• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सक्षम समाजासाठी महिलांनी आत्मनिर्भर व्हावे- राजशेखर शिंदे

Yes News Marathi by Yes News Marathi
March 23, 2025
in इतर घडामोडी
0
सक्षम समाजासाठी महिलांनी आत्मनिर्भर व्हावे- राजशेखर शिंदे
0
SHARES
0
VIEWS

करिअर घडविताना ध्येय आणि दिशा निश्चित केली पाहिजे, यशाकडे जाण्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन बाळगून कौशल्ये विकसित केली पाहिजेत, ज्ञान व एकाग्रतेचा सहाय्याने उद्योगांमध्ये उतरुन महिलांनी आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होऊन सक्षम समाजासाठी योगदान द्यावे असे प्रतिपादन जिल्हा उद्योग केंद्राचे प्रकल्प अधिकारी राजशेखर शिंदे यांनी केले. ते देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण शिक्षणात्तेजक संस्था महिला शाखा व ल.गो.काकडे एज्युकेशनल फौडेशन सोलापूर तर्फे सरस्वती चौक येथील सेवासदन प्रशालेत आयोजित केलेल्या युवती प्रबोधन शिबीरात ‘युवतींसाठी उद्योगाच्या संधी’ या विषयावर प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष डाॅ.श्रीकांत येळेगावकर, उपाध्यक्ष दत्तात्रय आराध्ये, काकडे फाउंडेशनच्या अलका काकडे उपस्थितीत होते. अध्यक्ष स्थानी महिला शाखेच्या अध्यक्षा कु.हेमा चिंचोळकर होत्या. प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक डाॅ.नभा काकडे यांनी केले. रोपाला पाणी घालून कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले. आभार क्षितीजा गाताडे यांनी मानले तर सूत्रसंचालन प्रा.शुभदा कुलकर्णी यांनी केले.

प्रबोधन शिबिरामध्ये अलका काकडे व मानसी कुलकर्णी यांनी बौद्धिक गेम्सद्वारे युवतींना मानसिक आरोग्याचे ज्ञान दिले.

डाॅ.श्रुती वडगबाळकर यांनी वाचनसंस्कृती विकसीत करण्यासाठी प्रबोधन केले. क्षितीजा गाताडे यांनी कागदी फुले व हार तयार करण्याचे हस्तकला कौशल्याचे प्रशिक्षण दिले तर समारोपाच्या अखेरच्या सत्रात अँड. मंगला जोशी (चिंचोळकर) यांनी महिला विषयक कायद्याची माहिती दिली. सत्तर युवतीं व वीस महिलांनी या प्रबोधन शिबीराचा लाभ घेतला.

कार्यक्रमास ल.गो.काकडे एज्युकेशनल फौडेशनचे संचालक अँड. अनिल काकडे दे.ऋ.ब्रा.संस्थेचे उपाध्यक्ष विजय कुलकर्णी, कोषाध्यक्ष सतिश पाटील, युवक शाखेचे अध्यक्ष सुशांत कुलकर्णी, वासंती येळेगावकर, विदुला कुलकर्णी, संगिता कुलकर्णी आदींची उपस्थिती होती.

Previous Post

निमाच्या बाळे येथील रक्तदान शिबिरात 110 जणांचे रक्तदान

Next Post

भारतीय चौक मंडळ: आ. विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते सभासदांना चांदीची नाणी भेट

Related Posts

मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश
इतर घडामोडी

मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश

August 26, 2026
चाकणच्या विकासाचा रोडमॅप तयार; सुनेत्रा पवारांकडून उच्चस्तरीय समितीच्या कामाचा आढावा
इतर घडामोडी

चाकणच्या विकासाचा रोडमॅप तयार; सुनेत्रा पवारांकडून उच्चस्तरीय समितीच्या कामाचा आढावा

August 26, 2026
MPSC पेपर लीक…महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षा केली रद्द
इतर घडामोडी

MPSC पेपर लीक…महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षा केली रद्द

August 26, 2026
सीटीईटी परीक्षा पुन्हा लांबणीवर..! 1 सप्टेंबर पर्यंत नव्याने अर्ज भरण्याची संधी..
इतर घडामोडी

सीटीईटी परीक्षा पुन्हा लांबणीवर..! 1 सप्टेंबर पर्यंत नव्याने अर्ज भरण्याची संधी..

August 26, 2026
सुंद्री-व्हायोलिन जुगलबंदी अन् संगीताचा आविष्कार; सोलापुरात रविवारी ‘संगीत प्रतिभा महोत्सव’
इतर घडामोडी

सुंद्री-व्हायोलिन जुगलबंदी अन् संगीताचा आविष्कार; सोलापुरात रविवारी ‘संगीत प्रतिभा महोत्सव’

August 25, 2026
जळगावच्या औद्योगिक विकासाला गती द्या; प्रलंबित प्रश्न व नवीन प्रकल्प कालबद्ध पद्धतीने पूर्ण करा – उदय सामंत
इतर घडामोडी

जळगावच्या औद्योगिक विकासाला गती द्या; प्रलंबित प्रश्न व नवीन प्रकल्प कालबद्ध पद्धतीने पूर्ण करा – उदय सामंत

August 25, 2026
Next Post
भारतीय चौक मंडळ: आ. विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते सभासदांना चांदीची नाणी भेट

भारतीय चौक मंडळ: आ. विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते सभासदांना चांदीची नाणी भेट

ताज्या बातम्या

मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश

मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश

August 26, 2026
चाकणच्या विकासाचा रोडमॅप तयार; सुनेत्रा पवारांकडून उच्चस्तरीय समितीच्या कामाचा आढावा

चाकणच्या विकासाचा रोडमॅप तयार; सुनेत्रा पवारांकडून उच्चस्तरीय समितीच्या कामाचा आढावा

August 26, 2026
MPSC पेपर लीक…महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षा केली रद्द

MPSC पेपर लीक…महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षा केली रद्द

August 26, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026