• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

नाच ग घुमा ग्रुप : व्यसन, कचरा, वाहतूक अन् स्वच्छतेबद्दल जनजागृती‎…

Yes News Marathi by Yes News Marathi
August 6, 2025
in इतर घडामोडी
0
नाच ग घुमा ग्रुप : व्यसन, कचरा, वाहतूक अन् स्वच्छतेबद्दल जनजागृती‎…
0
SHARES
1
VIEWS

मंगळागौरीला यंदा ऑपरेशन सिंदूर थीम;‎ पाणी, रस्ते विकासावरही टाकला प्रकाश‎

सोलापूर- श्रावण महिन्यातील दर मंगळवारी ‎मंगळागौरीच्या पूजनातून संस्कृती‎आणि परंपरेचे जतन केले जाते. येथील नाच ग घुमा ग्रुपच्या वतीने कार्यक्रम ‎झाला. या वेळी महिलांनी आकर्षक‎ वेशभूषा करून पंचवीस प्रकारच्या‎ फुगड्या खेळल्या. आगोटा पागोटा,‎ तिखटमीठ मसाला अशा प्रकारचे‎खेळ नृत्यातून सादर केले. या वेळी ‎फोडणीचे पोहे कशाला… पारंपारिक‎गाण्याला, मोठे रस्ते कशाला वाहतूक ‎कोंडी सोडवायला.. समांतर‎ जलवाहिनी कशाला सगळ्यांना ‎समप्रमाणात पाणी मिळायला, अशा‎ शहरातील मुद्द्यांवर प्रकाश टाकण्यात ‎आला. मोबाइल, व्यसन, संस्कारक्षम ‎पिढी घडण्याचे संदेशही खेळांतून ‎देण्यात आले.‎

परंपरा आणि‎अाधुनिकतेची सांगड घालत सादर‎हाेणाऱ्या मंगळागाैरीतून आरोग्य संवर्धनाचा‎ संदेश दिला जात आहे. मंगळागौरीच्या ‎खेळांसाठी शहरात १० हुन अधिक ग्रुप‎असून एक ते दीड महिन्यापूर्वीच विविध‎कार्यक्रमांसाठी त्यांचे बुुकिंग करण्यात‎अाली अाहे.

लहान मुलांसाठी मोर, ससा,‎कोंबडा, घोडा असे प्राणी खेळांच्या‎माध्यमातून दाखवले जात आहे. यंदा मोर,‎होडी, पाणी लाटा, तिखट मीठ मसाला,‎ ताक, धुणे, पिंगा, अागोटा पागोटा, गोफ‎ असे विविध प्रकारचे खेळ आकर्षणाचे‎केंद्र ठरले आहेत.‎ श्रावणात दर मंगळवारी नवविवाहित ‎महिला सौभाग्य वृद्धीसाठी मंगळागौरीची‎ पूजा करतात. त्यात सासू-सुनेच्या‎ नात्यातील रुसवा, नणंद-भावजय यांचा‎ खट्याळपणा असे नात्यातील प्रेम‎खेळांद्वारे उलगडले जाते. शहरातील १० ‎ग्रुप एक ते दीड तासात ४० ते ५० प्रकारचे ‎खेळ खेळतात. त्यात १५ ते १७ प्रकारच्या‎फुगड्या, सहा ते सात प्रकारचे झिम्मे‎ खेळले जातात, असे स्मिता कुलकर्णी यांनी सांगितले.

..या वस्तूंचा वापर‎
स्वयंपाक घरात वापरले‎जाणारे लाटणे, तवा, ‎नारळाची करवंटी, सूप ‎अशा विविध वस्तू ‎वापरून मंगळागाैरीचे ‎खेळ खेळले जातात.‎महिला मंगळागाैरीसाठी ‎खास नऊवार साडी ही ‎खरेदी करतात.‎

१५ वर्षांपासून ग्रुप‎
‎‘नाच ग घुमा” हा‎‎आमचा ग्रुप १५ ‎‎वर्षांपासून आहे.‎ ‎झिम्मा,‎वेगवेगळ्या फुगड्या, गाठोडं, होडी‎असे अनेक पारंपरिक खेळ , गाणी‎ असतात. आरोग्य जागृती, महिला विषयक कायदे, स्त्री-पुरुष समानता यासह सामाजिक प्रश्नांवर या कार्यक्रमाद्वारे आम्ही प्रकाशझोत टाकत असतो.

