• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

त्वरित नोकर भरती करा अन्यथा आंदोलन तीव्र करणार – धनंजय कुलकर्णी.

Yes News Marathi by Yes News Marathi
March 20, 2025
in इतर घडामोडी
0
त्वरित नोकर भरती करा अन्यथा आंदोलन तीव्र करणार – धनंजय कुलकर्णी.
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर – कर्मचारी भरती करण्याकरिता बँकेचे प्रशासन नेहमीच दुर्लक्ष करत आले आहे. संघटनेच्या माध्यमातून आम्ही वारंवार धरणे आंदोलन केले, निवेदनं दिली. निदर्शने केली. संप ही पुकारला. तरी सुद्धा बँक ऑफ महाराष्ट्राचे धीम्म प्रशासन नोकर भरती करत नाही. भविष्यामध्ये जर का बँक प्रशासनाने त्वरित नोकर भरतीचा निर्णय घेतला नाही तर यापेक्षाही तीव्र आंदोलने करण्याचा इशारा महाबँक कर्मचाऱ्यांचे राष्ट्रीय नेते कॉ .धनंजय कुलकर्णी यांनी दिला आहे.

जुळे सोलापूर येथील बँक ऑफ महाराष्ट्राच्या शाखेसमोर १०० पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले होते. यावेळी मार्गदर्शन करताना कॉम्रेड कुलकर्णी हे बोलत होते.

हातामध्ये आपल्या मागण्यांचे फलक घेऊन जिल्हाभरातून सर्व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या या संपामुळे बँक ऑफ महाराष्ट्राच्या जिल्यातील सर्व 52 शाखांचे कामकाज ठप्प झाले होते.

यावेळी इतर बँकेतील कर्मचारी संघटनांनी प्रत्यक्ष येऊन या संपास पाठिंबा जाहीर केला. याचबरोबर राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे जिल्हा समन्वयक कॉ अशोक इंदापुरे ,युनायटेड फॉर्म बँक युनियनचे कन्व्हेनर कॉ सुहास माडेकर, महाबँक सेवा निवृत्ती संघटनेचे कॉ प्रसाद आतनुरकर, ग्रामीण बँक कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी कॉम्रेड कुसगल, पंजाब नॅशनल बँकेचे निवृत्त कर्मचारी कॉ. वीरभद्र माळगे यांनी उपस्थित कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. त्याचबरोबर कर्मचाऱ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी जोरदार घोषणाबाजी आणि नारेबाजी करून संपाची तीव्रता वाढवत पाठिंबा जाहीर केला.

बँक नफ्यात ; मग ग्राहकांना निकृष्ट सेवा का?

बँक ऑफ महाराष्ट्राच्या प्रत्येक शाखेमध्येकर्मचारी अधिकारी यांची संख्या अत्यल्प आहे. कर्मचारी नसल्यामुळे ग्राहकांना उत्कृष्ट सेवा देता येत नाही कामास उशीर होतो त्यामुळे प्रत्येक वेळेला कर्मचाऱ्यांना ग्राहकांची नाराजी ओढवून घ्यावी लागते.
ग्राहकांना अनेक वेळ ताटकळत रांगेत उभारावे लागते बँक गेली अनेक वर्षे प्रचंड नफा कमावून उत्कृष्ट कामगिरी करीत आहे, मग या नफ्याच्या बदल्यात ज्या ग्राहकांच्या जीवावर हा नफा कमावला जातो, त्या ग्राहकांना निकृष्ट सेवा का दिली जाते.?
सुनील खैरे, ग्राहक.

.
कर्मचाऱ्यांची शोषण करणारे बँक व्यवस्थापन

त्या कर्मचाऱ्यांचे कायम शोषण करण्याचे धोरण बँक व्यवस्थापनाने अवलंबले आहे . कर्मचाऱ्यांना रजा मिळत नाहीत. अनेक शाखांमध्ये शिपाई ही नाहीत त्यामुळे त्या शाखेमधील कामे कंत्राटी पद्धतीने करून घ्यावी लागत आहेत.बँकेचे व्यवस्थापन मनमानी पद्धतीने बँक चालवू पाहतआहे. संघटनासोबत केलेल्या करारांचे पालन बँकेकडून केले जात नाही. संघटनांचे ताब्यात घेतलेले ऑफिसेस सुद्धा बँकेच्या व्यवस्थापनाकडून संघटनांना परत दिले जात नाहीयेत. त्यामुळे एकूणच या मनमानी, दादागिरी व हुकूमशाही कारभाराविरोधात संघटनांनी आजचा संप पुकारल्याचे ऑर्गनायझिंग सेक्रेटरी कॉ. संतोष चितळकर यांनी सांगितले.


