• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

जिल्ह्यात 1 ते 7 ऑगस्ट दरम्यान महसूल सप्ताह निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

Yes News Marathi by Yes News Marathi
July 31, 2025
in इतर घडामोडी
0
जिल्ह्यात 1 ते 7 ऑगस्ट दरम्यान महसूल सप्ताह निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन
0
SHARES
0
VIEWS

1 ऑगस्ट रोजी रंगभवन सभागृह येथे महसूल सप्ताह शुभारंभाचा कार्यक्रम होणार

1 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात रक्तदान व आरोग्य शिबिराचे आयोजन

सोलापूर, दिनांक 31(जिमाका):- महसूल विभागामार्फत राज्यात दिनांक 1 ऑगस्ट 2025 रोजी महसूल दिन व दिनांक 1 ते 7 ऑगस्ट 2025 या कालावधीत महसूल सप्ताह 2025 साजरा करण्याबाबत निर्देशित केलेले आहे. त्यानुसार सोलापूर महसूल प्रशासनाने 1 ऑगस्ट रोजी रंगभवन येथे महसूल दिन व महसूल सप्ताह शुभारंभ हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. तसेच 1 ते 7 ऑगस्ट कालावधीत जिल्हा व तालुका स्तरावर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील यांनी दिली.


महसूल विभागाने जिल्हास्तरीय महसूली कामे वेळच्या वेळी पूर्ण करुन त्यानुसार अभिलेख अद्ययावत करणे, वसुलीच्या नोटीसेस पाठविणे, मोजणी करणे, अपील प्रकरणांची चौकशी करणे इ. कामे वेळच्यावेळी व वेळापत्रकानुसार करणा-या अधिकारी, कर्मचा-यांचा आणि महसूल वसुलीचे उदिष्ट पार करणा-या अधिकारी, कर्मचा-यांचा सत्कार करण्याकरीता आणि महसूल विभागाने केलेल्या कामकाजाचा आढावा जनतेसमोर ठेवण्याकरीता दरवर्षीप्रमाणे दिनांक १ ऑगस्ट, २०२५ हा “महसूल दिन” म्हणून राज्यभर साजरा करण्यात यावा. तसेच, यावर्षी महसूल दिनापासून दिनांक १ ते ७ ऑगस्ट, २०२५ या कालावधीत राज्यभरात “महसूल सप्ताह-२०२५” साजरा करण्यात यावा, असे महसूल विभागाने 29 जुलै रोजी काढलेल्या शासन निर्णयात सुचित केलेले आहे.
या महसूल सप्ताहामध्ये, प्रत्येक दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत समाजाच्या विविध घटकांतील नागरिकांसाठी पुढीलप्रमाणे विशेष मोहिम,कार्यक्रम,उपक्रम,शिबीरे,महसूल अदालती यांचे आयोजन करण्यात यावे.

*सोलापूर महसूल प्रशासनामार्फत “महसूल सप्ताह” मध्ये घ्यावयाच्या कार्यक्रमाचा तपशील…

दिनांक, कार्यक्रमाचे स्वरुप:-
१ ऑगस्ट ” महसूल दिन साजरा करणे व महसूल सप्ताह शुभारंभ”
“महसूल संवर्गातील कार्यरत, सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचारी संवाद उत्कृष्ट अधिकारी, कर्मचारी पुरस्कार वितरण व मान्यवरांच्या हस्ते लाभार्थ्यांना विविध प्रमाणपत्र वितरण समारंभ”

२ ऑगस्ट “शासकीय जागेवर सन २०११ पूर्वीपासून रहिवासी प्रयोजनार्थ अतिक्रमण असलेल्या कुटूंबांपैकी अतिक्रमण नियमानुकूल करण्यास पात्र असलेल्या कुटूंबांना सदर अतिक्रमित जागांचे पट्टे वाटप करणेबाबत कार्यक्रम”

३ ऑगस्ट “पाणंद, शिवरस्त्यांची मोजणी करुन त्यांच्या दुतर्फा झाडे लावणे”

४ ऑगस्ट “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान प्रत्येक मंडळनिहाय राबविणे”

५ ऑगस्ट “विशेष सहाय्य योजनेतील डीबीटी न झालेल्या लाभार्थ्यांना घरभेटी करुन डीबीटी करुन अनुदानाचे वाटप करणे”

