• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रमांचे आयोजन…

Yes News Marathi by Yes News Marathi
June 5, 2025
in इतर घडामोडी
0
कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रमांचे आयोजन…
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर दि. 5 मा. मंत्री कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग महाराष्ट्र राज्य मंगलप्रभात लोढा हे दिनांक 6 जून 2025 रोजी सोलापूर दौऱ्यावर येत असून त्यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रमांचे आयोजन पुढीलप्रमाणे

दिनांक 6 जून 2025 सकाळी 10.30 वाजता जिल्हा कौशल्य विकास रोजगार, उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या वतीने मंगळवेढेकर इन्स्टिट्युट, ऑफ मॅनेजमेंट डफरीन चौक येथे रोजगार मेळाव्याचे उद्घाटन मा. मंत्री महोदय यांचे हस्ते होईल. या वर्षापासून राज्यातील सर्व शासकीय औ.प्र. संस्थेमधून मोठ्या प्रमाणावर शिवराज्याभिषेक दिनाचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यात येत असून नागरी कर्तव्ये व शिष्टाचार, कुटूंब प्रबोधन, स्वदेशी प्रचार, पर्यावरण संरक्षण व सामाजिक समरसता या पंचपरिवर्तन सुत्रांवर व्याख्यानमालाचे आयोजन करण्यात आले आहे. 6 जून रोजी सकाळी 11.00 वाजता शहरातील हुतात्मा स्मृती मंदिरात मा. मंगलप्रभात लोढा यांच्या उपस्थितीत शिवराज्यभिषेक दिनाचे औचित्य साधून लोणावळा येचील स्तंभकार पंकज जयस्वाल यांचे छत्रपती शिवाजी महाराज व सामाजिक समरसता या विषयावर व्याख्यान होईल. तदनंतर दुपारच्या सत्रात जिल्हा कौशल्य विभागाच्या वतीने जिल्हास्तरीय आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय येथे विभागाशी संबंधीत समस्या सोडविण्यासाठी जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले आहे.

राज्यात एकूण 419 शासकीय व 600 हून अधिक खाजगी औ. प्र. संस्था असून सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्वावर सर्व शासकीय संस्थांचे टप्याटप्याने जागतिक कौशल्य प्रशिक्षण केंद्रामध्ये रुपांतर करण्याचा सरकारचा मानस आहे. प्रशिक्षणार्थ्यांना अत्याधुनिक दर्जाचे प्रशिक्षण मिळावे याकरिता हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. याकरिता मा. मंत्रीमहोदय यांनी सोलापूर जिल्हातील विविध खाजगी आस्थापनांना त्यांचा प्रतिनिधीसह आमंत्रित केले असून त्यांना सार्वजनिक-खाजगी भागीदारी योजनेविषयी संपूर्ण माहिती प्रदान केली जाणार आहे. सोलापूर शहर व तालुक्यातील एकूण 150 उद्योजक या बैठकीत हजर राहणार आहेत. अशी माहिती जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी एस.आर. भालचिम यांच्याकडून देण्यात आली आहे.

Previous Post

वृक्षारोपण मोहीम लोकचळवळ होण्याची गरज – आयुक्त डॉ सचिन ओम्बासे

Next Post

6 जून रोजी होणार पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा सोलापूर जिल्हा दौरा…

Related Posts

मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळातर्फे शनिवारी बक्षीस वितरण..
इतर घडामोडी

मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळातर्फे शनिवारी बक्षीस वितरण..

August 27, 2026
नेपाळमधील पूरस्थिती; महाराष्ट्रातील नागरिकांसाठी २४ तास हेल्पलाईन सुरू
Blog

नेपाळमधील पूरस्थिती; महाराष्ट्रातील नागरिकांसाठी २४ तास हेल्पलाईन सुरू

August 27, 2026
चाकणमध्ये होणार 2 हजार 320 कोटींची गुंतवणूक; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार ..!
इतर घडामोडी

चाकणमध्ये होणार 2 हजार 320 कोटींची गुंतवणूक; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार ..!

August 27, 2026
दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ
इतर घडामोडी

दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ

August 26, 2026
मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश
इतर घडामोडी

मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश

August 26, 2026
चाकणच्या विकासाचा रोडमॅप तयार; सुनेत्रा पवारांकडून उच्चस्तरीय समितीच्या कामाचा आढावा
इतर घडामोडी

चाकणच्या विकासाचा रोडमॅप तयार; सुनेत्रा पवारांकडून उच्चस्तरीय समितीच्या कामाचा आढावा

August 26, 2026
Next Post
6 जून रोजी होणार पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा सोलापूर जिल्हा दौरा…

6 जून रोजी होणार पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा सोलापूर जिल्हा दौरा…

ताज्या बातम्या

बालिका अत्याचार-हत्या प्रकरणी आरोपीला कठोर शिक्षा; सुनेत्रा पवारांची ग्वाही

बालिका अत्याचार-हत्या प्रकरणी आरोपीला कठोर शिक्षा; सुनेत्रा पवारांची ग्वाही

August 27, 2026
मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळातर्फे शनिवारी बक्षीस वितरण..

मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळातर्फे शनिवारी बक्षीस वितरण..

August 27, 2026
सोलापूर ZP च्या 10 कोटी रुपयांच्या औषध खरेदीची होणार चौकशी…!

सोलापूर ZP च्या 10 कोटी रुपयांच्या औषध खरेदीची होणार चौकशी…!

August 27, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026