• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

विमान अपघातांची मालिका सुरुच;इटलीमधील महामार्गावर एक अल्ट्रालाईट विमान कोसळले..

Yes News Marathi by Yes News Marathi
July 26, 2025
in इतर घडामोडी
0
विमान अपघातांची मालिका सुरुच;इटलीमधील महामार्गावर एक अल्ट्रालाईट विमान कोसळले..
0
SHARES
0
VIEWS

भारतासह जगभरात विमान अपघातांची मालिका सुरुच आहे. भारत आणि बांगलादेशात विमान नागरी वस्तीत कोसळून मोठी जिवितहानी झाली असतानाच आता इटलीमधील ब्रेशियाजवळील A21 कॉर्डामोल-ओस्पिटेल महामार्गावर एक अल्ट्रालाईट विमान कोसळले. या अपघातात विमान चालवणारे 75 वर्षीय वकील सर्जियो रवाग्लिया आणि त्यांची 55 वर्षीय पत्नी अण्णा मारिया डी स्टेफानो यांचा मृत्यू झाला. तर 2 जण जखमी झाले. सुरुवातीच्या माहितीनुसार, वैमानिकाने आपत्कालीन लँडिंग करण्याचा प्रयत्न केला, परंतु कमी वेगामुळे विमानावरील नियंत्रण सुटले. इटलीच्या राष्ट्रीय उड्डाण सुरक्षितता संस्थेने अपघाताची चौकशी सुरू केली आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. विमान कोसळल्यानंतर हायवेवरील दोन धावत्या कारही आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या.

स्थानिक रहिवासी एन्झो ब्रेगोली म्हणाले की, विमान खूप खाली उडत होते आणि अचानक रस्त्यावर कोसळले. त्यानंतर मोठा स्फोट झाला आणि आग पसरली. विमानाच्या धडकेमुळे दोन कारना आग लागली ज्यामध्ये एका चालकाला गंभीर दुखापत झाली आणि त्याला रुग्णालयात नेण्यात आले, तर दुसऱ्यावर घटनास्थळीच उपचार करण्यात आले. अग्निशमन दल, रुग्णवाहिका आणि स्थानिक पोलिस तातडीने घटनास्थळी पोहोचले. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली आणि दोन्ही बाजूंनी महामार्ग बंद करण्यात आला.

Previous Post

महिलांच्या मानसिकतेचे वास्तव दर्शन घडविणाऱ्या ‘गर्भसत्य’ या लघुपटाचे आज लॉन्चिंग..

Next Post

जावयाला पुण्यात रेव्ह पार्टीतून अटक; राजकीय हेतू असल्याचा एकनाथ खडसेंचा गंभीर आरोप…

Related Posts

मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळातर्फे शनिवारी बक्षीस वितरण..
इतर घडामोडी

मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळातर्फे शनिवारी बक्षीस वितरण..

August 27, 2026
नेपाळमधील पूरस्थिती; महाराष्ट्रातील नागरिकांसाठी २४ तास हेल्पलाईन सुरू
Blog

नेपाळमधील पूरस्थिती; महाराष्ट्रातील नागरिकांसाठी २४ तास हेल्पलाईन सुरू

August 27, 2026
चाकणमध्ये होणार 2 हजार 320 कोटींची गुंतवणूक; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार ..!
इतर घडामोडी

चाकणमध्ये होणार 2 हजार 320 कोटींची गुंतवणूक; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार ..!

August 27, 2026
दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ
इतर घडामोडी

दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ

August 26, 2026
मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश
इतर घडामोडी

मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश

August 26, 2026
चाकणच्या विकासाचा रोडमॅप तयार; सुनेत्रा पवारांकडून उच्चस्तरीय समितीच्या कामाचा आढावा
इतर घडामोडी

चाकणच्या विकासाचा रोडमॅप तयार; सुनेत्रा पवारांकडून उच्चस्तरीय समितीच्या कामाचा आढावा

August 26, 2026
Next Post
जावयाला पुण्यात रेव्ह पार्टीतून अटक; राजकीय हेतू असल्याचा एकनाथ खडसेंचा गंभीर आरोप…

जावयाला पुण्यात रेव्ह पार्टीतून अटक; राजकीय हेतू असल्याचा एकनाथ खडसेंचा गंभीर आरोप…

ताज्या बातम्या

बालिका अत्याचार-हत्या प्रकरणी आरोपीला कठोर शिक्षा; सुनेत्रा पवारांची ग्वाही

बालिका अत्याचार-हत्या प्रकरणी आरोपीला कठोर शिक्षा; सुनेत्रा पवारांची ग्वाही

August 27, 2026
मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळातर्फे शनिवारी बक्षीस वितरण..

मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळातर्फे शनिवारी बक्षीस वितरण..

August 27, 2026
सोलापूर ZP च्या 10 कोटी रुपयांच्या औषध खरेदीची होणार चौकशी…!

सोलापूर ZP च्या 10 कोटी रुपयांच्या औषध खरेदीची होणार चौकशी…!

August 27, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026