• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सुवर्णधन यास मुंबई वृत्तपत्र लेखक संघाचा पुरस्कार

Yes News Marathi by Yes News Marathi
March 3, 2025
in इतर घडामोडी
0
सुवर्णधन यास मुंबई वृत्तपत्र लेखक संघाचा पुरस्कार
0
SHARES
0
VIEWS

मुंबई वृत्तपत्र लेखक संघाकडून सुवर्णधनचा गौरव

मुंबई / सोलापूर : मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबईच्या वतीने मुंबई येथे आयोजित करण्यात आलेल्या ४९ व्या राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धेमध्ये, संपादित केलेल्या अंकाची वृत्तपत्र लेखक चळवळीच्या अमृत महोत्सवी सांगता वर्षानिमित्त उत्कृष्ट दिवाळी अंक म्हणून, ‘ सुवर्णधन ‘ ची आवाजकार मधुकर पाटकर पारितोषिकासाठी निवड करण्यात आली आहे. दुसऱ्या वर्षीच्या ष्णमासिकाच्या पहिल्या अंकास आवाजकार मधुकर पाटकर यांच्या नावे , सुवर्णधन दिवाळी विशेषांकास गौरविण्यात आले आहे. धुरु हॉल ट्रस्ट ,दादर सार्वजनिक वाचनालय आणि मराठी विचारधारा प्रतिष्ठान गोरेगाव यांच्या सहकार्याने आयोजित केलेल्या कवीश्रेष्ठ कुसुमाग्रज जन्मदिनी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.

याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष रवींद्र मालुसरे , कामगार नेते दळवी, लेखक नितीन आव्हाड, प्रमुख पाहुणे पत्रकार सचिन परब ए.आय. चे मार्गदर्शक भानुदास साटम इत्यादी मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

स्पर्धेसाठी मुंबई पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रातून तसेच इंदोर, शिकागो, सिंगापूर येथून एकूण १७३ दिवाळी अंक आले होते. यातून सुवर्णधनची निवड करण्यात आली. सुवर्णधनला सन्मानित करणारा हा तिसरा पुरस्कार आहे. प्रथम अंकास स्वदेशी भारत राज्यस्तरीय पुरस्कार, दुसऱ्या वर्षीचा कोकण मराठी साहित्य परिषद,गोवा यांच्याकडून सन्मानित केले आणि हा तिसरा बहुमानाचा पुरस्कार आहे. यावर्षी विषय होता. अभिजात मराठी भाषेची स्थिती गती. महाराष्ट्र, भारत व आंतरराष्ट्रीय स्तरावर तसेच विविध क्षेत्रातील मराठीची काय स्थिती आहे व समस्या कोणत्या आहेत त्यावर उपाय योजना कशी व काय करावयाची यांचे संशोधनात्मक असे तज्ज्ञांचे अभ्यासपूर्ण लेखन आहे. हा मराठी भाषेच्या अभ्यासकांना संदर्भग्रंथ म्हणून मार्गदर्शक व उपयुक्त ग्रंथ ठरतो आहे.

सुवर्णधनची संपादक समिती व मार्गदर्शक समिती तसेच लेखक – वाचकांच्या प्रेरणेतून व सहकार्यातून सुवर्णधांचा उत्कृष्ट अंक परीक्षकांच्याही पसंतीस उतरला आहे .याप्रसंगी सुवर्णधन ज्ञानोपासक प्रतिष्ठानचे अध्यक्ष धनंजय चव्हाण उपाध्यक्ष योगीराज चव्हाण, मुखपृष्ठकार दिग्विजय चव्हाण , प्राचार्य विजय गुंड, संचालक डॉ. संजय गुंड, प्रसन्न यरगल , गावगाथाकार धोंडाप्पा नांदे , डॉ . प्रदीप औजेकर वृत्त निवेदक शिवाजी भोसले, जय गुरुदेव,गौडगावचे लोकरे तात्या, संपादक प्रकाश जडे, कवी राजेंद्र भोसले , काॅम्ब्रेड दत्तात्रय डांगे आदी मान्यवरांनी व वाचक शुभेच्छुकांनी भरभरून अभिनंदन केले.

