• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

श्रीमंतयोगी युवक प्रतिष्ठान युवा प्रेरणा पुरस्काराचे वितरण

Yes News Marathi by Yes News Marathi
February 25, 2025
in इतर घडामोडी
0
श्रीमंतयोगी युवक प्रतिष्ठान युवा प्रेरणा पुरस्काराचे वितरण
0
SHARES
1
VIEWS

युवकांनी महापुरुषांच्या आदर्श विचारांची कास धरली पाहिजे

सोलापूर सिध्देश्वर सहकारी बँकेचे चेअरमन नरेंद्र गंभीरे यांचे प्रतिपादन

सोलापूर : राजमाता जिजाऊ, स्वामी विवेकानंद, सोलापुरातील चार हुतात्मे यांच्यासह महापुरुषांनी आपल्या आदर्श कार्यातून समाज परिवर्तन घडविले. भारत देश हा युवकांचा देश आहे तेव्हा युवकांनी या आदर्श महापुरुषांच्या विचारांची कास धरली पाहिजे. त्यांचे विचार आचरणात आणले पाहिजेत. तरच चांगला समाज घडेल, असे प्रतिपादन सोलापूर सिध्देश्वर सहकारी बँकेचे चेअरमन नरेंद्र गंभीरे यांनी केले.
श्रीमंतयोगी युवक प्रतिष्ठानच्या वतीने युवा प्रेरणा पुरस्कार वितरण सोहळा रविवारी संध्याकाळी ५ वाजता रंगभवन समोरील समाजकल्याण केंद्रात पार पडला. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नगर रचना विभागाचे प्रथम लिपिक श्रीकृष्ण मस्तूद, छत्रपती शिवाजी नाईट कॉलेजचे माजी ग्रंथपाल नागनाथ नवगिरे, सुखकर्ता रुग्णालयचे डॉ.योगिराज बिराजदार, प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष महेश कासट आदी मान्यवर उपस्थित होते.

चेअरमन गंभीरे पुढे म्हणाले, श्रीमंतयोगी युवक प्रतिष्ठान महापुरुषांच्या कार्याचा आदर्श घेऊन विविध उपक्रम राबवत आहे. हे कौतुकास्पद आहे. अशा संस्थांना समाजातील सर्वांनी आधार आणि पाठबळ दिले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी शिवजयंती निमित्ताने 19 तास 19 मिनिटे 19 सेकंद दांडपट्टा चालवून विश्वविक्रम केल्याबद्दल आदिनाथ खंडेराव, सुयश हुच्चे या दोन मावळ्यांचा श्रीमंतयोगी प्रतिष्ठानच्या वतीने शाल व बूके देऊन सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक संस्थापक महेश कासट यांनी केले. सुत्रसंचालन प्रशांती काटवे यांनी केले तर आभार गणेश येळमेली यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संतोष अलकुंटे, महेश ढेंगले, दिपक करकी, श्रीनाथ श्रीरंग, अभिजीत व्होनकळस, प्रकाश आलंगे, विजय जाधव, शिवराज नगरकर, नागेश गंडगे, सुरेश लकडे, महेश बुब, मनुश्री कासट, अक्षता कासट, उमा मुगुंड, रुपा कुत्ताते, भारती जवळे, वंदना आलंगे, शुभांगी लचके आदी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

या मान्यवरांचा झाला पुरस्काराने सन्मान

युवा दिनाचे औचित्य साधून विविध क्षेत्रातील
विवेक ओझा (वित्त व लेखा व्यवस्थापक-महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी सोलापूर मंडळ कार्यालय), डॉ.निखिल नवले (वैद्यकीय), शशांक भोसले (अम्बिशन इन्स्टिट्यूट), प्रा.रेखा राजमाने (एस ई एस पाँलिटेक्निक सोलापूर), महेश भाईकट्टी (सामाजिक-अनुभव प्रतिष्ठान), चेतन देवरकोंडा ( इव्हेंट मँनेजमेंट) आदी मान्यवरांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल व पुष्पगुच्छ असे पुरस्काराचे स्वरूप आहे. पुरस्काराचे हे पाचवे वर्ष आहे.

Previous Post

मनोज जरांगे पाटील म्हणाले ,राज्यात एकनाथ शिंदे यांचं सरकार पाहिजे होते, सर्वांना आत टाकलं असतं…

Next Post

सुरत – चेन्नई ग्रीनफिल्ड कॉरिडोर प्रकल्प: बाधीत भूधारकांची रक्कम एनएचआय स्तरावर प्रलंबित

Related Posts

हलसगीकरांच्या कवितांमध्ये माणुसकीचे पसायदान : शिनखेडे
इतर घडामोडी

हलसगीकरांच्या कवितांमध्ये माणुसकीचे पसायदान : शिनखेडे

August 25, 2026
लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत
इतर घडामोडी

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

August 24, 2026
धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही
इतर घडामोडी

धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

August 24, 2026
ज्येष्ठांच्या स्विमिंग स्पर्धेत शशिकांत पाटलांनी मारली बाजी
इतर घडामोडी

ज्येष्ठांच्या स्विमिंग स्पर्धेत शशिकांत पाटलांनी मारली बाजी

August 24, 2026
मार्कंडेय महामुनी रथोत्सवाच्या नियोजनासाठी महापौर कार्यालयात आढावा बैठक संपन्न
इतर घडामोडी

मार्कंडेय महामुनी रथोत्सवाच्या नियोजनासाठी महापौर कार्यालयात आढावा बैठक संपन्न

August 24, 2026
‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे
इतर घडामोडी

‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे

August 23, 2026
Next Post
सुरत – चेन्नई ग्रीनफिल्ड कॉरिडोर प्रकल्प: बाधीत भूधारकांची रक्कम एनएचआय स्तरावर प्रलंबित

सुरत - चेन्नई ग्रीनफिल्ड कॉरिडोर प्रकल्प: बाधीत भूधारकांची रक्कम एनएचआय स्तरावर प्रलंबित

ताज्या बातम्या

अधिकाऱ्यांकडून निवडणूक खर्च देण्यास टाळाटाळ, नगरसेवक आक्रमक, ठेकेदार वैतागले

अधिकाऱ्यांकडून निवडणूक खर्च देण्यास टाळाटाळ, नगरसेवक आक्रमक, ठेकेदार वैतागले

August 25, 2026
हलसगीकरांच्या कवितांमध्ये माणुसकीचे पसायदान : शिनखेडे

हलसगीकरांच्या कवितांमध्ये माणुसकीचे पसायदान : शिनखेडे

August 25, 2026
लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

August 24, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026