व्यवस्थापनाच्या दादागिरी विरोधातला संप.

आजचा संप हा व्यवस्थापनाच्या दादागिरी, मनमानी विरोधात व नोकर भरतीच्या प्रमुख मागण्यासाठी होऊ घातलेल्या संघर्षाची सुरुवात असल्याचे व येथून हा लढा आणखी तीव्र करणार आहे . उत्तम ग्राहक सेवेसाठी नोकर भरती या प्रमुख मागणीसाठी करीत असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्र मधील या संपास ग्राहकांनी पाठिंबा द्यावा असे आवाहन यावेळी उपाध्यक्ष कॉ.उत्तम होळीकर यांनी केले

Previous Post

राज्य स्पर्धेसाठी जिल्ह्याचे पुरुष, महिला किशोरी हे तीन संघ पात्र…

Next Post

मनसेच्या वतीने पालिका आयुक्तांना निवेदन…

Related Posts

पीडब्ल्यूडी ऐवजी झेडपी काढणार 89 कोटींच्या कामाचे टेंडर…!
इतर घडामोडी

पीडब्ल्यूडी ऐवजी झेडपी काढणार 89 कोटींच्या कामाचे टेंडर…!

May 9, 2026
राज मेमोरिअल इंग्लिश स्कूलची इयत्ता 10 वी च्या 100% निकालाची परंपरा कायम
इतर घडामोडी

राज मेमोरिअल इंग्लिश स्कूलची इयत्ता 10 वी च्या 100% निकालाची परंपरा कायम

May 9, 2026
सोलापूरचा १० गडी राखून दणदणीत विजय; साक्षी वाघमोडे ठरली सामन्याची मानकरी
इतर घडामोडी

सोलापूरचा १० गडी राखून दणदणीत विजय; साक्षी वाघमोडे ठरली सामन्याची मानकरी

May 9, 2026
मुंबई -बंगळूर वंदे भारत सोलापूर मार्गे नाही.. मिरज मार्गे धावणार!
इतर घडामोडी

मुंबई -बंगळूर वंदे भारत सोलापूर मार्गे नाही.. मिरज मार्गे धावणार!

May 8, 2026
वडिलांचे प्रेत घरात असताना दहावीतील धनश्री पवारने दीड तास लिहिलेल्या मराठीच्या पेपरला पडले 65 मार्क
इतर घडामोडी

वडिलांचे प्रेत घरात असताना दहावीतील धनश्री पवारने दीड तास लिहिलेल्या मराठीच्या पेपरला पडले 65 मार्क

May 8, 2026
वरूण राजाच्या साक्षीने उत्साही आणि आनंदमयी वातावरणात जुळल्या १० जोडप्यांच्या रेशीमगाठी
इतर घडामोडी

वरूण राजाच्या साक्षीने उत्साही आणि आनंदमयी वातावरणात जुळल्या १० जोडप्यांच्या रेशीमगाठी

May 7, 2026
Next Post
मनसेच्या वतीने पालिका आयुक्तांना निवेदन…

मनसेच्या वतीने पालिका आयुक्तांना निवेदन…

ताज्या बातम्या

TOP 25 । प्राणी संग्रहालयासह सोलापुरातील रस्त्यांचे कोट्यावधी रुपयाचे प्रस्ताव मनपा बोर्डासमोर..!

TOP 25 । प्राणी संग्रहालयासह सोलापुरातील रस्त्यांचे कोट्यावधी रुपयाचे प्रस्ताव मनपा बोर्डासमोर..!

May 12, 2026
सोलापूरचे माजी खासदार गंगाधर पंत कुचन यांचे निधन

सोलापूरचे माजी खासदार गंगाधर पंत कुचन यांचे निधन

May 12, 2026
जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात खते व बियाणे उपलब्ध करावीत – पालकमंत्री जयकुमार गोरे

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात खते व बियाणे उपलब्ध करावीत – पालकमंत्री जयकुमार गोरे

May 11, 2026

टॉप ५ बातम्या

  • सोलापूरचा १० गडी राखून दणदणीत विजय; साक्षी वाघमोडे ठरली सामन्याची मानकरी

    सोलापूरचा १० गडी राखून दणदणीत विजय; साक्षी वाघमोडे ठरली सामन्याची मानकरी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दीनदयाल अंत्योदय योजना: गरीबांना स्वावलंबी बनवण्याची एक महत्त्वाची योजना

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • राज मेमोरिअल इंग्लिश स्कूलची इयत्ता 10 वी च्या 100% निकालाची परंपरा कायम

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पीडब्ल्यूडी ऐवजी झेडपी काढणार 89 कोटींच्या कामाचे टेंडर…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026