्रोत्सवानिमित्त महापौर विनायक कोंड्याल व धनश्री कोंड्याल यांनी घेतले श्री रूपाभवानी देवीचे दर्शन

October 12, 2026
माढा तालुक्यातील तुळशी ग्रामस्थांकडून शक्तिपीठ महामार्गाच्या मोजणीचे स्वागत

माढा तालुक्यातील तुळशी ग्रामस्थांकडून शक्तिपीठ महामार्गाच्या मोजणीचे स्वागत

October 12, 2026
बाजार आवाराबाहेर फळे-भाजीपाला खरेदीसाठी परवानाच बंधनकारक

बाजार आवाराबाहेर फळे-भाजीपाला खरेदीसाठी परवानाच बंधनकारक

October 12, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026