• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापूर विद्यापीठ आणि कौशल्य विकास सोसायटी यांच्यात सामंजस्य करार!

Yes News Marathi by Yes News Marathi
March 24, 2025
in इतर घडामोडी
0
सोलापूर विद्यापीठ आणि कौशल्य विकास सोसायटी यांच्यात सामंजस्य करार!
0
SHARES
1
VIEWS

उद्योगस्नेही कौशल्ये प्रदान करून विद्यार्थ्यांना सक्षम बनवण्यास मदत!

सोलापूर, दि. 24-  कौशल्य विकास, रोजगार व नाविन्यता विभाग, महाराष्ट्राचे मंत्री श्री मंगलप्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ यांच्यात कौशल्यविकास क्षेत्रात सहयोग करण्यासाठी महत्त्वपूर्ण सामंजस्य करार  करण्यात आला आहे. या करारामुळे संलग्न महाविद्यालयांमध्ये कौशल्याधारित अभ्यासक्रम प्रभावीपणे राबविण्यास मदत होईल.

या कराराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी अल्पकालीन कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केले जातील, जे त्यांची व्यावसायिक कौशल्ये विकसित करून रोजगारसंधी वाढवतील. हे प्रशिक्षण उद्योग क्षेत्राच्या गरजा लक्षात घेऊन विकसित केले जाईल, त्यामुळे विद्यार्थ्यांना आधुनिक रोजगार साठी उत्तम संधी मिळतील.

या सामंजस्य कराराच्या स्वाक्षरी समारंभास पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर, प्र-कुलगुरू प्रा. डॉ. लक्ष्मीकांत दामा हे उपस्थित होते. या करारावर कुलसचिव योगिनी घारे आणि कौशल्य विकास मंत्रालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन पाटील यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. यावेळी महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता आणि नवोपक्रम विभागाचे सहाय्यक आयुक्त संगीता खंदारे हे उपस्थित होते. यावेळी कौशल्य विकास विभाग संचालक प्रा. डॉ. प्रभाकर कोळेकर, कायदा अधिकारी ॲड. जावेद खैरदी, अधिसभा सदस्य चन्नवीर बंकुर, डॉ. वीरभद्र दंडे, उद्यम फाऊंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेश गुराणी, मयंक चौहान, कौशल विकास सोसायटीचे दत्तात्रय देवळे, मिलिंद अहेर, मोहसीन तांबोळी यांची उपस्थिती होती. हा करार करण्यासाठी कौशल्य विकास विभागाचे आनंद मापुस्कर आणि संदीप पिसके यांचे सहकार्य लाभले.

हा करार विद्यार्थ्यांना उद्योगस्नेही कौशल्ये प्रदान करून त्यांना सक्षम बनवण्यास मदत करेल. त्यामुळे राज्याच्या आर्थिक प्रगतीसही चालना मिळेल, असे कुलगुरू प्रा. डॉ. महानवर यांनी सांगितले.

Previous Post

लोक अदालतीमध्ये ४२१० वाहन चालकांनी तब्बल ४० लाख ६१ हजारांचा दंड स्वतःहून भरला

Next Post

धर्मादाय आयुक्त पुणे यांच्या वतीने सोलापुरातील फडकुले सभागृहात 27 मार्च रोजी विश्वस्तांसाठी आयोजित केली कार्यशाळा

Related Posts

सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांचे आजपासून ‘काटा बंद’ आंदोलन; २४ नोव्हेंबरला भिमानगर (टेंभुर्णी ) येथे पुणे-सोलापूर महामार्ग रोखणार
इतर घडामोडी

सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांचे आजपासून ‘काटा बंद’ आंदोलन; २४ नोव्हेंबरला भिमानगर (टेंभुर्णी ) येथे पुणे-सोलापूर महामार्ग रोखणार

November 19, 2026
महात्मा बसवेश्वर शासकीय आयटीआयचा पदवीदान समारंभ २१ नोव्हेंबरला
इतर घडामोडी

महात्मा बसवेश्वर शासकीय आयटीआयचा पदवीदान समारंभ २१ नोव्हेंबरला

November 18, 2026
मत्स्यव्यवसाय विभागाच्या 23 योजनांसाठी महाडीबीटी 2.0 प्रणालीवर अर्ज प्रक्रिया सुरू
इतर घडामोडी

मत्स्यव्यवसाय विभागाच्या 23 योजनांसाठी महाडीबीटी 2.0 प्रणालीवर अर्ज प्रक्रिया सुरू

November 18, 2026
कार्तिकी यात्रेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्याकडून विविध ठिकाणांची पाहणी
इतर घडामोडी

कार्तिकी यात्रेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्याकडून विविध ठिकाणांची पाहणी

November 18, 2026
सोलापूर डीसीसी बँक निवडणूक – भाजप प्रणित पॅनलला विरोध करण्यासाठी स्वाभिमानीचे आठ उमेदवार रिंगणात
इतर घडामोडी

सोलापूर डीसीसी बँक निवडणूक – भाजप प्रणित पॅनलला विरोध करण्यासाठी स्वाभिमानीचे आठ उमेदवार रिंगणात

November 17, 2026
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान 2.0 व टंचाई आढावा बैठक संपन्न
इतर घडामोडी

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान 2.0 व टंचाई आढावा बैठक संपन्न

November 15, 2026
Next Post
धर्मादाय आयुक्त पुणे यांच्या वतीने सोलापुरातील फडकुले सभागृहात 27 मार्च रोजी विश्वस्तांसाठी आयोजित केली कार्यशाळा

धर्मादाय आयुक्त पुणे यांच्या वतीने सोलापुरातील फडकुले सभागृहात 27 मार्च रोजी विश्वस्तांसाठी आयोजित केली कार्यशाळा

ताज्या बातम्या

प्रिसिजन गप्पांना आल्हाददायक वातावरणात उत्साहात प्रारंभ : प्रकट मुलाखतीतून उलगडला उत्तुंग समाजकार्याचा पट

प्रिसिजन गप्पांना आल्हाददायक वातावरणात उत्साहात प्रारंभ : प्रकट मुलाखतीतून उलगडला उत्तुंग समाजकार्याचा पट

November 20, 2026
राज्यातील प्रदूषण कमी करण्यात प्रदूषण नियंत्रण मंडळाची भूमिका महत्त्वाची– उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

राज्यातील प्रदूषण कमी करण्यात प्रदूषण नियंत्रण मंडळाची भूमिका महत्त्वाची– उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

November 20, 2026
दुष्काळात शेतकऱ्यांचा ऊस शेतातच वाळण्याची भीती; लवकर गाळप होणे गरजेचे

दुष्काळात शेतकऱ्यांचा ऊस शेतातच वाळण्याची भीती; लवकर गाळप होणे गरजेचे

November 20, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026