• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

चर्मकार समाज वधू-वर परिचय मेळाव्यास 1000 समाज बांधव उपस्थित राहणार….

Yes News Marathi by Yes News Marathi
May 30, 2025
in इतर घडामोडी
0
चर्मकार समाज वधू-वर परिचय मेळाव्यास 1000 समाज बांधव उपस्थित राहणार….
0
SHARES
0
VIEWS

तीन राज्यातून 600 वधू-वरांची नोंदणी

सोलापूर: चर्मकार समाज विकास मंडळाच्या वतीने एक जून 2025 रोजी सोलापूर येथे राज्यस्तरीय वधु वर परिचय संमेलन (मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यास महाराष्ट्र कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातून हजार समाज बांधवांची उपस्थिती राहणार आहे. या वधू-वर मेळाव्यात 600 वधूवरांची नोंदणी झाली आहे. अशी माहिती कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक राजशेखर जेऊरकर पानी दिली.

चर्मकार समाज विकास मंडळ सोलापूरच्या वतीने चर्मकार समाजातील उपवर वधू वर, घटस्फोटीत, विधवा, विधूर व दिव्यांग पांचा वधू वरासह पालक परिचय मेळावा 1 जून 2025 रोजी जुळे सोलापुरातील जगदीशश्री मंगल कार्यालय पेथे आयोजित करण्यात आता आहे. या मेळाव्यासाठी महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश या राज्यातून समाजबांधवांनी नोंदणी केली आहे. इतर राज्यातून संभर आमि महाराष्ट्रातून 500 वधूवरांनी नोंदणी केली आहे. महाराष्ट्रातून मुंबई, पुणे, सातारा, नगर, नाशिक, लातूर, धाराशिव, अकोला, बीड यासह इतर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात नोंदणी झाली आहे. कर्नाटकातील इंडी, विजापूर, बेळगाव, बागलकोट येथून नोंदणी झाली आहे. या मेळाव्याची संपूर्ण तयारी झाली आहे. अशी माहिती प्रमुख आयोजक राजशेखर जेऊरकर पांनी दिली.

या मेळाव्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे साहेब, निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पाटबंधारे विभागाचे निवृत्त कार्यकारी संचालक हरिदास टोणपे साहेब राहणार आहेत. याचबरोबर समाजातील प्रतिष्ठित मान्यवरांची पाप्रसंगी उपस्थिती राहणार आहे. या मेळाव्यास समाज बांधवांनी उपस्थित रहावे असे आवाहन चर्मकार समाज विकास मंडळाच्या वतीने करण्यात आले.

चर्मकार समाज विकास मंडळाच्या वतीने पहिल्यांदाच राज्यस्तरीप वधू वर सूचक मेळावा आयोजित करण्यात आला आहे. पासाठी वधू-वर आणि पालकांकडून एकही रुपया घेण्यात आलेला नाही. त्याचबरोबर मेळाव्या दिवशी जेवणाची मोफत सोप मंडळाच्या वतीने करण्यात आली आहे. हा संपूर्ण मेळावा विनामूल्य असल्याची माहिती निमंत्रक वामन धुळराव पांनी दिली.

यावेळी दत्तात्रय शिंदे, श्रीकांत मबूखाने, परशुराम शिंदे, वामन धूळराव, शिवपुत्र हरवाळकर, शावरप्पा वाघमारे, सदाशिव कांबळे, अंबादास चाबुकस्वार, रेवणसिद्ध व्हनमराठे, सुधीर बनसोडे, दत्तात्रय हरवाळकर, अंबादास वाघमारे, शिवकुमार तोळनुरे. संगीता शिंदे, राजश्री खडतरे, सुनिता वनसकर पौर्णिमा धुळराव, राजेंद्र कांबळे, प्रशांत आगवणे, रेवणसिद्ध माने राजू व्हनकोरे पांच्यासह इतर निमंत्रक उपस्थित होते.

Previous Post

सोलापूर विद्यापीठात ‘लोककलेच्या ललकारा’चा जल्लोष!

Next Post

शेतकऱ्यांचे पंचनामे करण्यास टाळाटाळ करणाऱ्या अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही : खा.प्रणिती शिंदे

Related Posts

दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ
इतर घडामोडी

दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ

August 26, 2026
मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश
इतर घडामोडी

मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश

August 26, 2026
चाकणच्या विकासाचा रोडमॅप तयार; सुनेत्रा पवारांकडून उच्चस्तरीय समितीच्या कामाचा आढावा
इतर घडामोडी

चाकणच्या विकासाचा रोडमॅप तयार; सुनेत्रा पवारांकडून उच्चस्तरीय समितीच्या कामाचा आढावा

August 26, 2026
MPSC पेपर लीक…महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षा केली रद्द
इतर घडामोडी

MPSC पेपर लीक…महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षा केली रद्द

August 26, 2026
सीटीईटी परीक्षा पुन्हा लांबणीवर..! 1 सप्टेंबर पर्यंत नव्याने अर्ज भरण्याची संधी..
इतर घडामोडी

सीटीईटी परीक्षा पुन्हा लांबणीवर..! 1 सप्टेंबर पर्यंत नव्याने अर्ज भरण्याची संधी..

August 26, 2026
सुंद्री-व्हायोलिन जुगलबंदी अन् संगीताचा आविष्कार; सोलापुरात रविवारी ‘संगीत प्रतिभा महोत्सव’
इतर घडामोडी

सुंद्री-व्हायोलिन जुगलबंदी अन् संगीताचा आविष्कार; सोलापुरात रविवारी ‘संगीत प्रतिभा महोत्सव’

August 25, 2026
Next Post
शेतकऱ्यांचे पंचनामे करण्यास टाळाटाळ करणाऱ्या अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही : खा.प्रणिती शिंदे

शेतकऱ्यांचे पंचनामे करण्यास टाळाटाळ करणाऱ्या अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही : खा.प्रणिती शिंदे

ताज्या बातम्या

दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ

दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ

August 26, 2026
सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील विडी उद्योग स्थलांतराबाबत उद्भवलेल्या अडीअडचणीबाबत चर्चेस्तव बैठक

सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील विडी उद्योग स्थलांतराबाबत उद्भवलेल्या अडीअडचणीबाबत चर्चेस्तव बैठक

August 26, 2026
मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश

मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश

August 26, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026