• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

मनोज जरांगे पाटील म्हणाले ,राज्यात एकनाथ शिंदे यांचं सरकार पाहिजे होते, सर्वांना आत टाकलं असतं…

Yes News Marathi by Yes News Marathi
February 25, 2025
in इतर घडामोडी
0
मनोज जरांगे पाटील म्हणाले ,राज्यात एकनाथ शिंदे यांचं सरकार पाहिजे होते, सर्वांना आत टाकलं असतं…
0
SHARES
0
VIEWS

बीड–सरपंच देशमुख यांच्या हत्याप्रकरणातील तपासाबाबत प्रत्येक मागणीसाठी आंदोलन करावे लागत असेल तर सरकार म्हणून तु्म्ही काय केलं. आत्तापर्यंत 9 जणांना आतमध्ये टाकलं ते देशमुख कुटुंबीयांनी आंदोलन केल्यामुळेच या आरोपींना तुरुंगात टाकलंय. पण, सरकार म्हणून तुम्ही काय केलंय, असा सवाल मनोज जरांगे पाटील यांनी विचारला आहे.राज्यात एकनाथ शिंदे यांचं सरकार पाहिजे होते, सर्वांना आत टाकलं असतं, असे म्हणत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी विद्यमान देवेंद्र फडणवीस सरकारबद्दल नाराजी उघड केली आहे. तुम्हाला किती तिरस्कार आहे, हे यावरून लक्षात येत आहे. मुख्यमंत्र्यांचे चालू दिले नाही, तर उपमुख्यमंत्र्यांचे काय चालू देणार आहेत,असे म्हणत नाव न घेता सरकारवर मंत्री धनंजय मुंडेंचा दबाव असल्याचे सूचवले आहे.

बीड जिल्ह्यातील मस्साजोगमध्ये आजपासून ग्रामस्थांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केलं आहे. फरार आरोपीच्या अटकेसाठी आणि याप्रकरणात काहींना सहआरोपी करण्याची मागणी करत गावकरी आंदोलनाला बसले आहेत. यावेळी, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनस्थळी भेट देत आपली भूमिका मांडली. यावेळी, राज्य सरकारच्या भूमिकेवर आणि तपासावर नाराजी व्यक्त करत शिंदे सरकार असतं तर सर्वांना आतमध्ये टाकलं असतं असेही त्यांनी म्हटलं. सरकारने या ठिकाणी काळजी दाखवायला पाहिजे होती.जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक यांच्याकडे काहीही अधिकार नाहीत, त्यांना अधिकार दिले तर आरोपी अटक होतील. देशमुख कुटुंबाच्या दुःखाच्या आडून प्रयोग सुरू आहेत, नेत्यांनी येऊन इथं कागदपत्रं घ्यायचे हा प्रसिद्धीचा भाग सुरू झाला आहे, असे म्हणत संतोष देशमुख हत्याप्रकरणातील तपासावरुन मनोज जरांगे पाटील यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

Previous Post

गैरसमज न बाळगता अवयवदानाविषयी नागरिकांनी स्वतःहून पुढे यावे: डॉ. अभिजीत जगताप

Next Post

श्रीमंतयोगी युवक प्रतिष्ठान युवा प्रेरणा पुरस्काराचे वितरण

Related Posts

सोलापूर विद्यापीठात पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू
इतर घडामोडी

सोलापूर विद्यापीठात पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

May 13, 2026
पीडब्ल्यूडी ऐवजी झेडपी काढणार 89 कोटींच्या कामाचे टेंडर…!
इतर घडामोडी

पीडब्ल्यूडी ऐवजी झेडपी काढणार 89 कोटींच्या कामाचे टेंडर…!

May 9, 2026
राज मेमोरिअल इंग्लिश स्कूलची इयत्ता 10 वी च्या 100% निकालाची परंपरा कायम
इतर घडामोडी

राज मेमोरिअल इंग्लिश स्कूलची इयत्ता 10 वी च्या 100% निकालाची परंपरा कायम

May 9, 2026
सोलापूरचा १० गडी राखून दणदणीत विजय; साक्षी वाघमोडे ठरली सामन्याची मानकरी
इतर घडामोडी

सोलापूरचा १० गडी राखून दणदणीत विजय; साक्षी वाघमोडे ठरली सामन्याची मानकरी

May 9, 2026
मुंबई -बंगळूर वंदे भारत सोलापूर मार्गे नाही.. मिरज मार्गे धावणार!
इतर घडामोडी

मुंबई -बंगळूर वंदे भारत सोलापूर मार्गे नाही.. मिरज मार्गे धावणार!

May 8, 2026
वडिलांचे प्रेत घरात असताना दहावीतील धनश्री पवारने दीड तास लिहिलेल्या मराठीच्या पेपरला पडले 65 मार्क
इतर घडामोडी

वडिलांचे प्रेत घरात असताना दहावीतील धनश्री पवारने दीड तास लिहिलेल्या मराठीच्या पेपरला पडले 65 मार्क

May 8, 2026
Next Post
श्रीमंतयोगी युवक प्रतिष्ठान युवा प्रेरणा पुरस्काराचे वितरण

श्रीमंतयोगी युवक प्रतिष्ठान युवा प्रेरणा पुरस्काराचे वितरण

ताज्या बातम्या

छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याचा आणि बलिदानाचा आदर्श तरुण पिढीने घ्यावा : डॉ. बालाजी जाधव

छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याचा आणि बलिदानाचा आदर्श तरुण पिढीने घ्यावा : डॉ. बालाजी जाधव

May 14, 2026
पालखी महामार्गामुळे वारकरी भाविकांची वाट सुखकर – केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी

पालखी महामार्गामुळे वारकरी भाविकांची वाट सुखकर – केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी

May 14, 2026
बन्ने खून खटला : 4 नेत्र साक्षीदारांवर अविश्वास दाखवत सहा आरोपींची निर्दोष मुक्तता

बन्ने खून खटला : 4 नेत्र साक्षीदारांवर अविश्वास दाखवत सहा आरोपींची निर्दोष मुक्तता

May 13, 2026

टॉप ५ बातम्या

  • सोलापूर विद्यापीठात पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

    सोलापूर विद्यापीठात पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचा १० गडी राखून दणदणीत विजय; साक्षी वाघमोडे ठरली सामन्याची मानकरी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त गुणवंतांचा गौरव

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे माजी खासदार गंगाधर पंत कुचन यांचे निधन

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026