६ ऑगस्ट “शासकीय जमिनींवरील अतिक्रमणे निष्कासित करणे व त्या अतिक्रमणमुक्त करणे तसेच शर्तभंग झालेल्या जमिनींबाबत शासन धोरणानुसार (नियमानुकूल करणे, सरकारजमा करणे) निर्णय घेणे”

७ ऑगस्ट “M-Sand धोरणाची अंमलबजावणी करणे व नवीन मानक कार्यप्रणालीप्रमाणे (SOP प्रमाणे) धोरण पूर्णत्वास नेणे आणि महसूल सप्ताह सांगता समारंभ”
उपरोक्त प्रमाणे 1 ते 7 ऑगस्ट या कालावधीत महसूल सप्ताह निमित्त सोलापूर जिल्हा प्रशासनाच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. हे सर्व कार्यक्रम जिल्हा, तालुका स्तरावर महसूल विभागाच्या वतीने आयोजित केले जाणार आहेत. तरी या सर्व कार्यक्रमांना संबंधित महसूल विभागातील अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.

Previous Post

ऑपरेशन सिंदूरला तमाशा म्हणणे सेनेचा अपमान करण्यासारखे: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून प्रणिती शिंदेंच्या विधानाचा निषेध

Next Post

सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिन

Related Posts

सोलापूर विद्यापीठात पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू
इतर घडामोडी

सोलापूर विद्यापीठात पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

May 13, 2026
पीडब्ल्यूडी ऐवजी झेडपी काढणार 89 कोटींच्या कामाचे टेंडर…!
इतर घडामोडी

पीडब्ल्यूडी ऐवजी झेडपी काढणार 89 कोटींच्या कामाचे टेंडर…!

May 9, 2026
राज मेमोरिअल इंग्लिश स्कूलची इयत्ता 10 वी च्या 100% निकालाची परंपरा कायम
इतर घडामोडी

राज मेमोरिअल इंग्लिश स्कूलची इयत्ता 10 वी च्या 100% निकालाची परंपरा कायम

May 9, 2026
सोलापूरचा १० गडी राखून दणदणीत विजय; साक्षी वाघमोडे ठरली सामन्याची मानकरी
इतर घडामोडी

सोलापूरचा १० गडी राखून दणदणीत विजय; साक्षी वाघमोडे ठरली सामन्याची मानकरी

May 9, 2026
मुंबई -बंगळूर वंदे भारत सोलापूर मार्गे नाही.. मिरज मार्गे धावणार!
इतर घडामोडी

मुंबई -बंगळूर वंदे भारत सोलापूर मार्गे नाही.. मिरज मार्गे धावणार!

May 8, 2026
वडिलांचे प्रेत घरात असताना दहावीतील धनश्री पवारने दीड तास लिहिलेल्या मराठीच्या पेपरला पडले 65 मार्क
इतर घडामोडी

वडिलांचे प्रेत घरात असताना दहावीतील धनश्री पवारने दीड तास लिहिलेल्या मराठीच्या पेपरला पडले 65 मार्क

May 8, 2026
Next Post
सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिन

सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिन

ताज्या बातम्या

छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याचा आणि बलिदानाचा आदर्श तरुण पिढीने घ्यावा : डॉ. बालाजी जाधव

छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याचा आणि बलिदानाचा आदर्श तरुण पिढीने घ्यावा : डॉ. बालाजी जाधव

May 14, 2026
पालखी महामार्गामुळे वारकरी भाविकांची वाट सुखकर – केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी

पालखी महामार्गामुळे वारकरी भाविकांची वाट सुखकर – केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी

May 14, 2026
बन्ने खून खटला : 4 नेत्र साक्षीदारांवर अविश्वास दाखवत सहा आरोपींची निर्दोष मुक्तता

बन्ने खून खटला : 4 नेत्र साक्षीदारांवर अविश्वास दाखवत सहा आरोपींची निर्दोष मुक्तता

May 13, 2026

टॉप ५ बातम्या

  • सोलापूर विद्यापीठात पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

    सोलापूर विद्यापीठात पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचा १० गडी राखून दणदणीत विजय; साक्षी वाघमोडे ठरली सामन्याची मानकरी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त गुणवंतांचा गौरव

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे माजी खासदार गंगाधर पंत कुचन यांचे निधन

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026