सोलापूर – (प्रतिनिधी – समाधान रोकडे)उत्तर सोलापूर महात्मा गांधी ग्रामीण रोजगार योजनेचे मुख्य अधिकारी महादेव बेळळे यांनी उत्तर तालुक्याचा गटविकास अधिकारी पदाचा पदभार घेतल्याने उत्तर सभापती रजनी संभाजी भडकुंबे यांच्या हस्ते,सरपंच परिषदेचे सोलापूर जिल्ह्यामहिला अध्यक्ष तथा भागाईवाडीचे सरपंच कविता घोडके पाटील,उत्तरचे माजी उपसभापती संभाजी भडकुंबे,उत्तर चे माजी गटविकास अधिकारी वैजिनाथ साबळे
सत्काराला उत्तर देताना बेळळे, यांनी पूर्वीही ही उत्तर पंचायत समितीमध्ये पाच वर्ष व्यवस्थित रित्या कारभार केलेला आहे व यापुढे हे शासनाच्या योजना तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोचवण्याचं काम करेन अशी ग्वाही दिली. याप्रसंगी होनसळ सरपंच ज्योती स्वामी,शंभू गायकवाड,सरपंच नांनासो पवार,ग्रामसेविका घोडके, अजय रेवजे,तात्या कदम,उमेश भगत, अजय सोनटक्के, सचिन भिंगारे,ग्रामसेवक राजकुमार साबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.