• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

लेदर बॉल लीग क्रिकेट स्पर्धेत अटीतटीच्या सामन्यात HPCCAC विजयी…

Yes News Marathi by Yes News Marathi
June 7, 2025
in इतर घडामोडी
0
लेदर बॉल लीग क्रिकेट स्पर्धेत अटीतटीच्या सामन्यात HPCCAC विजयी…
0
SHARES
1
VIEWS

सोलापुर – दयानंद कॅलेज मैदान येथे दत्तू नागप्पा बंडपट्टे अंडर १२ लेदर बॉल लीग क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये दि. ७ जून रोजी खेळल्या गलेल्या अटीतटीच्या क्रिकेट सामन्यात HPCCAC 12 वर्षाखालील संघाने सेमी फाईनलमध्ये प्रवेश केला. साखळी सामन्यात दोन विकेट्स ने सामना जिंकला.

प्रथम फलंदाजी करताना United AC सर्वबाद 126/10 धावा 23.3 ओव्हर मध्ये केले. शौर्य साठे ने 57, अभय अझलापुरे 16 व पुषकर पवार 14 धावा केल्या. HPCCAC कडून दर्शन काळे याने गोलंदाजीत 14 धावा देत ३ गडी बाद केले. हर्ष जगताप याने २ गडी बाद केले तर २ क्षेत्ररक्षणामध्ये गडी बाद केले. अदित्या चटके याने 1 गडी बाद केला.

HPCCA संघाने 27.4 ओव्हर मध्ये 130 धावा करून HP CCAC सामना जिंकला तन्मय वाघमोडे 44, हर्ष जगताप 15, कैप्टन अदित्य चटके 18 धावा, नयनिश गरमपल्ली 15 धावा देत 2 गडी बाद केले. स्वारीत शहा 24 धावा देत 2 गडी व सम्राट, शौर्य, वरद यांनी प्रत्येकी एक गडी बाद केले. अदित्या चटके संघाला तीन बॉल दोन धावांची गरज असता चौकार मारून त्यांनी विजय मिळवून दिला.

सामनावीर हर्ष जगताप, उत्कृष्ट फलंदाज शौर्य साठे, गोलंदाज दर्शन काळे हे खेळाडू ठरले. विजय संघाचे मार्गदर्शन मुख्य कोच अनिल साम्राणी व सुरेश जगताप यांनी केले. यावेळी माजी नगरसेवक प्रा. नारायण बनसोडे उपस्थित होते.

यांनी केली उत्कृष्ट कामगिरी

12 वर्षाखालील वयोगटातील क्रिकेट सामन्यात हर्ष जगताप, तन्मय वाघमोडे, शैर्य साठे, अदित्य चटके, दर्शन काळे, नयनिश गरमपल्ली

Previous Post

WIT च्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या उपक्रमास 25 लाखाचे बक्षीस

Next Post

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावर खासदार सुप्रिया सुळे काय म्हणाल्या… पहा..

Related Posts

चिंचोली येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ९९ रक्तदात्यांचे रक्तदान
इतर घडामोडी

चिंचोली येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ९९ रक्तदात्यांचे रक्तदान

October 10, 2026
सप्तशृंगी गडावर नवरात्री उत्सवाची तयारी पूर्ण ..!
इतर घडामोडी

सप्तशृंगी गडावर नवरात्री उत्सवाची तयारी पूर्ण ..!

October 10, 2026
दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सर्व नगरसेवकांचे एक महिन्याचे वेतन देण्याचा प्रस्ताव
इतर घडामोडी

दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सर्व नगरसेवकांचे एक महिन्याचे वेतन देण्याचा प्रस्ताव

October 9, 2026
“चार भिंतींतून बाहेर पडण्याची हाक… नाना पाटेकरांचे अंतर्मुख करणारे शब्द”
इतर घडामोडी

“चार भिंतींतून बाहेर पडण्याची हाक… नाना पाटेकरांचे अंतर्मुख करणारे शब्द”

October 8, 2026
महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागांची केंद्रीय पथकाकडून उद्यापासून पाहणी
इतर घडामोडी

महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागांची केंद्रीय पथकाकडून उद्यापासून पाहणी

October 8, 2026
तीन हजार कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात आरोपींना जामीन मंजुर
इतर घडामोडी

तीन हजार कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात आरोपींना जामीन मंजुर

October 7, 2026
Next Post
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावर खासदार सुप्रिया सुळे काय म्हणाल्या… पहा..

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावर खासदार सुप्रिया सुळे काय म्हणाल्या… पहा..

ताज्या बातम्या

दुष्काळग्रस्त भागांसाठी रोजगार, अन्नसुरक्षा, पिण्याचे पाणी आणि चारा नियोजनावर भर

दुष्काळग्रस्त भागांसाठी रोजगार, अन्नसुरक्षा, पिण्याचे पाणी आणि चारा नियोजनावर भर

October 11, 2026
सोलापूर पोलिसांचं नियोजन चुकलं, रस्त्यावर लागल्या भल्या मोठ्या रांगा…!

सोलापूर पोलिसांचं नियोजन चुकलं, रस्त्यावर लागल्या भल्या मोठ्या रांगा…!

October 11, 2026
ऊसाला प्रतिटन ५५०० भाव ; जयसिंगपूरच्या २५ व्या ऊस परिषदेत राजू शेट्टींची मागणी

ऊसाला प्रतिटन ५५०० भाव ; जयसिंगपूरच्या २५ व्या ऊस परिषदेत राजू शेट्टींची मागणी

October 11, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026