• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Sunday, June 8, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

धर्मादाय आयुक्त पुणे यांच्या वतीने सोलापुरातील फडकुले सभागृहात 27 मार्च रोजी विश्वस्तांसाठी आयोजित केली कार्यशाळा

by Yes News Marathi
March 24, 2025
in इतर घडामोडी
0
धर्मादाय आयुक्त पुणे यांच्या वतीने सोलापुरातील फडकुले सभागृहात 27 मार्च रोजी विश्वस्तांसाठी आयोजित केली कार्यशाळा
0
SHARES
4
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूरात विश्वस्‍तांसाठी 27 मार्चला कार्यशाळेचे आयोजन


सोलापूर दि.24 (जिमाका):-
धर्मादाय आयुक्त अमोघ कलोती, धर्मादाय सह आयुक्त, पुणे यांच्या निर्देशननुसार गुरूवार दि.27 मार्च 2025 रोजी सकाळी 9.30 ते दुपारी 2.00 वाजेपर्यंत डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृह येथे विश्वतांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती धर्मादाय उप आयुक्त (प्रतिनियुक्त न्यायाधिश) प्रविण अ. कुंभोजकर यांनी दिली आहे.


सदर कार्यशाळेत संस्था नोंदणी अधिनियम ,1860 व महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम 1950 अन्वये विश्वतांना दाखल करण्यात येणाऱ्या प्रकरणात विविध तज्ञामार्फत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. शंभर दिवसांचा कृति आराखडा’ च्या अनुषंगाने क्षेत्रिय शासकीय व निमशासकी कार्यालयांसाठी 100 दिवसांसाठी 7 कलमी कृति आराखडा प्रमाणे सुकर जीवनमान नागरीकांना मिळणाऱ्या सेवा जास्तीत जास्त सुलभ करण्याच्या दृष्टीने प्रचिलित कामकाजाच्या पध्दतीचे पुनर्विलोकन करून प्रशासकीय पध्दतीमध्ये किमान दोन सेवा अतिशय सुलभ पध्दतीने द्याव्यात . नागरीकांचे दैनंदिन जीवन सुकर व्हावे याकरिता सातत्याने प्रयन्त करावेत या अनुषंगाने कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.


तरी विश्वस्‍तांना या कार्यशाळेस जास्तीत जास्त संखेने उपस्थित राहवे असे, आवाहन धर्मादाय उप आयुक्त, (प्रतिनियुक्त न्यायाधिश) प्रविण अ. कुंभोजकर यांनी केले आहे.

Previous Post

सोलापूर विद्यापीठ आणि कौशल्य विकास सोसायटी यांच्यात सामंजस्य करार!

Next Post

विजापूर रोडवरील अतिक्रमणे स्वतःहून काढा नाहीतर मनपा कारवाई करेल – आयुक्त

Next Post
विजापूर रोडवरील अतिक्रमणे स्वतःहून काढा नाहीतर मनपा कारवाई करेल – आयुक्त

विजापूर रोडवरील अतिक्रमणे स्वतःहून काढा नाहीतर मनपा कारवाई करेल - आयुक्त

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group