• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

आस्था सामाजिक संस्थेच्या वतीने विद्यार्थिनींना शैक्षणिक साहित्य वाटप

Yes News Marathi by Yes News Marathi
August 2, 2025
in इतर घडामोडी
0
आस्था सामाजिक संस्थेच्या वतीने विद्यार्थिनींना शैक्षणिक साहित्य वाटप
0
SHARES
0
VIEWS

देगाव – सामाजिक कार्यात अग्रेसर असणारी आस्था सामाजिक संस्थेच्या वतीने दरवर्षी प्रमाणे या वर्षी पी.एम.श्री जिल्हा परिषद मुलींची शाळा देगाव येथील अनाथ,गरिब, गरजू होतकरू विद्यार्थिनींना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर अध्यक्षस्थानी आस्था सामाजिक संस्थेचे अध्यक्ष आनंद तालिकोटी, संचालक देविदास चेळेकर, योगेश कुंदुर प्रसिद्धी प्रमुख सुहास छंचुरे, मुख्याध्यापक प्रशांत लंबे सिद्धू बेऊर यांची उपस्थिती होती.प्रथम क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले.

या शालेय शैक्षणिक साहित्यामध्ये वही, पॅड, कंपास, बॅग इत्यादी साहित्य प्रमुख मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले.या प्रसंगी आपल्या भाषणात देविदास चेळेकर यांनी आस्था सामाजिक संस्थेनी केलेले शैक्षणिक साहित्य उपक्रम कौतुकास्पद आहे मुलींच्या शाळेत साहित्य देताना आम्हाला खूपच समाधान वाटलं कारण या शाळेमध्ये गरीब कामगाराच्या मुली शिक्षण घेत असतात आणि त्या अत्यंत हुशार मुली आहेत शैक्षणिक साहित्य देण्यामागचा उद्देश असा आहे की भारत देशामध्ये मुली घडल्या पाहिजे व शैक्षणिक विषयांमध्ये अग्रेसर झाले पाहिजे तसेच विविध स्पर्धा परीक्षेत सहभाग घेतले पाहिजे शाळेचे नाव उज्वल करतीलच यात शंका नाही तसेच समाज व देश देखील घडला पाहिजे असे म्हणाले.तसेच सुहास छंचुरे यांनी आपल्या भाषणात म्हणाले की शैक्षणिक साहित्य देण्यामागचा उद्देश असा की समाजाचा पण काहीतरी देऊन जातो सामाजिक बांधिलकी जोपासत हा उपक्रम आम्ही दरवर्षी राबवतो आपण एकमेकांना मदत केली पाहिजे दुसऱ्याला मदत केल्याने आनंद मिळतो व समाधान मिळते खरंतर विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवाहात आणणे आणि शिक्षणाची गोडी लागावी शिक्षणाचा शिक्षणाचा प्रवास सुखकर व्हावा व आनंदमय व्हावा बऱ्याचदा असे वाटते की काय मदत व दान करावे द्यायला पाहिजे तर मुलींचा शिक्षणाचा मार्ग सुखकर केला तर किती आनंद होऊ शकतो भविष्याची स्वप्न रंगणार आहेत त्यांच्या चेहऱ्यावर पाहून आनंद झाला खूप शिका मोठे व्हा स्वप्न उराशी बाळगा व शाळेचे नाव लौकिक करा असे म्हणालेया कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयश्री मेलगे पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन वैशाली कुलकर्णी यांनी मानले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशालेतील मुख्याध्यापक प्रशांत लंबे शिक्षक वर्ग संगीता कुलकर्णी, वैशाली कोरे, शितल पाटील, प्रणाली जमादार यांनी परिश्रम घेतले. या शैक्षणिक साहित्यासाठी दानशूर व्यक्ती काशिनाथ राठोड ,माऊली तळीखेडे, नगरसेवक विनोद भोसले, समाजसेवक शिवम भैय्या सोनकांबळे यांचे विशेष सहकार्य लाभले

Previous Post

बळीराजाच्या हक्कासाठी, सर्वसामान्यांच्या हितासाठी झटणारा “आपला माणूस” दिलीपराव माने

Next Post

दिव्याचे यश देशातील तरुणांसाठी प्रेरणादायी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Related Posts

कैलास मानसरोवर यात्रेतील महाराष्ट्राचे ३७ भाविक सुखरूप रवाना
इतर घडामोडी

कैलास मानसरोवर यात्रेतील महाराष्ट्राचे ३७ भाविक सुखरूप रवाना

August 28, 2026
बारामतीतील विकासकामांची सुनेत्रा पवारांकडून पाहणी; कामे वेळेत व गुणवत्तापूर्ण पूर्ण करण्याच्या सूचना
इतर घडामोडी

बारामतीतील विकासकामांची सुनेत्रा पवारांकडून पाहणी; कामे वेळेत व गुणवत्तापूर्ण पूर्ण करण्याच्या सूचना

August 28, 2026
कृषी विभागाच्या नव्या आकृतीबंधाविरोधात कर्मचाऱ्यांचा एल्गार; ६०० कर्मचाऱ्यांचा बहिष्कार
इतर घडामोडी

कृषी विभागाच्या नव्या आकृतीबंधाविरोधात कर्मचाऱ्यांचा एल्गार; ६०० कर्मचाऱ्यांचा बहिष्कार

August 28, 2026
मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळातर्फे शनिवारी बक्षीस वितरण..
इतर घडामोडी

मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळातर्फे शनिवारी बक्षीस वितरण..

August 27, 2026
नेपाळमधील पूरस्थिती; महाराष्ट्रातील नागरिकांसाठी २४ तास हेल्पलाईन सुरू
Blog

नेपाळमधील पूरस्थिती; महाराष्ट्रातील नागरिकांसाठी २४ तास हेल्पलाईन सुरू

August 27, 2026
चाकणमध्ये होणार 2 हजार 320 कोटींची गुंतवणूक; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार ..!
इतर घडामोडी

चाकणमध्ये होणार 2 हजार 320 कोटींची गुंतवणूक; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार ..!

August 27, 2026
Next Post
दिव्याचे यश देशातील तरुणांसाठी प्रेरणादायी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

दिव्याचे यश देशातील तरुणांसाठी प्रेरणादायी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ताज्या बातम्या

रथोत्सवाच्या मिरवणुकीत जपला बहीण-भावाचा स्नेह; चिमुकली सानवीने आमदार देवेंद्र कोठेंना बांधली राखी

रथोत्सवाच्या मिरवणुकीत जपला बहीण-भावाचा स्नेह; चिमुकली सानवीने आमदार देवेंद्र कोठेंना बांधली राखी

August 28, 2026
डॉल्बीचा दणदणाट, फिरत्या प्रकाशझोतात थिरकली तरुणाई!

डॉल्बीचा दणदणाट, फिरत्या प्रकाशझोतात थिरकली तरुणाई!

August 28, 2026
सर्वांना विश्वासात घेऊनच पंढरपूरचा विकास आराखडा निश्चित करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सर्वांना विश्वासात घेऊनच पंढरपूरचा विकास आराखडा निश्चित करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

August 28, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026