• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापूर जनता सहकारी बँकेस ३२ कोटी १७ लाखांचा लक्षणीय निव्वळ नफा

Yes News Marathi by Yes News Marathi
April 4, 2025
in इतर घडामोडी
0
सोलापूर जनता सहकारी बँकेस ३२ कोटी १७ लाखांचा लक्षणीय निव्वळ नफा
0
SHARES
0
VIEWS

धडाकेबाज वसुलीमुळे एनपीएमध्ये लक्षणीय घट : अध्यक्ष सुनिल पेंडसे यांची माहिती

सोलापूर :

सोलापूर जनता सहकारी बँकेला आर्थिक वर्ष २०२४ – २५ मध्ये झालेली वसुली, कर्ज वाढ, एकूण व्यवसाय वाढ, गुंतवणुकीमुळे वाढीव व्याज यांचा एकत्रित परिणाम म्हणून
लेखापरिक्षणपूर्व (unaudited) ३२ कोटी १७ लाख रुपयांचा निव्वळ नफा झाल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष सुनिल पेंडसे यांनी शुक्रवारी परिषदेत दिली. बँकेने केलेल्या धडाकेबाज वसुलीमुळे बँकेच्या नेट एनपीएमध्ये मागील वर्षाच्या तुलनेत मोठी घट होऊन ग्रॉस एनपीए ५.७७ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे, असेही श्री. पेंडसे म्हणाले.

सोलापूर जनता सहकारी बँकेच्या सोलापूरसह संपूर्ण महाराष्ट्र आणि कर्नाटकात एकूण ४१ शाखा असून १९०४ कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. बँकेने १०७४.१६ कोटी रुपयांची कर्जे वितरित केली असून एकूण व्यवसाय २९७८ कोटी रुपयांचा झाला आहे. बँकेचे भाग भांडवल ७२.१२ कोटी रुपये आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नियमांनुसार भांडवल पर्याप्तता (सीआरएआर) १२ टक्के असणे अपेक्षित आहे. मात्र सोलापूर जनता सहकारी बँकेने यातदेखील आघाडी घेतली असून बँकेची भांडवल पर्याप्तता १८.८० टक्के आहे. त्यामुळे बँकेच्या भांडवलाची स्थिती उत्तम असल्याचेही अध्यक्ष श्री. पेंडसे म्हणाले. बँकेच्या नेट एनपीएमध्ये मागील वर्षाच्या तुलनेत मोठी घट होऊन नेट एनपीए ०.८३ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. ९०१.२२ कोटी रुपयांची गुंतवणूक सोलापूर जनता सहकारी बँकेने केलेली आहे. प्रोव्हिजन कव्हरेज रेशोही मागील वर्षाच्या तुलनेत वाढून तो ८६.३१ टक्के झाला आहे.

सोलापूर जनता सहकारी बँकेने दिलेले कर्जाचे व्याजदर इतर बँकांच्या तुलनेत कमी आहेत. त्यामुळे ग्राहकांना मोठा फायदा होत आहे. गृहकर्जदेखील ८.५० टक्क्यांपासून देण्यात आल्यामुळे ग्राहकांना बँकेकडून अनोखी भेट मिळाली आहे, असेही अध्यक्ष श्री. पेंडसे म्हणाले.

या पत्रकार परिषदेस सोलापूर जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष सुनिल पेंडसे, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय दुनाखे, संचालक वरदराज बंग, प्राचार्य गजानन धरणे, तज्ञ संचालक सी. ए. गिरीष बोरगावकर, पुरूषोत्तम उडता, संचालिका चंद्रिका चौहान, विनोद कुचेरिया, उपसरव्यवस्थापक अंजली कुलकर्णी, मकरंद जोशी, देवदत्त पटवर्धन, सहाय्यक सरव्यवस्थापक तुळशीदास गज्जम, रामदास सिद्दुल, रमेश मामड्याल, मुख्य कार्यालयातील अधिकारी मदन मोरे, मुख्य कार्यालयातील सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.

सोलापूर जनता सहकारी बँकेची दमदार कामगिरी

सोलापूर जनता सहकारी बँकेचे ७० हजार सभासद असून भाग भांडवल ७२.१२ कोटी रुपये आहे. एकूण ठेवी १९०४.१४ रुपये आहे. बँकेने मागील आर्थिक वर्षात १०७४.१६ कोटी रुपयांची कर्जे वितरित केली आहेत. बँकेने ९०१.२२ कोटी रुपयांची गुंतवणूक केली असून बँकेचा नेट एनपीए ०.८३ टक्के तर निव्वळ नफा ३२.१७ कोटी रुपये झाला आहे. आरबीआयचे कोणतेही निर्बंध सोलापूर जनता सहकारी बँकेवर नाहीत, असेही बँकेचे अध्यक्ष सुनील पेंडसे यांनी सांगितले.

Previous Post

आधार हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांचा असाही प्रामाणिकपणा.

Next Post

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानजनक वक्तव्य करणाऱ्यांना चाप बसवण्यासाठी कायदा होणार…

Related Posts

हलसगीकरांच्या कवितांमध्ये माणुसकीचे पसायदान : शिनखेडे
इतर घडामोडी

हलसगीकरांच्या कवितांमध्ये माणुसकीचे पसायदान : शिनखेडे

August 25, 2026
लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत
इतर घडामोडी

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

August 24, 2026
धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही
इतर घडामोडी

धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

August 24, 2026
ज्येष्ठांच्या स्विमिंग स्पर्धेत शशिकांत पाटलांनी मारली बाजी
इतर घडामोडी

ज्येष्ठांच्या स्विमिंग स्पर्धेत शशिकांत पाटलांनी मारली बाजी

August 24, 2026
मार्कंडेय महामुनी रथोत्सवाच्या नियोजनासाठी महापौर कार्यालयात आढावा बैठक संपन्न
इतर घडामोडी

मार्कंडेय महामुनी रथोत्सवाच्या नियोजनासाठी महापौर कार्यालयात आढावा बैठक संपन्न

August 24, 2026
‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे
इतर घडामोडी

‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे

August 23, 2026
Next Post
छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानजनक वक्तव्य करणाऱ्यांना चाप बसवण्यासाठी कायदा होणार…

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानजनक वक्तव्य करणाऱ्यांना चाप बसवण्यासाठी कायदा होणार…

ताज्या बातम्या

अधिकाऱ्यांकडून निवडणूक खर्च देण्यास टाळाटाळ, नगरसेवक आक्रमक, ठेकेदार वैतागले

अधिकाऱ्यांकडून निवडणूक खर्च देण्यास टाळाटाळ, नगरसेवक आक्रमक, ठेकेदार वैतागले

August 25, 2026
हलसगीकरांच्या कवितांमध्ये माणुसकीचे पसायदान : शिनखेडे

हलसगीकरांच्या कवितांमध्ये माणुसकीचे पसायदान : शिनखेडे

August 25, 2026
लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

August 24, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026