• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Friday, April 3, 2026
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

डॉ. अश्विनी निलकंठ राठोड यांना पीएच.डी. पदवी प्रदान

by Yes News Marathi
August 2, 2025
in इतर घडामोडी
0
डॉ. अश्विनी निलकंठ राठोड यांना पीएच.डी. पदवी प्रदान
0
SHARES
16
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

ह्युमन रिसोर्स अकाउंटिंग व ऑडिटिंग या क्षेत्रातील सखोल अभ्यासाला मान्यता

सोलापूर : डॉ. अश्विनी राठोड यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर यांच्याकडून “ह्युमन रिसोर्स अकाउंटिंग अँड ऑडिटिंग प्रॅक्टिसेस विथ स्पेशल रेफरन्स टू वेस्टरन महाराष्ट्र” या विषयावरील सखोल संशोधनासाठी विद्यावाचस्पती (Ph.D.) ही पदवी प्रदान करण्यात आली.


2 ऑगस्ट 2025 रोजी विद्यापीठात झालेल्या मौखिक सादरीकरणात त्यांनी आपल्या संशोधनातील महत्वाचे निष्कर्ष मांडले. ह्युमन रिसोर्स ऑडिटिंग व अकाउंटिंग प्रॅक्टिसेसमधील विद्यमान अडचणी आणि भविष्यातील सुधारणा यावर त्यांनी अभ्यासपूर्ण मते मांडत महत्त्वपूर्ण सुधारणा सुचविल्या.
डॉ. राठोड यांचे हे संशोधन दयानंद वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य व विद्यापीठाच्या वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण झाले. त्यांच्या अभ्यासू वृत्तीचा आणि चिकाटीचा सर्वत्र गौरव होत आहे. डॉ. अश्विनी राठोड या निवृत्त पोलिस उपअधीक्षक नीलकंठ राठोड यांची कन्या आहे. त्यांना विद्यावाचस्पती पदवी प्राप्त झाल्याबद्दल महाविद्यालयीन व विद्यापीठीय वर्तुळात तसेच शैक्षणिक क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Previous Post

विजापूर रोड येथे TNX GYM चा ३ ऑगस्ट रोजी उ‌द्घाटन सोहळा

Next Post

बळीराजाच्या हक्कासाठी, सर्वसामान्यांच्या हितासाठी झटणारा “आपला माणूस” दिलीपराव माने

Next Post
बळीराजाच्या हक्कासाठी, सर्वसामान्यांच्या हितासाठी झटणारा “आपला माणूस” दिलीपराव माने

बळीराजाच्या हक्कासाठी, सर्वसामान्यांच्या हितासाठी झटणारा “आपला माणूस” दिलीपराव माने

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In