• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

७० फूट भाजी मंडई विक्रेत्यांच्या प्रश्नी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आश्वासनाची अंमलबजावणी करा.

Yes News Marathi by Yes News Marathi
July 9, 2025
in इतर घडामोडी
0
७० फूट भाजी मंडई विक्रेत्यांच्या प्रश्नी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आश्वासनाची अंमलबजावणी करा.
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर – ७० फुट भाजी मंडई येथील भाजीपाला, फळ विक्रेते, फेरीवाले यांच्या उदरनिर्वाहावर संक्रात आली असून तब्बल ३० दिवसापासून व्यवसाय बंद आहे. याबाबत मा. पालकमंत्री, मा. आयुक्त सोमपा. यांना निवेदन देऊन चर्चा करण्यात आली व मोर्चाही काढण्यात आला. मात्र अद्याप विक्रेत्यांचा प्रश्न मार्गी न लागल्याने महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे यांना सोलापूर विमानतळ येथे भेटून ७० फुट भाजी मंडई येथील विक्रेत्यांची कैफियत सांगण्यात आली. त्यानंतर या वस्तुस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन मा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट आश्वासन दिले की, ७० फूट भाजी मंडई येथील विक्रेते सध्या ज्या ठिकाणी आपला व्यवसाय करीत आहेत, त्या जागेवरच स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीनंतर स्थापन होणाऱ्या महापौर व महापालिका सभागृहाच्या निर्णयापर्यंत ‘जैसे थे’ व्यवसाय करण्यास परवानगी देण्यात येईल. तसेच, यासंदर्भात सोलापूर महानगरपालिकेचे प्रशासक तथा आयुक्त यांना आदेश देण्याचेही त्यांनी आश्वासन दिल्याने ६ जुलै २०२५ रोजी मा. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना घेराव घालण्याचा निर्णय रद्द करण्यात आल्याची माहिती ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉ. नरसय्या आडम (मास्तर) यांनी दिली. याची अंमलबजावणी करा ही मागणी घेऊन ठिय्या आंदोलन केले.

Previous Post

सोलापुरात स्टटमॅन रोटरी बर्ड सेंटरचे शुक्रवारी उदघाटन

Next Post

महाराष्ट्र शुगर क्रिकेट लीग २०२५ – राज्यातील पहिली साखर कारखान्यांची भव्य क्रिकेट स्पर्धा!

Related Posts

चिंचोली येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ९९ रक्तदात्यांचे रक्तदान
इतर घडामोडी

चिंचोली येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ९९ रक्तदात्यांचे रक्तदान

October 10, 2026
सप्तशृंगी गडावर नवरात्री उत्सवाची तयारी पूर्ण ..!
इतर घडामोडी

सप्तशृंगी गडावर नवरात्री उत्सवाची तयारी पूर्ण ..!

October 10, 2026
दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सर्व नगरसेवकांचे एक महिन्याचे वेतन देण्याचा प्रस्ताव
इतर घडामोडी

दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सर्व नगरसेवकांचे एक महिन्याचे वेतन देण्याचा प्रस्ताव

October 9, 2026
“चार भिंतींतून बाहेर पडण्याची हाक… नाना पाटेकरांचे अंतर्मुख करणारे शब्द”
इतर घडामोडी

“चार भिंतींतून बाहेर पडण्याची हाक… नाना पाटेकरांचे अंतर्मुख करणारे शब्द”

October 8, 2026
महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागांची केंद्रीय पथकाकडून उद्यापासून पाहणी
इतर घडामोडी

महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागांची केंद्रीय पथकाकडून उद्यापासून पाहणी

October 8, 2026
तीन हजार कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात आरोपींना जामीन मंजुर
इतर घडामोडी

तीन हजार कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात आरोपींना जामीन मंजुर

October 7, 2026
Next Post
महाराष्ट्र शुगर क्रिकेट लीग २०२५ – राज्यातील पहिली साखर कारखान्यांची भव्य क्रिकेट स्पर्धा!

महाराष्ट्र शुगर क्रिकेट लीग २०२५ – राज्यातील पहिली साखर कारखान्यांची भव्य क्रिकेट स्पर्धा!

ताज्या बातम्या

ऊसाला प्रतिटन ५५०० भाव ; जयसिंगपूरच्या २५ व्या ऊस परिषदेत राजू शेट्टींची मागणी

ऊसाला प्रतिटन ५५०० भाव ; जयसिंगपूरच्या २५ व्या ऊस परिषदेत राजू शेट्टींची मागणी

October 11, 2026
चिंचोली येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ९९ रक्तदात्यांचे रक्तदान

चिंचोली येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ९९ रक्तदात्यांचे रक्तदान

October 10, 2026
ऊस दर जाहीर न करताच ऊसतोड सुरू केल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक

ऊस दर जाहीर न करताच ऊसतोड सुरू केल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक

October 10, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026