• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

लोहमार्ग पोलिसांनी दोन आरोपीना ठोकल्या बेड्या…

Yes News Marathi by Yes News Marathi
March 30, 2025
in इतर घडामोडी
0
लोहमार्ग पोलिसांनी दोन आरोपीना ठोकल्या बेड्या…
0
SHARES
0
VIEWS

ओळखीचा फायदा करून प्रवासी झोपली की त्यांचा मोबाईल चोरी करून न्यायचा..

सोलापूर, : लोहमार्ग पोलीस व आरपीएफ यांनी संयुक्तरित्या दोघांना अटक करुन त्यांच्याकडून सोलापूर रेल्वे स्टेशन तसेच रेल्वेतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे चोरलेले आठ मोबाइल व लॅपटॉप जप्त केले आहेत.

प्रवाशांच्या झोपेचा फायदा घेऊन मोबाइल चोरी तसेच इतर साहित्य चोरी करणारी टोळीचा पाठलाग करून तीन आरोपींना पकडण्यात यश आले. सदर टोळीकडून आठ मोबाईल हस्तगत करण्यात आले असून यातील आरोपींनी शिर्डी येथे राहणाऱ्या भंगार विक्रेत्यास विकलेला लॅपटॉप व मोबाइल हे सोलापूर लोहमार्ग पोलीस ठाण्यातील डिटेक्शन टीमचे इन्चार्ज पोलीस निरीक्षक एम.जे. गुरव, तपास अंमलदार एस. एस. वायदंडे, एस. व्ही. कोळी, प्रसाद गायकवाड यांनी शिर्डी येथील आरोपर्णी कडून हस्तगत केला. यातील जप्त केलेले मोबाइल हे मूळ मोबाइल धारकांचा शोध घेऊन सोलापूर लोहमार्ग पोलीस ठाण्यात देण्यात आले. ही कारवाई पुणे लोहामार्गचे पोलीस अधीक्षक तुषार दोषी, अपर पोलीस अधीक्षक रोहिदास पवार, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी लोहमार्ग विभाग संतोष गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

Previous Post

देवांशी जव्हेरी यांना उत्कृष्ट पेपर प्रेझेंटर चा सन्मान

Next Post

साईभक्तांना मिळणार पाच लाख रुपयांपर्यंत विमा संरक्षण….

Related Posts

हलसगीकरांच्या कवितांमध्ये माणुसकीचे पसायदान : शिनखेडे
इतर घडामोडी

हलसगीकरांच्या कवितांमध्ये माणुसकीचे पसायदान : शिनखेडे

August 25, 2026
लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत
इतर घडामोडी

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

August 24, 2026
धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही
इतर घडामोडी

धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

August 24, 2026
ज्येष्ठांच्या स्विमिंग स्पर्धेत शशिकांत पाटलांनी मारली बाजी
इतर घडामोडी

ज्येष्ठांच्या स्विमिंग स्पर्धेत शशिकांत पाटलांनी मारली बाजी

August 24, 2026
मार्कंडेय महामुनी रथोत्सवाच्या नियोजनासाठी महापौर कार्यालयात आढावा बैठक संपन्न
इतर घडामोडी

मार्कंडेय महामुनी रथोत्सवाच्या नियोजनासाठी महापौर कार्यालयात आढावा बैठक संपन्न

August 24, 2026
‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे
इतर घडामोडी

‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे

August 23, 2026
Next Post
साईभक्तांना मिळणार पाच लाख रुपयांपर्यंत विमा संरक्षण….

साईभक्तांना मिळणार पाच लाख रुपयांपर्यंत विमा संरक्षण….

ताज्या बातम्या

अधिकाऱ्यांकडून निवडणूक खर्च देण्यास टाळाटाळ, नगरसेवक आक्रमक, ठेकेदार वैतागले

अधिकाऱ्यांकडून निवडणूक खर्च देण्यास टाळाटाळ, नगरसेवक आक्रमक, ठेकेदार वैतागले

August 25, 2026
हलसगीकरांच्या कवितांमध्ये माणुसकीचे पसायदान : शिनखेडे

हलसगीकरांच्या कवितांमध्ये माणुसकीचे पसायदान : शिनखेडे

August 25, 2026
लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

August 24, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026