• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

रोटरी नॉर्थ च्या कार्याचे पैलू वाखाणण्याजोगे-भाग्यश्री जाधव

Yes News Marathi by Yes News Marathi
May 30, 2025
in इतर घडामोडी
0
रोटरी नॉर्थ च्या कार्याचे पैलू वाखाणण्याजोगे-भाग्यश्री जाधव
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर – येथील रोटरी क्लब ऑफ सोलापूर नॉर्थ तर्फे समाजाभिमुख अलौकीक कार्य सेवा वृत्तीने करणाऱ्या सोलापुरातील विविध क्षेत्रातील व्यक्तींना “रोटरी गौरव ” पुरस्काराने गौरविण्यात आले. त्यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून राज्य उत्पादन शुल्क च्या अधिक्षक – भाग्यश्री जाधव या बोलत होत्या. रोटरी नॉर्थ नेहमीच समाज उपयोगी कार्यात अग्रेसर आहे त्याचेच हे उदाहरण. या लोकांनी आपल्या क्षेत्रातील कामाची फक्त नोकरीसाठी नाही तर कर्तव्य, जबाबदारी आणि तळमळ दाखवून दिली. असेही या प्रसंगी त्या म्हणाल्या. हे पुरस्कार अनुक्रम डॉक्टर अरुंधती हराळकर, शोभा मोरे, डॉ वैशाली शिरशेट्टी परिमल भंडारी आणि एडवोकेट विकास कोडमुर यांना प्रदान करण्यात आले.

प्रारंभी कार्यक्रमाचे प्रास्ताविक रोटे. वंदना कोपकर यांनी केले.पुरस्कार प्राप्त व्यक्तींचा परिचय अनुक्रमे मधुरा वडापूरकर, आसावरी सराफ, दीपक आहुजा यांनी करून दिला.

भाग्यश्री जाधव यांच्या शुभहस्ते स्मृतिचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन पुरस्कार प्रदान करण्यात आले.
रोटरी नॉर्थ च्या अध्यक्षा डॉ जानवी माखिजा यांनी प्रमुख पाहुण्यांचा शाल देऊन सत्कार केला तर संचालक सुनील दावडा यांनी स्मृती चिन्ह देऊन सन्मान केला. या कार्यक्रमाचे संयोजक सुनील दावडा यांनी उपस्थितांचे आणि मान्यवरांचे आभार मानले तर सूत्रसंचालन स्वप्नील कोंडगुळे यांनी केले.

या कार्यक्रमास सुनील दावडा, जयेशभाई पटेल, अण्णासाहेब कोटली हरेश पटेल, धनश्री केळकर, सीताराम महांकाळ, प्रशांत अपराध, संतोष सपकाळ, युगंधर जिंदे, बाळासाहेब शितोळे, कीर्ती दावडा ,क्षितिजा गाताडे, योगिता बोधले, सौ व श्री बळीराम पावडे, आदी उपस्थित होते.

Previous Post

उस्मानाबाद स्थानकाचे नाव बदलून धाराशिव रेल्वे स्थानक करण्यात आले…

Next Post

कोवीड : डॉ. योगेश राठोड यांची नागरीकांना सतर्कतेची सूचना

Related Posts

मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळातर्फे शनिवारी बक्षीस वितरण..
इतर घडामोडी

मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळातर्फे शनिवारी बक्षीस वितरण..

August 27, 2026
नेपाळमधील पूरस्थिती; महाराष्ट्रातील नागरिकांसाठी २४ तास हेल्पलाईन सुरू
Blog

नेपाळमधील पूरस्थिती; महाराष्ट्रातील नागरिकांसाठी २४ तास हेल्पलाईन सुरू

August 27, 2026
चाकणमध्ये होणार 2 हजार 320 कोटींची गुंतवणूक; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार ..!
इतर घडामोडी

चाकणमध्ये होणार 2 हजार 320 कोटींची गुंतवणूक; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार ..!

August 27, 2026
दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ
इतर घडामोडी

दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ

August 26, 2026
मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश
इतर घडामोडी

मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश

August 26, 2026
चाकणच्या विकासाचा रोडमॅप तयार; सुनेत्रा पवारांकडून उच्चस्तरीय समितीच्या कामाचा आढावा
इतर घडामोडी

चाकणच्या विकासाचा रोडमॅप तयार; सुनेत्रा पवारांकडून उच्चस्तरीय समितीच्या कामाचा आढावा

August 26, 2026
Next Post
कोवीड : डॉ. योगेश राठोड यांची नागरीकांना सतर्कतेची सूचना

कोवीड : डॉ. योगेश राठोड यांची नागरीकांना सतर्कतेची सूचना

ताज्या बातम्या

मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळातर्फे शनिवारी बक्षीस वितरण..

मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळातर्फे शनिवारी बक्षीस वितरण..

August 27, 2026
सोलापूर ZP च्या 10 कोटी रुपयांच्या औषध खरेदीची होणार चौकशी…!

सोलापूर ZP च्या 10 कोटी रुपयांच्या औषध खरेदीची होणार चौकशी…!

August 27, 2026
नेपाळमधील पूरस्थिती; महाराष्ट्रातील नागरिकांसाठी २४ तास हेल्पलाईन सुरू

नेपाळमधील पूरस्थिती; महाराष्ट्रातील नागरिकांसाठी २४ तास हेल्पलाईन सुरू

August 27, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026