• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

कर्णिक नगर येथील जागृत शनैश्वर देवस्थान समितीच्या वतीने शनि जयंती निमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

Yes News Marathi by Yes News Marathi
May 29, 2025
in इतर घडामोडी
0
कर्णिक नगर येथील जागृत शनैश्वर देवस्थान  समितीच्या वतीने शनि जयंती निमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान
0
SHARES
0
VIEWS

कर्णिक नगर येथील जागृत शनेश्वर देवस्थान च्या वतीने यंदा इयत्ता दहावी शालांत परीक्षेत घवघवीत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा देवस्थान समितीच्या वतीने गौरव करण्यात आला.

यंदा शनी जयंतीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमासह सामाजिक उपक्रमाचे देखील देवस्थान समितीकडून आयोजन करण्यात आले होते . यामध्ये रक्तदान शिबिरासह गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार हा विशेष कार्यक्रम ठेवण्यात आला होता. यावेळी अक्कलकोट रोड परिसरातील………. २० विद्यार्थ्यांचा सन्मानपत्र शाल व श्रीफळ देऊन जागृत शनेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने सन्मान करण्यात आला….

यावेळी देवस्थान समितीचे संस्थापक अध्यक्ष ॲड .सुरेश गायकवाड यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले तर एम.पी.एस.सी परीक्षेत स्थापत्य अभियांत्रिकी विभागात राज्यात दुसरा आलेला परिस गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की… विद्यार्थ्यांनी स्वतःला विशेष रूची व आवड असणारा अभ्यासक्रम निवडून समूह गटाने अभ्यास केल्यास हमखास यश मिळते असे सांगत सर्व विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक भवितव्यासाठी शुभेच्छा दिल्या.पावसाची रिपरिप सुरू असतानाही पालक व विद्यार्थ्यानी मोठा प्रतिसाद दिला. तसेच देवस्थानच्या अभिनव उपक्रमाचे पालकांनी कौतुक केले.

यावेळी देव देवस्थान समितीचे अध्यक्ष विश्वास शिंदे उपाध्यक्ष नागेश शिरूर सचिव ॲड.सुनील क्षिरसागर,संतोष केत,विजय दासरी, दशरथ लोकुर्ती,प्रसाद माने , मुकेश माने, राजशेखर चितळे,शंकर गाजुल, प्रविण कोडम, समर्थ गंगापुरे,उद्योजक बबलू बागवान याल्ला लिंग नगर सोसायटीचे चेअरमन प्रभाकर यादगिरी, दयानंद बादगुडे, प्रा.अनिल लोंढे ट्रस्टी बाळासाहेब कांबळे, प्रभाकर फलमारी , रमेश क्षीरसागर,तेजस क्षीरसागर मार्टिन लोगो,भक्तीयार मोहोळकर, आदी उपस्थित होते.

Previous Post

अपंग प्रशिक्षण केंद्रात 30 जुन पर्यंत अर्ज पाठवावा

Next Post

श्री बसवारूढ महास्वामी मठाचे संस्थापक श्री सद्गुरू ईश्वरानंद महास्वामी यांचे लिंगैक्य…

Related Posts

दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ
इतर घडामोडी

दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ

August 26, 2026
मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश
इतर घडामोडी

मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश

August 26, 2026
चाकणच्या विकासाचा रोडमॅप तयार; सुनेत्रा पवारांकडून उच्चस्तरीय समितीच्या कामाचा आढावा
इतर घडामोडी

चाकणच्या विकासाचा रोडमॅप तयार; सुनेत्रा पवारांकडून उच्चस्तरीय समितीच्या कामाचा आढावा

August 26, 2026
MPSC पेपर लीक…महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षा केली रद्द
इतर घडामोडी

MPSC पेपर लीक…महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षा केली रद्द

August 26, 2026
सीटीईटी परीक्षा पुन्हा लांबणीवर..! 1 सप्टेंबर पर्यंत नव्याने अर्ज भरण्याची संधी..
इतर घडामोडी

सीटीईटी परीक्षा पुन्हा लांबणीवर..! 1 सप्टेंबर पर्यंत नव्याने अर्ज भरण्याची संधी..

August 26, 2026
सुंद्री-व्हायोलिन जुगलबंदी अन् संगीताचा आविष्कार; सोलापुरात रविवारी ‘संगीत प्रतिभा महोत्सव’
इतर घडामोडी

सुंद्री-व्हायोलिन जुगलबंदी अन् संगीताचा आविष्कार; सोलापुरात रविवारी ‘संगीत प्रतिभा महोत्सव’

August 25, 2026
Next Post
श्री बसवारूढ महास्वामी मठाचे संस्थापक श्री सद्गुरू ईश्वरानंद महास्वामी यांचे लिंगैक्य…

श्री बसवारूढ महास्वामी मठाचे संस्थापक श्री सद्गुरू ईश्वरानंद महास्वामी यांचे लिंगैक्य…

ताज्या बातम्या

दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ

दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ

August 26, 2026
सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील विडी उद्योग स्थलांतराबाबत उद्भवलेल्या अडीअडचणीबाबत चर्चेस्तव बैठक

सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील विडी उद्योग स्थलांतराबाबत उद्भवलेल्या अडीअडचणीबाबत चर्चेस्तव बैठक

August 26, 2026
मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश

मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश

August 26, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026