• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

कसबा गणपती शेतकरी संघटनेचे कार्य कौतुकास्पद

Yes News Marathi by Yes News Marathi
June 11, 2025
in इतर घडामोडी
0
कसबा गणपती शेतकरी संघटनेचे कार्य कौतुकास्पद
0
SHARES
2
VIEWS

कारहुनविनिमित्त कसबा गणपती शेतकरी संघटनेच्यावतीने सामुहिकरित्या बैलजोडयांची भव्यदिव्य मिरवणुक कसबा गणपती मंदिरापासून आ.विजयकुमार देशमुख, कृषी उपविभागीय अधिकारी रामचंद्र माळी व कृषी संचालक अभिजीत देडे यांच्या शुभहस्ते मिलिंद थोबडे, राजशेखर हिरेहब्बू, ॲड.मिलिंद थोबडे,सोमनाथ भोगडे,प्रकाश वाले, मल्लिनाथ(तम्मा) मसरे, महेश थोबडे, सोमनाथ मेंगाणे, .बाळासाहेब मुस्तारे, यांच्या प्रमुख उपस्थितीत श्री कसबा गणपतीची महापुजा तसेच श्री सिध्दरामेश्वरांच्या घुळीची पुजा केल्यानंतर मिरवणुकीस प्रारंभ झाला. कसबा गणपती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष सिद्धाराम गुंगे, उपाध्यक्ष विनायक शरणार्थी, केदार मेंगाणे, पुष्कराज मेत्री, सचिव केदार कुताटे, सुधीर थोबडे, अनिल मसरे, नागनाथ मेंगाणे, धनेश हिरेहब्बू, अप्पासाहेब कुताटे, रतिकांत हदरे, महादेव भांजे, योगेश हदरे आदि मान्यवर उपस्थित होते.

कारहुनवीचे औचित्य साधुन प्रतिवर्षी शेतकऱ्यांचे पुरस्कार देवून कौतुक करण्यात येते. यंदाच्या वर्षाचे मानकरी
यंदाच्या वर्षाचे मानकरी गंगाधर प्रफुलचंद्र बिराजदार, निंबर्गी, ता.द.सोलापूर, जि.सोलापूर उत्पादन : तुर पिकाचे विक्रमी उत्पादन (16 क्विंटल) केल्यानिमित्त यांना (पुरस्काराचे स्वरुप – शाल, श्रीफळ, हार, स्मृतीचिन्ह, फेटा) राम भुजंगा मुळे, निलेगाव, ता.तुळजापूर, जि.धाराशिव उत्पादन : कलिंगड पिकाचे विक्रमी उत्पादन (क्षेत्र सव्वा एकर : एक एकरात – 46 टन) केल्यानिमित्त यांना (पुरस्काराचे स्वरुप – शाल, श्रीफळ, हार, स्मृतीचिन्ह, फेटा) बिराजदार यांचे सालगडी बिरप्पा शिवलिंग कांबळे, मुळे हे स्वत: व त्यांची पत्नी छाया भुजंगा मुळे या दोघांचा कै.सिद्रामप्पा गुंगे यांच्या स्मरणार्थ प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही गुंगे परिवारातर्फे रोख स्वरुपात बक्षीस देऊन सत्कार करण्यात आला. दरवर्षीप्रमाणे कारहुणवी निमित्त निघणाऱ्या भव्य मिरवणुकीत सलग 25 वर्षे सिद्धरामेश्वरांचे नंदी (घुळी) सहभागी झाल्यानिमित्त सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटीचे आभारी आहोत. त्याबद्दल विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आला. तसेच उत्कृष्ट बैल व उत्कृष्ट बैलजोडी मालकांचा कै.आण्णाराव थोबडे व कै.सिद्रामप्पा देशमुख यांच्या स्मरणार्थ यंदाच्या वर्षी रोख स्वरुपात बक्षीस देऊन सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी प्रमुख मान्यवरांनी संघटनेच्या कार्याचे कौतुक केले व म्हणाले, देशाचा केंद्रबिंदू हा शेतकरी आहे जर आधुनिक पध्दतीचा वापर करुन शेती केल्यास भरपुर उत्पन्न मिळते. योग्य बाजारपेठाही मिळते. संघटना पुरस्कार देवुन कौतुक करते याचा आम्हास अभिमान वाटतो.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सूत्रसंचालन सुरेंदर चाटी व आभारप्रदर्शन उत्सव अध्यक्ष गुरूशांत मोकाशी यांनी केले.
मिरणुकीत 35 बैलजोडयांचा सहभाग होता. त्याप्रसंगी सिध्देश्वरांचा घुळी डौलाने चालत होता. बैलांना पिवळया रंगाने रंगवुन, शिंगांना लाल रंग, तसेच शेंडे खोवण्यात आले होते. बाशिंग तसेच झुला घालण्यात आले होते. समई-चौघडा, हलग्या, बॅन्ड पथक आणि चौका-चौकात अतिषबाजी करण्यात आली. याप्रसंगी सोमनाथ गुंगे, केदार हब्बू, संदेश भोगडे, शिवानंद दर्गोपाटील, प्रकाश मेंगाणे, सिध्दाराम बुगडे, विकास तंबाके, प्रशांत धुम्मा, शिवराज कडगंची, बाळासाहेब कुताटे, बसवराज गाबणे, गुरूपाद तंबाके, मल्लिनाथ माशाळ, अप्पा शाहपुरकर, बसवराज निंगदळ्ळी, शिवानंद सोन्ना, गिरीराज निंगदळ्ळी, सिद्धार्थ खुने, ओम रामपुरे, योगेश हदरे, संजय बिराजदार आदि समस्त शेतकरी बांधव व नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.
कसबा गणपती मंदिर – बाळीवेस चौक-होटगी मठ बोळ-मल्लिकार्जुन मंदिर बाळीवेस-चाटी गल्ली, मंगळवार पेठ चौकी- शिवानुभव मंगल कार्यालय – कुंभार वेस-वारद बोळ-सराफ कट्टा, मधला मारुती, शुक्रवार पेठ-कसबा पोलिस चौकी-दत्त चौक-महालक्ष्मी दूध डेअरी-मसरे गल्ली ते कसबा गणपती मंदिर येथे विसर्जित झाली.

