• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

आ. कल्याणशेट्टी, आ. कोठे यांना मुख्यमंत्री म्हणाले, विमानसेवा लवकरच सुरू करू

Yes News Marathi by Yes News Marathi
March 29, 2025
in इतर घडामोडी
0
आ. कल्याणशेट्टी, आ. कोठे यांना मुख्यमंत्री म्हणाले, विमानसेवा लवकरच सुरू करू
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज सोलापूर दौऱ्यावर आले आहे. तुळजापूर आणि पंढरपूर या ठिकाणी विविध कामांचा आढावा ते घेणार आहे. सकाळी सोलापूर विमानतळावर त्यांचे आगमन झाल्यानंतर आमदार सचिन कल्याण शेट्टी आणि आमदार देवेंद्र कोठे यांनी त्यांचे स्वागत केले. या दोघांनीही सोलापूरच्या विमानसेवेचा प्रश्न मुख्यमंत्र्यांसमोर मांडला. मुख्यमंत्री म्हणाले डीजीसीए कडून 72 आसन क्षमतेच्या विमानसेवेचा परवाना मिळाला आहे. फ्लाय नाईन्टी वन ही कंपनी सोलापूर गोवा सोलापूर मुंबई या ठिकाणी सेवा देणार आहे. मुंबईसाठी देखील स्टार एयर ही कंपनी सेवा देण्यासाठी इच्छुक आहे. त्यामुळे लवकरात लवकर सोलापूरची विमान सेवा सुरू करण्यासाठी प्रयत्न करू असा शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार सचिन कल्याण शेट्टी आणि आमदार देवेंद्र कोठे यांना यावेळी दिला. सोलापूर शहरात समान पाणीपुरवठा व्हावा या संदर्भात देखील देवेंद्र कोठे यांनी मुख्यमंत्र्यांकडे मागणी करून प्रशासनाला तशा सूचना देण्याची विनंती केली. त्यामुळे हे दोन्ही आमदार चांगला पाठपुरावा करू लागल्यामुळे आता सोलापूरची विमान सेवा लवकरच सुरू होईल अशी आशा आहे.

Previous Post

सोलापूरच्या विमानतळावर जिल्हा प्रशासन तसेच आमदारांनी केले मुख्यमंत्र्यांचे स्वागत

Next Post

ए. जी. पाटील पॉलिटेक्निकमध्ये टाटा मोटर्स लिमिटेड कंपनीचा कॅम्पस ड्राईव्ह संपन्न…

Related Posts

हलसगीकरांच्या कवितांमध्ये माणुसकीचे पसायदान : शिनखेडे
इतर घडामोडी

हलसगीकरांच्या कवितांमध्ये माणुसकीचे पसायदान : शिनखेडे

August 25, 2026
लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत
इतर घडामोडी

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

August 24, 2026
धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही
इतर घडामोडी

धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

August 24, 2026
ज्येष्ठांच्या स्विमिंग स्पर्धेत शशिकांत पाटलांनी मारली बाजी
इतर घडामोडी

ज्येष्ठांच्या स्विमिंग स्पर्धेत शशिकांत पाटलांनी मारली बाजी

August 24, 2026
मार्कंडेय महामुनी रथोत्सवाच्या नियोजनासाठी महापौर कार्यालयात आढावा बैठक संपन्न
इतर घडामोडी

मार्कंडेय महामुनी रथोत्सवाच्या नियोजनासाठी महापौर कार्यालयात आढावा बैठक संपन्न

August 24, 2026
‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे
इतर घडामोडी

‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे

August 23, 2026
Next Post
ए. जी. पाटील पॉलिटेक्निकमध्ये टाटा मोटर्स लिमिटेड कंपनीचा कॅम्पस ड्राईव्ह संपन्न…

ए. जी. पाटील पॉलिटेक्निकमध्ये टाटा मोटर्स लिमिटेड कंपनीचा कॅम्पस ड्राईव्ह संपन्न…

ताज्या बातम्या

अधिकाऱ्यांकडून निवडणूक खर्च देण्यास टाळाटाळ, नगरसेवक आक्रमक, ठेकेदार वैतागले

अधिकाऱ्यांकडून निवडणूक खर्च देण्यास टाळाटाळ, नगरसेवक आक्रमक, ठेकेदार वैतागले

August 25, 2026
हलसगीकरांच्या कवितांमध्ये माणुसकीचे पसायदान : शिनखेडे

हलसगीकरांच्या कवितांमध्ये माणुसकीचे पसायदान : शिनखेडे

August 25, 2026
लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

August 24, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026