• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

आमदार देवेंद्र कोठे आणि आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी घेतले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरातील बाप्पांचे दर्शन

Yes News Marathi by Yes News Marathi
September 4, 2025
in इतर घडामोडी
0
आमदार देवेंद्र कोठे आणि आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी घेतले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरातील बाप्पांचे दर्शन
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर : आमदार देवेंद्र कोठे आणि आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा या शासकीय बंगल्यातील गणपती बाप्पांचे दर्शन घेतले.

गणेशोत्सवानिमित्त राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सुविद्य पत्नी अमृता फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी व सोलापूर शहर मध्यचे आमदार देवेंद्र कोठे यांनी भेट घेतली. यावेळी गणपती बाप्पांचे दर्शन घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत विविध विषयांवर चर्चा केली.

याप्रसंगी वर्षा बंगल्यावर केंद्रीय नागरी विमान वाहतूक व सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचीही भेट घेऊन सोलापूर – मुंबई तसेच सोलापूर – तिरुपती, सोलापूर – बंगलोर विमानसेवेबाबत सकारात्मक चर्चा
केली.

यावेळी माजी नगरसेवक गुरुशांत धुत्तरगांवकर, भाजपा सोशल मीडिया प्रमुख अभिषेक चिंता, अक्कलकोटचे अतुल कोकाटे, सिद्धू सुतार आदी उपस्थित होते.

श्रीविष्णुराज कोठेला थेट मुख्यमंत्र्यांच्या शुभेच्छा

आमदार देवेंद्र कोठे यांचे चिरंजीव श्रीविष्णुराजसोबत मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधत शुभेच्छा दिल्या. अवघ्या आठ वर्षांच्या श्रीविष्णुराजसाठी खरोखरच हा अविस्मरणीय सुवर्णक्षण ठरला.

Previous Post

रेशीम विभाग आपल्या दारी – शेतकऱ्यांना रेशीम उद्योगासाठी पुन्हा आवाहन…

Next Post

कोर्टाकडून गणेश विसर्जन मिरवणुकीत डॉल्बी सिस्टीम व लेझर लाईट वापरण्यास जिल्हाधिकारी यांचा बंदी आदेश कायम

Related Posts

चिंचोली येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ९९ रक्तदात्यांचे रक्तदान
इतर घडामोडी

चिंचोली येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ९९ रक्तदात्यांचे रक्तदान

October 10, 2026
सप्तशृंगी गडावर नवरात्री उत्सवाची तयारी पूर्ण ..!
इतर घडामोडी

सप्तशृंगी गडावर नवरात्री उत्सवाची तयारी पूर्ण ..!

October 10, 2026
दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सर्व नगरसेवकांचे एक महिन्याचे वेतन देण्याचा प्रस्ताव
इतर घडामोडी

दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सर्व नगरसेवकांचे एक महिन्याचे वेतन देण्याचा प्रस्ताव

October 9, 2026
“चार भिंतींतून बाहेर पडण्याची हाक… नाना पाटेकरांचे अंतर्मुख करणारे शब्द”
इतर घडामोडी

“चार भिंतींतून बाहेर पडण्याची हाक… नाना पाटेकरांचे अंतर्मुख करणारे शब्द”

October 8, 2026
महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागांची केंद्रीय पथकाकडून उद्यापासून पाहणी
इतर घडामोडी

महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागांची केंद्रीय पथकाकडून उद्यापासून पाहणी

October 8, 2026
तीन हजार कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात आरोपींना जामीन मंजुर
इतर घडामोडी

तीन हजार कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात आरोपींना जामीन मंजुर

October 7, 2026
Next Post
कोर्टाकडून गणेश विसर्जन मिरवणुकीत डॉल्बी सिस्टीम व लेझर लाईट वापरण्यास जिल्हाधिकारी यांचा बंदी आदेश कायम

कोर्टाकडून गणेश विसर्जन मिरवणुकीत डॉल्बी सिस्टीम व लेझर लाईट वापरण्यास जिल्हाधिकारी यांचा बंदी आदेश कायम

ताज्या बातम्या

दुष्काळग्रस्त भागांसाठी रोजगार, अन्नसुरक्षा, पिण्याचे पाणी आणि चारा नियोजनावर भर

दुष्काळग्रस्त भागांसाठी रोजगार, अन्नसुरक्षा, पिण्याचे पाणी आणि चारा नियोजनावर भर

October 11, 2026
सोलापूर पोलिसांचं नियोजन चुकलं, रस्त्यावर लागल्या भल्या मोठ्या रांगा…!

सोलापूर पोलिसांचं नियोजन चुकलं, रस्त्यावर लागल्या भल्या मोठ्या रांगा…!

October 11, 2026
ऊसाला प्रतिटन ५५०० भाव ; जयसिंगपूरच्या २५ व्या ऊस परिषदेत राजू शेट्टींची मागणी

ऊसाला प्रतिटन ५५०० भाव ; जयसिंगपूरच्या २५ व्या ऊस परिषदेत राजू शेट्टींची मागणी

October 11, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026