  • सरिता कुलकर्णी, समन्वयिका, नाच ग घुमा

स्त्री शक्तीचा जागर…
आमच्या‎‎ग्रुपमध्ये मी गाणी‎‎म्हणते. आमची‎‎सगळी गाणी‎‎पारंपरिक आहेत.‎‎त्यांना वेगवान ‎लय आहे. त्यामुळे माझ्या मैत्रिणींनाही खेळ खेळण्यात उत्साह असतो.‎ यावर्षी आम्ही ‘स्त्री शक्तीचा जागर’अंतर्गत बुद्धीबळ विश्वविजेती दिव्या देशमुख, मिशन सिंदूरच्या कमांडर व्योमिका सिंग, कर्नल सोफिया कुरेशी, अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांच्या ‘कर्तृ्त्वाची गाथा’मंगळागौरच्या खेळाद्वारे सर्वांपुढे मांडली.

  • केतकी कामतकर,

आधुनिकता आणण्याचा प्रयत्न‎‎
‎मंगळागौरीची पूजा,‎‎खेळ पारंपरिक ‎‎असतात. आम्ही त्यात‎‎आधुनिकताही‎‎आणण्याचा प्रयत्न‎‎केला आहे. जुने-नवीन‎खेळ आणि गाणी याची सांगड‎घालण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे.‎

  • प्रज्ञा ठोंबरे

मंगळागौरीचे विशेष महत्त्व आहे ते खेळांमुळे.

आम्ही या खेळांत १० ते १२ प्रकारच्या फुगड्या, ८ ते १० प्रकारचे झिम्मे, लाटणे, सूप, तवा, गोफ, गाठोडे असे‎७५ ते ८० प्रकारचे खेळ खेळतो. त्यातून शरीराला व्यायाम मिळतो, ताजेतवाने ‎वाटते.

  • कांचन डोके

Previous Post

मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून पुणे विभागातील ६३९५ रूग्णांना ५५ कोटींची मदत..

Next Post

सोलापूर शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे विविध भागांत पाणी साचले; प्रशासनाकडून तत्काळ मदत कार्य राबविण्यात आले…

Related Posts

कैलास मानसरोवर यात्रेतील महाराष्ट्राचे ३७ भाविक सुखरूप रवाना
इतर घडामोडी

कैलास मानसरोवर यात्रेतील महाराष्ट्राचे ३७ भाविक सुखरूप रवाना

August 28, 2026
बारामतीतील विकासकामांची सुनेत्रा पवारांकडून पाहणी; कामे वेळेत व गुणवत्तापूर्ण पूर्ण करण्याच्या सूचना
इतर घडामोडी

बारामतीतील विकासकामांची सुनेत्रा पवारांकडून पाहणी; कामे वेळेत व गुणवत्तापूर्ण पूर्ण करण्याच्या सूचना

August 28, 2026
कृषी विभागाच्या नव्या आकृतीबंधाविरोधात कर्मचाऱ्यांचा एल्गार; ६०० कर्मचाऱ्यांचा बहिष्कार
इतर घडामोडी

कृषी विभागाच्या नव्या आकृतीबंधाविरोधात कर्मचाऱ्यांचा एल्गार; ६०० कर्मचाऱ्यांचा बहिष्कार

August 28, 2026
मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळातर्फे शनिवारी बक्षीस वितरण..
इतर घडामोडी

मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळातर्फे शनिवारी बक्षीस वितरण..

August 27, 2026
नेपाळमधील पूरस्थिती; महाराष्ट्रातील नागरिकांसाठी २४ तास हेल्पलाईन सुरू
Blog

नेपाळमधील पूरस्थिती; महाराष्ट्रातील नागरिकांसाठी २४ तास हेल्पलाईन सुरू

August 27, 2026
चाकणमध्ये होणार 2 हजार 320 कोटींची गुंतवणूक; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार ..!
इतर घडामोडी

चाकणमध्ये होणार 2 हजार 320 कोटींची गुंतवणूक; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार ..!

August 27, 2026
Next Post
सोलापूर शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे विविध भागांत पाणी साचले; प्रशासनाकडून तत्काळ मदत कार्य राबविण्यात आले…

सोलापूर शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे विविध भागांत पाणी साचले; प्रशासनाकडून तत्काळ मदत कार्य राबविण्यात आले…

ताज्या बातम्या

रथोत्सवाच्या मिरवणुकीत जपला बहीण-भावाचा स्नेह; चिमुकली सानवीने आमदार देवेंद्र कोठेंना बांधली राखी

रथोत्सवाच्या मिरवणुकीत जपला बहीण-भावाचा स्नेह; चिमुकली सानवीने आमदार देवेंद्र कोठेंना बांधली राखी

August 28, 2026
डॉल्बीचा दणदणाट, फिरत्या प्रकाशझोतात थिरकली तरुणाई!

डॉल्बीचा दणदणाट, फिरत्या प्रकाशझोतात थिरकली तरुणाई!

August 28, 2026
सर्वांना विश्वासात घेऊनच पंढरपूरचा विकास आराखडा निश्चित करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सर्वांना विश्वासात घेऊनच पंढरपूरचा विकास आराखडा निश्चित करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

August 28, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026