• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Friday, June 6, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

देवांशी जव्हेरी यांना उत्कृष्ट पेपर प्रेझेंटर चा सन्मान

by Yes News Marathi
March 29, 2025
in इतर घडामोडी
0
देवांशी जव्हेरी यांना उत्कृष्ट पेपर प्रेझेंटर चा सन्मान
0
SHARES
7
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : मेवात इंजिनिअरिंग कॉलेज, हरियाणा आयोजित इंटरनॅशनल कॉन्फरन्स मध्ये सोलापूर येथील देवांशी अक्षय जव्हेरी यांना उत्कृष्ट पेपर प्रेझेंटर म्हणून सन्मानित करण्यात आले. त्या मेकॅनिकल इंजिनिअर असून सोलापूर विद्यापीठातून त्यांनी पोस्ट ग्रॅज्युएशन एम . इ (M.E मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस) पूर्ण केले आहे. त्यांनी विद्यापीठातून प्रथम येण्याचा मानस सुद्धा पटकाविला होता. ते सध्या राजस्थान येथील सुरेश ज्ञान विहार यूनिवर्सिटी मधून पी.एच.डी करत असून त्यांचा विषय बायोचार प्रोडक्शन फ्रॉम बायोमास इन सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट रिसायकलिंग आहे.

त्यांनी सोलापूरच्या झोन मध्ये असलेल्या कचरा साठवण केंद्रात भेट देऊन त्याची माहिती घेऊन विडी मधून राहिलेले तेंदू पत्ते आणि ज्वारी चे उरलेले धोंडे वर ते रिसर्च करत आहेत. त्या स्वतः ए. जी. पाटील इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रोफेसर म्हणून कार्यरत आहेत.त्यांना अनेक विविध महिला संघटनांकडून आतापर्यंत स्त्री शक्ती ,उत्कृष्ट मल्टी टास्कर, बेस्ट faculty सारखे अवॉर्ड देऊन गौरव करण्यात आले आहेत.

आत्तापर्यंत त्यांचे 24 पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय पेपर पब्लिकेशन झाले असून त्यांना दोन वेळा राष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट पेपर प्रेझेंटेशन चा अवॉर्ड मिळाला आहे. सहा इंटरनॅशनल कॉन्फरन्स सुद्धा अटेंड केलेले आहेत. महिलांसाठी आयुष्यातील अनेक संधी व करियर बद्दल मार्गदर्शन सुद्धा केले आहेत..

Previous Post

राष्ट्रतेज अटल कामगार गृहनिर्माण सहकारी संस्था मर्यादित, दहिटणेप्रकल्पाची संक्षिप्त माहिती

Next Post

लोहमार्ग पोलिसांनी दोन आरोपीना ठोकल्या बेड्या…

Next Post
लोहमार्ग पोलिसांनी दोन आरोपीना ठोकल्या बेड्या…

लोहमार्ग पोलिसांनी दोन आरोपीना ठोकल्या बेड्या...

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group