• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

शेतकऱ्यांचे पंचनामे करण्यास टाळाटाळ करणाऱ्या अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही : खा.प्रणिती शिंदे

Yes News Marathi by Yes News Marathi
May 30, 2025
in इतर घडामोडी
0
शेतकऱ्यांचे पंचनामे करण्यास टाळाटाळ करणाऱ्या अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही : खा.प्रणिती शिंदे
0
SHARES
0
VIEWS

खा.प्रणिती शिंदे यांचा वरकुटे, वडदेगाव गाव भेट दौरा

सोलापूर – सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खा.प्रणिती शिंदे यांनी गाव भेट दौरा दरम्यान मोहोळ तालुक्यातील वरकुटे, वडदेगाव गावातील गावकऱ्यांच्या भेटीगाठी घेतल्या. शेतकऱ्यांशी संवाद साधला. गाव भेट दौऱ्याला ग्रामस्थांचा मोठा प्रतिसाद मिळाला.

आगामी काळात देखील मतदार संघाच्या सर्वांगीण विकासासाठी कटीबद्ध असल्याचे वचन दिले. गावातील नॉन प्लॅन चे रस्ते प्लॅन घ्या म्हणून ग्रामपंचायतीने प्रस्ताव दिले तरी अधिकारी दखल घेत नाहीत त्यांचा बंदोबस्त करणार असल्याचे सांगितले. तसेच सोलापूर जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. अधिकाऱ्यांनी तातडीने पंचनामे करावीत. पंचनामे करण्यास टाळाटाळ करणाऱ्या अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही. पीक विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांचा छळ होतोय. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरकारने तातडीने मदत करण्याची मागणी खा.प्रणिती शिंदे यांनी केली आहे.

यावेळी काँग्रेसचे अध्यक्ष सुलेमान तांबोळी, सोलापूर जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष राजेश अप्पा पवार, वडदेगावचे सरपंच माणिक सुरवसे, बजरंग शेंडेकर, महादेव सुरवसे, नागनाथ सुरवसे, गणेश शेंडेकर, विलास पवार, तुकाराम सुरवसे, मारप्पाा आठवले, शिवाजी सुरवसे, सौ शालन वराडे, बाळासाहेब पाटील, आरिफ पठाण, वरकुटे चे सरपंच राजश्री बंडगर, दत्तात्रय बचुटे, हरिदास बंडगर गुरुजी, सुभाष सोलनकर, धनाजी बसाटे, सिध्देश्वर बचुटे, सत्यवान माने, अप्पासाहेब पाटील, अलकाताई ओहोळ, सतीश बचुटे, रामभाऊ सोलनकर यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते

Previous Post

चर्मकार समाज वधू-वर परिचय मेळाव्यास 1000 समाज बांधव उपस्थित राहणार….

Next Post

अहिल्यादेवींच्या त्रिशताब्दी जयंती निमित्त.. सोलापूर विद्यापीठाच्या वतीने काढण्यात आली शोभायात्रा…

Related Posts

दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ
इतर घडामोडी

दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ

August 26, 2026
मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश
इतर घडामोडी

मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश

August 26, 2026
चाकणच्या विकासाचा रोडमॅप तयार; सुनेत्रा पवारांकडून उच्चस्तरीय समितीच्या कामाचा आढावा
इतर घडामोडी

चाकणच्या विकासाचा रोडमॅप तयार; सुनेत्रा पवारांकडून उच्चस्तरीय समितीच्या कामाचा आढावा

August 26, 2026
MPSC पेपर लीक…महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षा केली रद्द
इतर घडामोडी

MPSC पेपर लीक…महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षा केली रद्द

August 26, 2026
सीटीईटी परीक्षा पुन्हा लांबणीवर..! 1 सप्टेंबर पर्यंत नव्याने अर्ज भरण्याची संधी..
इतर घडामोडी

सीटीईटी परीक्षा पुन्हा लांबणीवर..! 1 सप्टेंबर पर्यंत नव्याने अर्ज भरण्याची संधी..

August 26, 2026
सुंद्री-व्हायोलिन जुगलबंदी अन् संगीताचा आविष्कार; सोलापुरात रविवारी ‘संगीत प्रतिभा महोत्सव’
इतर घडामोडी

सुंद्री-व्हायोलिन जुगलबंदी अन् संगीताचा आविष्कार; सोलापुरात रविवारी ‘संगीत प्रतिभा महोत्सव’

August 25, 2026
Next Post
अहिल्यादेवींच्या त्रिशताब्दी जयंती निमित्त.. सोलापूर विद्यापीठाच्या वतीने काढण्यात आली शोभायात्रा…

अहिल्यादेवींच्या त्रिशताब्दी जयंती निमित्त.. सोलापूर विद्यापीठाच्या वतीने काढण्यात आली शोभायात्रा...

ताज्या बातम्या

दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ

दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ

August 26, 2026
सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील विडी उद्योग स्थलांतराबाबत उद्भवलेल्या अडीअडचणीबाबत चर्चेस्तव बैठक

सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील विडी उद्योग स्थलांतराबाबत उद्भवलेल्या अडीअडचणीबाबत चर्चेस्तव बैठक

August 26, 2026
मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश

मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश

August 26, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026