• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

विमानसेवा शुभारंभ कार्यक्रमाच्या मंडप उभारणीची तयारी सुरू

Yes News Marathi by Yes News Marathi
June 7, 2025
in इतर घडामोडी
0
विमानसेवा शुभारंभ कार्यक्रमाच्या मंडप उभारणीची तयारी सुरू
0
SHARES
1
VIEWS

आ. सचिन कल्याणशेट्टी, आ. देवेंद्र कोठे यांच्यासह जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केली पाहणी

सोलापूरकरांचे स्वप्न असलेल्या विमानसेवेचा शुभारंभ ९ जून रोजी सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि केंद्रीय विमान वाहतूक व सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या प्रमुख उपस्थितीत सोलापूर विमानतळावर होणार आहे. या कार्यक्रमाच्या
मंडप उभारणीची तयारी सुरू झाली असून मंडप उभारणी व इतर व्यवस्थेची पाहणी आ. सचिन कल्याणशेट्टी, आ. देवेंद्र कोठे यांच्यासह जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी शुक्रवारी सायंकाळी केली.

पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी शुक्रवारी आमदार देवेंद्र कोठे यांना सोलापूर विमानतळाच्या उद्घाटनाबाबत निरोप देऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणाऱ्या विमानसेवा उद्घाटन कार्यक्रमाची तयारी करण्याच्या सूचना दिल्या. ९ जून रोजी सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोलापूरची विमानसेवा सुरू होणार असल्याचे आ. देवेंद्र कोठे यांनी जाहीर करताच शहरात आनंदाचे वातावरण पसरले. विमानसेवेच्या माध्यमातून सोलापूरच्या विकासाचे द्वार उघडल्याबद्दल सोलापूरकरांनी समाज माध्यमांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री जयकुमार गोरे आ. सचिन कल्याणशेट्टी, आ. देवेंद्र कोठे यांचे जोरदार कौतुक केले.

सायंकाळी उद्घाटन कार्यक्रम होणाऱ्या ठिकाणाची पाहणी करून संबंधितांना वरिष्ठांनी सूचना दिल्या. याप्रसंगी आ. सचिन कल्याणशेट्टी, आ. देवेंद्र कोठे यांच्यासह जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्यासह सोलापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, पोलीस उपायुक्त विजय कबाडे, सोलापूर महानगरपालिकेच्या नगर अभियंता सारिका आकुलवार, राष्ट्रीय विमान प्राधिकरणाचे चंद्रेश वंजारा, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी मनोज ठाकरे, माने आदी उपस्थित होते.

Previous Post

पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून भक्ती सागर, वाळवंट व पालखी तळांची पाहणी…

Next Post

WIT च्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या उपक्रमास 25 लाखाचे बक्षीस

Related Posts

चिंचोली येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ९९ रक्तदात्यांचे रक्तदान
इतर घडामोडी

चिंचोली येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ९९ रक्तदात्यांचे रक्तदान

October 10, 2026
सप्तशृंगी गडावर नवरात्री उत्सवाची तयारी पूर्ण ..!
इतर घडामोडी

सप्तशृंगी गडावर नवरात्री उत्सवाची तयारी पूर्ण ..!

October 10, 2026
दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सर्व नगरसेवकांचे एक महिन्याचे वेतन देण्याचा प्रस्ताव
इतर घडामोडी

दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सर्व नगरसेवकांचे एक महिन्याचे वेतन देण्याचा प्रस्ताव

October 9, 2026
“चार भिंतींतून बाहेर पडण्याची हाक… नाना पाटेकरांचे अंतर्मुख करणारे शब्द”
इतर घडामोडी

“चार भिंतींतून बाहेर पडण्याची हाक… नाना पाटेकरांचे अंतर्मुख करणारे शब्द”

October 8, 2026
महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागांची केंद्रीय पथकाकडून उद्यापासून पाहणी
इतर घडामोडी

महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागांची केंद्रीय पथकाकडून उद्यापासून पाहणी

October 8, 2026
तीन हजार कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात आरोपींना जामीन मंजुर
इतर घडामोडी

तीन हजार कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात आरोपींना जामीन मंजुर

October 7, 2026
Next Post
WIT च्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या उपक्रमास 25 लाखाचे बक्षीस

WIT च्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या उपक्रमास 25 लाखाचे बक्षीस

ताज्या बातम्या

दुष्काळग्रस्त भागांसाठी रोजगार, अन्नसुरक्षा, पिण्याचे पाणी आणि चारा नियोजनावर भर

दुष्काळग्रस्त भागांसाठी रोजगार, अन्नसुरक्षा, पिण्याचे पाणी आणि चारा नियोजनावर भर

October 11, 2026
सोलापूर पोलिसांचं नियोजन चुकलं, रस्त्यावर लागल्या भल्या मोठ्या रांगा…!

सोलापूर पोलिसांचं नियोजन चुकलं, रस्त्यावर लागल्या भल्या मोठ्या रांगा…!

October 11, 2026
ऊसाला प्रतिटन ५५०० भाव ; जयसिंगपूरच्या २५ व्या ऊस परिषदेत राजू शेट्टींची मागणी

ऊसाला प्रतिटन ५५०० भाव ; जयसिंगपूरच्या २५ व्या ऊस परिषदेत राजू शेट्टींची मागणी

October 11, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026