• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त सचिन ओंबासे तसेच अधिकाऱ्यांनी रूपा भवानी मंदिर परिसर नवरात्र मिरवणूक मार्गाची केली पाहणी..

Yes News Marathi by Yes News Marathi
September 20, 2025
in इतर घडामोडी
0
नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त सचिन ओंबासे तसेच अधिकाऱ्यांनी रूपा भवानी मंदिर परिसर नवरात्र मिरवणूक मार्गाची केली पाहणी..
0
SHARES
0
VIEWS

सोलापुर – शारदीय नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सोलापुरातील ग्रामदैवता श्री रुपाभवानी मंदिर,जुना बोरामणी नाका येथील इंद्रभवानी मंदिर परिसर पार्क चौकातील शमी वृक्ष परिसर व सीमोल्लंघन मिरवणुक मार्गाची पाहणी पालिका आयुक्त डाॅ.सचिन ओंबासे,अति,आयुक्त संदीप कारंजे,रुपाभवानी मंदिराचे मानकरी मल्लिनाथ मसरे,सुनील रसाळे,विजय पुकाळे,सार्वजनिक मध्यवर्ती नवरात्रोत्सव मंडळाचे विश्वस्त दत्तात्रय मेनकुदळे,उत्सव अध्यक्ष ब्रम्हदेव गायकवाड,शिवानंद सावळगी यांच्या उपस्थितीत करण्यात आला.

उत्सव काळात रुपाभवानी चौक परिसरातील घनकचरा व्यवस्थापन विभागाचे स्थलांतर करावे, पार्क चौपाटीवरील खाद्य पदार्थांचे गाड्या विजयादशमीच्या दोन दिवसा अगोदरच बंद करावे,मिरवणुक मार्गावर दिवाबत्ती मंदिर परिसर स्वच्छता,मिरवणुक मार्गावरील खड्डे तात्काळ बुजवावे अशी मागणी सार्वजनिक मध्यवर्ती नवरात्रोत्सव मंडळाचे उत्सव अध्यक्ष ब्रम्हदेव गायकवाड यांनी पालिका आयुक्त सचिन ओंबासे यांच्याकडे केली.

यावेळी पालिका आयुक्त सचिन ओंबासे यांनी मंडळाने केलेल्या सुचनांचे तात्काळ अंमलबजावणी करण्याचे संबधित खात्यांना आदेशित करणार असल्याची ग्वाही दिली.

यावेळी महापालिकेच्या सर्व खात्यांचे झोन अधिकाऱ्यांसह सार्वजनिक मध्यवर्ती नवरात्रोत्सव मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

Previous Post

सोलापूर महानगरपालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांच्या हस्ते नव्या कर्मचाऱ्यांना नियुक्ती आदेश प्रदान करण्यात आले.

Next Post

रस्त्यावर कचरा टाकणाऱ्यांवर कारवाईचे निर्देश – महापालिका आयुक्त सचिन ओंबासे..

Related Posts

जळगावच्या औद्योगिक विकासाला गती द्या; प्रलंबित प्रश्न व नवीन प्रकल्प कालबद्ध पद्धतीने पूर्ण करा – उदय सामंत
इतर घडामोडी

जळगावच्या औद्योगिक विकासाला गती द्या; प्रलंबित प्रश्न व नवीन प्रकल्प कालबद्ध पद्धतीने पूर्ण करा – उदय सामंत

August 25, 2026
वर्ध्यातील न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा देशातील आदर्श केंद्र ठरावे – डॉ. पंकज भोयर
इतर घडामोडी

वर्ध्यातील न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा देशातील आदर्श केंद्र ठरावे – डॉ. पंकज भोयर

August 25, 2026
एसआरपीएफच्या जागतिक दर्जाच्या प्रशिक्षण केंद्रासाठी सर्वंकष आराखडा तयार करा – डॉ. पंकज भोयर
इतर घडामोडी

एसआरपीएफच्या जागतिक दर्जाच्या प्रशिक्षण केंद्रासाठी सर्वंकष आराखडा तयार करा – डॉ. पंकज भोयर

August 25, 2026
‘प्रधानमंत्री यशस्वी’ शिष्यवृत्तीसाठी ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करा; मागासवर्गीय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी
इतर घडामोडी

‘प्रधानमंत्री यशस्वी’ शिष्यवृत्तीसाठी ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करा; मागासवर्गीय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी

August 25, 2026
जिल्हा परिषदेच्या शाळांचे ‘ए, बी, सी, डी’ वर्गीकरण; आठ दिवसांत सुविधांचा अहवाल द्या – जयकुमार गोरे
इतर घडामोडी

जिल्हा परिषदेच्या शाळांचे ‘ए, बी, सी, डी’ वर्गीकरण; आठ दिवसांत सुविधांचा अहवाल द्या – जयकुमार गोरे

August 25, 2026
चार तालुक्यांत 12 कृषी अवजार बँका स्थापन होणार
इतर घडामोडी

चार तालुक्यांत 12 कृषी अवजार बँका स्थापन होणार

August 25, 2026
Next Post
रस्त्यावर कचरा टाकणाऱ्यांवर कारवाईचे निर्देश – महापालिका आयुक्त सचिन ओंबासे..

रस्त्यावर कचरा टाकणाऱ्यांवर कारवाईचे निर्देश - महापालिका आयुक्त सचिन ओंबासे..

ताज्या बातम्या

सोलापूरच्या डॉ .संदीपान नरोटे यांची राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी निवड.

सोलापूरच्या डॉ .संदीपान नरोटे यांची राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी निवड.

August 25, 2026
जळगावच्या औद्योगिक विकासाला गती द्या; प्रलंबित प्रश्न व नवीन प्रकल्प कालबद्ध पद्धतीने पूर्ण करा – उदय सामंत

जळगावच्या औद्योगिक विकासाला गती द्या; प्रलंबित प्रश्न व नवीन प्रकल्प कालबद्ध पद्धतीने पूर्ण करा – उदय सामंत

August 25, 2026
वर्ध्यातील न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा देशातील आदर्श केंद्र ठरावे – डॉ. पंकज भोयर

वर्ध्यातील न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा देशातील आदर्श केंद्र ठरावे – डॉ. पंकज भोयर

August 25, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026