• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त सोलापूर विद्यापीठात 26 ते 31 मे दरम्यान विविध कार्यक्रम

Yes News Marathi by Yes News Marathi
May 23, 2025
in इतर घडामोडी
0
अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त सोलापूर विद्यापीठात 26 ते 31 मे दरम्यान विविध कार्यक्रम
0
SHARES
0
VIEWS

आरोग्य शिबिर, चित्र व ग्रंथ प्रदर्शन, शोभायात्रा, गजीनृत्य, लोककलेचे होणार सादरीकरण

सोलापूर – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाकडून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती उत्सवानिमित्त दि. 26 ते 31 मे 2025 दरम्यान आठवडाभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये आरोग्य शिबिर, स्वच्छता अभियान, चित्र व ग्रंथ प्रदर्शन, शोभायात्रा, गजीनृत्य व लोककलेचे सादरीकरण होणार असल्याची माहिती कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर यांनी दिली.

अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंती सप्ताहाचे उद्घाटन सोमवार, दि. 26 मे 2025 रोजी सकाळी अकरा वाजता विद्यापीठाच्या मुख्य सभागृहात राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर दि. 26 व 27 मे 2025 रोजी आरोग्य शिबिर व स्वच्छता अभियान पार पडणार आहे. दि. 28 मे रोजी विद्यापीठाच्या कर्मवीर मामासाहेब जगदाळे ज्ञानस्रोत केंद्रामध्ये चित्र व ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. 29 मे रोजी दुपारी तीन वाजता मुंबईचे सुप्रसिद्ध लोककलावंत शिवपाईक योगेश चिकटगावकर यांचा ‘लोककलेची ललकार’ हा कार्यक्रम पार पडणार आहे. दि. 30 मे रोजी सकाळी अकरा वाजता शोभायात्रा पार पडणार आहे व त्यानंतर वृक्षारोपणाचा कार्यक्रम होईल. या विविध कार्यक्रमास प्र-कुलगुरू प्रा. डॉ. लक्ष्मीकांत दामा, प्रभारी कुलसचिव डॉ. अतुल लकडे, अध्यासन केंद्राचे संचालक डॉ. प्रभाकर कोळेकर, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. केदारनाथ काळवणे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या सप्ताहाच्या यशस्वीतेसाठी विविध समित्या कार्यरत आहेत. या कार्यक्रमास विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणाचे सदस्य, प्राचार्य, शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी, व नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन विद्यापीठ प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

31 मे रोजी मुख्य सोहळा; उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची उपस्थिती!

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त दि. 31 मे 2025 रोजी सकाळी दहा वाजता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाकडून शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुतळा परिसर येथे गजीनृत्याचे सादरीकरण होणार आहे. त्यानंतर दुपारी बारा वाजता विद्यापीठात मुख्य सोहळा पार पडेल. या कार्यक्रमास राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री चंद्रकांतदादा पाटील, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, महापालिकेचे आयुक्त सचिन ओंबासे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. हा मुख्य सोहळा पार पडल्यानंतर दुपारी तीन वाजता पीएम उषा योजनेतून मिळालेल्या निधीमधून नवीन इमारतींचा पायाभरणी शुभारंभ होणार असल्याचे कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर यांनी सांगितले.

Previous Post

कृषी मंत्री ॲङ माणिकराव कोकाटे यांचा सोलापूर जिल्हा दौरा

Next Post

अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त सोलापूर विद्यापीठात 26 ते 31 मे दरम्यान विविध कार्यक्रम!

Related Posts

मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश
इतर घडामोडी

मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश

August 26, 2026
चाकणच्या विकासाचा रोडमॅप तयार; सुनेत्रा पवारांकडून उच्चस्तरीय समितीच्या कामाचा आढावा
इतर घडामोडी

चाकणच्या विकासाचा रोडमॅप तयार; सुनेत्रा पवारांकडून उच्चस्तरीय समितीच्या कामाचा आढावा

August 26, 2026
MPSC पेपर लीक…महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षा केली रद्द
इतर घडामोडी

MPSC पेपर लीक…महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षा केली रद्द

August 26, 2026
सीटीईटी परीक्षा पुन्हा लांबणीवर..! 1 सप्टेंबर पर्यंत नव्याने अर्ज भरण्याची संधी..
इतर घडामोडी

सीटीईटी परीक्षा पुन्हा लांबणीवर..! 1 सप्टेंबर पर्यंत नव्याने अर्ज भरण्याची संधी..

August 26, 2026
सुंद्री-व्हायोलिन जुगलबंदी अन् संगीताचा आविष्कार; सोलापुरात रविवारी ‘संगीत प्रतिभा महोत्सव’
इतर घडामोडी

सुंद्री-व्हायोलिन जुगलबंदी अन् संगीताचा आविष्कार; सोलापुरात रविवारी ‘संगीत प्रतिभा महोत्सव’

August 25, 2026
जळगावच्या औद्योगिक विकासाला गती द्या; प्रलंबित प्रश्न व नवीन प्रकल्प कालबद्ध पद्धतीने पूर्ण करा – उदय सामंत
इतर घडामोडी

जळगावच्या औद्योगिक विकासाला गती द्या; प्रलंबित प्रश्न व नवीन प्रकल्प कालबद्ध पद्धतीने पूर्ण करा – उदय सामंत

August 25, 2026
Next Post
अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त सोलापूर विद्यापीठात 26 ते 31 मे दरम्यान विविध कार्यक्रम

अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त सोलापूर विद्यापीठात 26 ते 31 मे दरम्यान विविध कार्यक्रम!

ताज्या बातम्या

मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश

मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश

August 26, 2026
चाकणच्या विकासाचा रोडमॅप तयार; सुनेत्रा पवारांकडून उच्चस्तरीय समितीच्या कामाचा आढावा

चाकणच्या विकासाचा रोडमॅप तयार; सुनेत्रा पवारांकडून उच्चस्तरीय समितीच्या कामाचा आढावा

August 26, 2026
MPSC पेपर लीक…महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षा केली रद्द

MPSC पेपर लीक…महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षा केली रद्द

August 26, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026