• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Saturday, June 7, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

ए. जी. पाटील पॉलिटेक्निकमध्ये टाटा मोटर्स लिमिटेड कंपनीचा कॅम्पस ड्राईव्ह संपन्न…

by Yes News Marathi
March 29, 2025
in इतर घडामोडी
0
ए. जी. पाटील पॉलिटेक्निकमध्ये टाटा मोटर्स लिमिटेड कंपनीचा कॅम्पस ड्राईव्ह संपन्न…
0
SHARES
17
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर: नॅशनल बोर्ड ऑफ ऍक्रेडिटेशन, नवी दिल्ली कडून पुर्नःमानांकन प्राप्त झालेला विजापूर रोडवरील ए. जी. पाटील पॉलिटेक्निकमध्ये टाटा मोटर्स पुणे या नामांकित कंपनीचा कॅम्पस ड्राईव्ह संपन्न झाला. टाटा मोटर्सच्या मुबीन सईद सीनियर मॅनेजर, ऋषिकेश गुंड एच. आर. मॅनेजर व राजेश रोकडे एच. आर. मॅनेजर या अधिकाऱ्यांनी डिप्लोमा इंजिनिअरिंगच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग व इलेक्ट्रॉनिक्स अँड टेली कम्युनिकेशन इंजिनिअरिंग या विभागातील तृतीय वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची निवड केली.


सदर कॅम्पस ड्राईव्ह साठी संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातील एकूण 8 डिप्लोमा कॉलेजमधून 355 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.
कॅम्पस ड्राईव्हची सुरुवात राष्ट्रगीत व दीपप्रज्वलनाने झाली. व्यासपीठावर कंपनीच्या अधिकार्यांसोबतच संस्थेचे कॅम्पस डायरेक्टर व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. ए. चौगुले, उपप्राचार्य एस. के. मोहिते व कॉलेजचे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट अधिकारी एम. एम. कुलकर्णी उपस्थित होते.


सर्व विद्यार्थ्यांचे शांती एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष एस. ए. पाटील, उपाध्यक्ष एस. एस. पाटील, संस्थेचे कॅम्पस डायरेक्टर व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. ए. चौगुले, उपप्राचार्य एस. के. मोहिते, कॉलेजचे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट अधिकारी एम. एम. कुलकर्णी, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभाग प्रमुख एस. एस. लिगाडे, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभाग प्रमुख एस. आर. बागबान व मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभाग प्रमुख आर. एस. मोटगी यांनी अभिनंदन केले.


टाटा मोटर्स पुणे मधील नोकरीची संधी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी घेण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील विविध पॉलिटेक्निकच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसरनी विशेष मेहनत घेतली.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व विभाग प्रमुख शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागाच्या प्राध्यापिका केंदुले यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन केले.

Previous Post

आ. कल्याणशेट्टी, आ. कोठे यांना मुख्यमंत्री म्हणाले, विमानसेवा लवकरच सुरू करू

Next Post

राष्ट्रतेज अटल कामगार गृहनिर्माण सहकारी संस्था मर्यादित, दहिटणेप्रकल्पाची संक्षिप्त माहिती

Next Post
राष्ट्रतेज अटल कामगार गृहनिर्माण सहकारी संस्था मर्यादित, दहिटणेप्रकल्पाची संक्षिप्त माहिती

राष्ट्रतेज अटल कामगार गृहनिर्माण सहकारी संस्था मर्यादित, दहिटणेप्रकल्पाची संक्षिप्त माहिती

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group