• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

ऑक्टेव ‘ अंतर्गत मार्च रोजी होणार छत्रपतींच्या गडकिल्ल्यावर आधारित ‘गडगर्जना ‘ महानाट्य…

Yes News Marathi by Yes News Marathi
March 27, 2025
in इतर घडामोडी
0
ऑक्टेव ‘ अंतर्गत मार्च रोजी होणार छत्रपतींच्या गडकिल्ल्यावर आधारित ‘गडगर्जना ‘ महानाट्य…
0
SHARES
0
VIEWS

ऑक्टेव ‘ अंतर्गत मार्च रोजी होणार छत्रपतींच्या गडकिल्ल्यावर आधारित ‘गडगर्जना ‘ महानाट्य

सोलापूर – ऑक्टेव २५ या तीन दिवसाच्या भव्य सांस्कृतिक कार्यक्रमानंतर दिनांक 29 मार्च रोजी याच रंगमंचावर ‘गडगर्जना ‘ हे महानाट्य होणार आहे. सांस्कृतिक कार्यक्रमांमधून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गड किल्ल्याविषयी माहिती देणारे महानाट्य सादर होणार आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री यांच्या संकल्पनेतून पूर्व भारतातील कलाकार यांनी सादर केलेल्या संस्कृती सोबतच महाराष्ट्राच्या संस्कृतिचे व इतिहासाचे दर्शन घडविणारे गडगर्जना या महानाट्याचे सादरीकरण दिनांक २९ मार्च रोजी होणार आहे. सांस्कृतिक विभागाचे अपर मुख्य सचिव श्री विकास खारगे यांच्या मार्गदर्शनाखाली गडगर्जना या कार्यक्रमाचे आयोजन होणार असून महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य विभागाचे संचालक विभिषण चवरे हे स्वतः सर्व नियोजनवर लक्ष ठेऊन असून छत्रपती शिवाजी महाराज यांचा सोनेरी इतिहास व वारसा जपण्यासाठी सांस्कृतिक विभाग सदैव पुढाकार घेत असून सर्वांनी या महोत्सवात सहभागी व्हावे असे आवाहन केले.

        दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र नागपूर,आणि महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य विभाग मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने कालपासून पुढील तीन दिवस ऑक्टेव - 25 व सोबतच गडगर्जना हा कार्यक्रम चालणार आहे. पूर्वेत्तर राज्यांच्या नृत्य,कला,खाद्य संस्कृतीची ओळख करून देणारा तब्बल 300 कलाकारांचा  कार्यक्रम हरिभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावरआयोजित केला आहे .

  'ऑक्टेव' च्या रंगमंचावरच गडगर्जना हे छत्रपती शिवरायांच्या  गडकिल्ल्यांविषयी  माहिती देणारे  महानाट्य व शाहिरी कार्यक्रम होणार आहे.२००  पेक्षा जास्त कलाकारांचा समावेश असलेला हे  महानाट्य सायंकाळी ६ते ९ या वेळेत होणार आहे. शिवकालीन गड - किल्ले, राजांच्या मोहिमा, शिवराज्याभिषेक आदी शाहिरी आणि नाट्यमय माध्यमातून प्रेक्षकांच्या समोर सादर होणार आहे. छत्रपतींच्या शौर्यावर व पराक्रमावर आधारित या कार्यक्रमास जास्तीत जास्त तरुणांनी उपस्थिती दर्शवून महाराजांना अभिवादन करावे अशी विनंती श्री विभीषण चवरे यांनी केली.
Previous Post

नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सहावा हप्ता शेतकऱ्यांना लवकरच मिळणार…

Next Post

खा.उदयनराजे भोसले यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन त्यांच्याकडे केली महत्त्वाची मागणी …..

Related Posts

हलसगीकरांच्या कवितांमध्ये माणुसकीचे पसायदान : शिनखेडे
इतर घडामोडी

हलसगीकरांच्या कवितांमध्ये माणुसकीचे पसायदान : शिनखेडे

August 25, 2026
लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत
इतर घडामोडी

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

August 24, 2026
धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही
इतर घडामोडी

धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

August 24, 2026
ज्येष्ठांच्या स्विमिंग स्पर्धेत शशिकांत पाटलांनी मारली बाजी
इतर घडामोडी

ज्येष्ठांच्या स्विमिंग स्पर्धेत शशिकांत पाटलांनी मारली बाजी

August 24, 2026
मार्कंडेय महामुनी रथोत्सवाच्या नियोजनासाठी महापौर कार्यालयात आढावा बैठक संपन्न
इतर घडामोडी

मार्कंडेय महामुनी रथोत्सवाच्या नियोजनासाठी महापौर कार्यालयात आढावा बैठक संपन्न

August 24, 2026
‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे
इतर घडामोडी

‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे

August 23, 2026
Next Post
खा.उदयनराजे भोसले यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन त्यांच्याकडे केली महत्त्वाची मागणी …..

खा.उदयनराजे भोसले यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन त्यांच्याकडे केली महत्त्वाची मागणी …..

ताज्या बातम्या

अधिकाऱ्यांकडून निवडणूक खर्च देण्यास टाळाटाळ, नगरसेवक आक्रमक, ठेकेदार वैतागले

अधिकाऱ्यांकडून निवडणूक खर्च देण्यास टाळाटाळ, नगरसेवक आक्रमक, ठेकेदार वैतागले

August 25, 2026
हलसगीकरांच्या कवितांमध्ये माणुसकीचे पसायदान : शिनखेडे

हलसगीकरांच्या कवितांमध्ये माणुसकीचे पसायदान : शिनखेडे

August 25, 2026
लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

August 24, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026