Previous Post

बलकरला दुचाकीची पाठीमागून जोरदार धडक पती पत्नी गंभिर जखमी

Next Post

श्री शिवछत्रपतिंच्या जयघोषात पालखी मिरवणूक उत्साहात

Related Posts

चिंचोली येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ९९ रक्तदात्यांचे रक्तदान
इतर घडामोडी

चिंचोली येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ९९ रक्तदात्यांचे रक्तदान

October 10, 2026
सप्तशृंगी गडावर नवरात्री उत्सवाची तयारी पूर्ण ..!
इतर घडामोडी

सप्तशृंगी गडावर नवरात्री उत्सवाची तयारी पूर्ण ..!

October 10, 2026
दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सर्व नगरसेवकांचे एक महिन्याचे वेतन देण्याचा प्रस्ताव
इतर घडामोडी

दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सर्व नगरसेवकांचे एक महिन्याचे वेतन देण्याचा प्रस्ताव

October 9, 2026
“चार भिंतींतून बाहेर पडण्याची हाक… नाना पाटेकरांचे अंतर्मुख करणारे शब्द”
इतर घडामोडी

“चार भिंतींतून बाहेर पडण्याची हाक… नाना पाटेकरांचे अंतर्मुख करणारे शब्द”

October 8, 2026
महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागांची केंद्रीय पथकाकडून उद्यापासून पाहणी
इतर घडामोडी

महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागांची केंद्रीय पथकाकडून उद्यापासून पाहणी

October 8, 2026
तीन हजार कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात आरोपींना जामीन मंजुर
इतर घडामोडी

तीन हजार कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात आरोपींना जामीन मंजुर

October 7, 2026
Next Post

श्री शिवछत्रपतिंच्या जयघोषात पालखी मिरवणूक उत्साहात

ताज्या बातम्या

सोलापूर पोलिसांचं नियोजन चुकलं, रस्त्यावर लागल्या भल्या मोठ्या रांगा…!

सोलापूर पोलिसांचं नियोजन चुकलं, रस्त्यावर लागल्या भल्या मोठ्या रांगा…!

October 11, 2026
ऊसाला प्रतिटन ५५०० भाव ; जयसिंगपूरच्या २५ व्या ऊस परिषदेत राजू शेट्टींची मागणी

ऊसाला प्रतिटन ५५०० भाव ; जयसिंगपूरच्या २५ व्या ऊस परिषदेत राजू शेट्टींची मागणी

October 11, 2026
चिंचोली येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ९९ रक्तदात्यांचे रक्तदान

चिंचोली येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ९९ रक्तदात्यांचे रक्तदान

October 10, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026