• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्याहस्ते पुरस्कार

Yes News Marathi by Yes News Marathi
March 14, 2025
in इतर घडामोडी
0
जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्याहस्ते पुरस्कार
0
SHARES
0
VIEWS

शालेय गुणवत्तेत छत्रपती संभाजीनगर जिल्हा विशेष कौतुकास पात्र

सोलापूर : छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या हस्ते विशिष्ट विकास निदर्शक हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

मुंबई येथील प्रेसिडेन्शियल बॉल रूम, विवांता बाय ताज प्रेसिडेंट, येथे या कार्यक्रमाचे आयोजन करणेत आले होते.
सन 2024-25 या काळात वाचन क्षमतेत लक्षणीय सुधार दर्शवणाऱ्या इयत्ता 6 ते 8 वी च्या मुलांची संख्या या निकषांच्या क्रमवारीत पंधरा स्थानाची झेप घेणारा छत्रपती संभाजीनगर जिल्हा विशेष कौतुकास पात्र झाला असून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांना दैनिक लोकसत्ताकडून विशिष्ट विकास निदर्शक हा पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आले.

‘लोकसत्ता’चा अत्यंत महत्त्वाचा उपक्रम म्हणजे ‘जिल्हा निर्देशांक’. यात सांख्यिकी विभाग संकलित करत असलेल्या तपशिलाच्या आधारे पुणे येथील विख्यात ‘गोखले अर्थशास्त्र संस्थे’ तर्फे विविध जिल्ह्यांच्या कामगिरीचे विश्लेषण केले जाते. हा निर्देशांक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत प्रसृत केला गेला. यावेळी पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीचे सदस्य संजीव सन्याल यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यात माजी मुख्य सचिव सीताराम कुंटे, ‘आयएसईजी’ फाऊंडेशनचे संस्थापक भागीदार आणि संचालक डॉ. शिरीष संख्ये, ‘अर्थ ग्लोबल’चे कार्यकारी संचालक निरंजन राजाध्यक्ष या तज्ज्ञांचा निर्देशांक निश्चितीत सहभाग होता.या उपक्रमांतर्गत लातूर, चंद्रपुर, रत्नागिरी, मुंबई, अहिल्यानगर, धराशीव, रायगड, नंदूरबार, छ. संभाजीनगर, यवतमाळ व वर्धा या जिल्ह्यांना विविध वर्गवारीतील कामगिरीसाठी यावेळी गौरवण्यात आले. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांचा मुख्यमंत्र्यांच्याहस्ते सन्मान झाल्याबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

Previous Post

एस पी एम मध्ये राज्यस्तरीय टेक्नोवेव 2025संपन्न…

Next Post

संजीवनी पौळ-उबाळे यांना आदर्श केंद्रप्रमुख पुरस्कार

Related Posts

मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळातर्फे शनिवारी बक्षीस वितरण..
इतर घडामोडी

मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळातर्फे शनिवारी बक्षीस वितरण..

August 27, 2026
नेपाळमधील पूरस्थिती; महाराष्ट्रातील नागरिकांसाठी २४ तास हेल्पलाईन सुरू
Blog

नेपाळमधील पूरस्थिती; महाराष्ट्रातील नागरिकांसाठी २४ तास हेल्पलाईन सुरू

August 27, 2026
चाकणमध्ये होणार 2 हजार 320 कोटींची गुंतवणूक; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार ..!
इतर घडामोडी

चाकणमध्ये होणार 2 हजार 320 कोटींची गुंतवणूक; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार ..!

August 27, 2026
दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ
इतर घडामोडी

दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ

August 26, 2026
मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश
इतर घडामोडी

मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश

August 26, 2026
चाकणच्या विकासाचा रोडमॅप तयार; सुनेत्रा पवारांकडून उच्चस्तरीय समितीच्या कामाचा आढावा
इतर घडामोडी

चाकणच्या विकासाचा रोडमॅप तयार; सुनेत्रा पवारांकडून उच्चस्तरीय समितीच्या कामाचा आढावा

August 26, 2026
Next Post
संजीवनी पौळ-उबाळे यांना आदर्श केंद्रप्रमुख पुरस्कार

संजीवनी पौळ-उबाळे यांना आदर्श केंद्रप्रमुख पुरस्कार

ताज्या बातम्या

बालिका अत्याचार-हत्या प्रकरणी आरोपीला कठोर शिक्षा; सुनेत्रा पवारांची ग्वाही

बालिका अत्याचार-हत्या प्रकरणी आरोपीला कठोर शिक्षा; सुनेत्रा पवारांची ग्वाही

August 27, 2026
मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळातर्फे शनिवारी बक्षीस वितरण..

मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळातर्फे शनिवारी बक्षीस वितरण..

August 27, 2026
सोलापूर ZP च्या 10 कोटी रुपयांच्या औषध खरेदीची होणार चौकशी…!

सोलापूर ZP च्या 10 कोटी रुपयांच्या औषध खरेदीची होणार चौकशी…!

August 27, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026