Previous Post

भावसार व्हिजन सोलापूरचा पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न

Next Post

लाडकी बहीण योजना हफ्त्याबाबत काय म्हणाल्या मंत्री आदिती तटकरे पहा …

Related Posts

सुंद्री-व्हायोलिन जुगलबंदी अन् संगीताचा आविष्कार; सोलापुरात रविवारी ‘संगीत प्रतिभा महोत्सव’
इतर घडामोडी

सुंद्री-व्हायोलिन जुगलबंदी अन् संगीताचा आविष्कार; सोलापुरात रविवारी ‘संगीत प्रतिभा महोत्सव’

August 25, 2026
जळगावच्या औद्योगिक विकासाला गती द्या; प्रलंबित प्रश्न व नवीन प्रकल्प कालबद्ध पद्धतीने पूर्ण करा – उदय सामंत
इतर घडामोडी

जळगावच्या औद्योगिक विकासाला गती द्या; प्रलंबित प्रश्न व नवीन प्रकल्प कालबद्ध पद्धतीने पूर्ण करा – उदय सामंत

August 25, 2026
वर्ध्यातील न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा देशातील आदर्श केंद्र ठरावे – डॉ. पंकज भोयर
इतर घडामोडी

वर्ध्यातील न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा देशातील आदर्श केंद्र ठरावे – डॉ. पंकज भोयर

August 25, 2026
एसआरपीएफच्या जागतिक दर्जाच्या प्रशिक्षण केंद्रासाठी सर्वंकष आराखडा तयार करा – डॉ. पंकज भोयर
इतर घडामोडी

एसआरपीएफच्या जागतिक दर्जाच्या प्रशिक्षण केंद्रासाठी सर्वंकष आराखडा तयार करा – डॉ. पंकज भोयर

August 25, 2026
‘प्रधानमंत्री यशस्वी’ शिष्यवृत्तीसाठी ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करा; मागासवर्गीय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी
इतर घडामोडी

‘प्रधानमंत्री यशस्वी’ शिष्यवृत्तीसाठी ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करा; मागासवर्गीय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी

August 25, 2026
जिल्हा परिषदेच्या शाळांचे ‘ए, बी, सी, डी’ वर्गीकरण; आठ दिवसांत सुविधांचा अहवाल द्या – जयकुमार गोरे
इतर घडामोडी

जिल्हा परिषदेच्या शाळांचे ‘ए, बी, सी, डी’ वर्गीकरण; आठ दिवसांत सुविधांचा अहवाल द्या – जयकुमार गोरे

August 25, 2026
Next Post
लाडकी बहीण योजना हफ्त्याबाबत काय म्हणाल्या मंत्री आदिती तटकरे पहा …

लाडकी बहीण योजना हफ्त्याबाबत काय म्हणाल्या मंत्री आदिती तटकरे पहा …

ताज्या बातम्या

ई – बसेस आल्या मात्र आणखी महिनाभराची प्रतीक्षा…!

ई – बसेस आल्या मात्र आणखी महिनाभराची प्रतीक्षा…!

August 25, 2026
सुंद्री-व्हायोलिन जुगलबंदी अन् संगीताचा आविष्कार; सोलापुरात रविवारी ‘संगीत प्रतिभा महोत्सव’

सुंद्री-व्हायोलिन जुगलबंदी अन् संगीताचा आविष्कार; सोलापुरात रविवारी ‘संगीत प्रतिभा महोत्सव’

August 25, 2026
सोलापूरच्या डॉ .संदीपान नरोटे यांची राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी निवड.

सोलापूरच्या डॉ .संदीपान नरोटे यांची राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी निवड.

August 25, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026