• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

मा. पालकमंत्री जयकुमार गोरे यांना माकपच्या शिष्टमंडळाकडून विविध मागण्यांचे निवेदन

Yes News Marathi by Yes News Marathi
January 27, 2025
in इतर घडामोडी
0
मा. पालकमंत्री जयकुमार गोरे यांना माकपच्या शिष्टमंडळाकडून विविध मागण्यांचे निवेदन
0
SHARES
0
VIEWS

रे नगर, कॉ.गोदुताई नगर येथे पायाभूत सुविधा विकास कामाला गती द्या.- कॉ. आडम मास्तर

सोलापूर दि.२७:- नुकतेच पार पडलेल्या मंत्री मंडळाच्या विस्तारानंतर सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून ग्रामविकास व पंचायतराज मंत्री मा.ना.जयकुमार गोरे यांची निवड झाली. त्या अनुषंगाने सोलापूर शहरातील नागरिकांना शासनाकडून नागरी मुलभूत सुविधा व शासनाच्या योजनेचा लाभ तसेच श्रमिक कष्टकऱ्याच्या प्रलंबित प्रश्नांना न्याय मिळावे याकरिता शासकीय विश्राम गृह येथे प्रत्यक्ष भेट घेऊन यथोचित स्वागत करून नागरिकांच्या विविध मागण्यांचे निवेदन माकपचे ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार कॉ. नरसय्या आडम (मास्तर) यांनी दिले.

रविवार दि. २६ जानेवारी २०२५ रोजी माकपचे ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार कॉ. नरसय्या आडम (मास्तर)यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांना ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉ नरसय्या आडम मास्तर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाद्वारे विविध मागण्यांचे व प्रामुख्याने कॉ गोदूताई परुळेकर नगर येथील पायाभूत सुविधा, रे नगर , आणि मयत साक्षी कलबुर्गी हिच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री निधीतून 25 लाख आर्थिक मदत मिळाली याचे निवेदन देण्यात आले. यावेळी पक्षाचे राज्य समिती सदस्य कॉ युसुफ मेजर, माजी नगरसेविका सुनंदा बल्ला, अभियंता मेहुल मुळे, DYFI चे जिल्हा अध्यक्ष विक्रम कलबुर्गी, ॲड.अनिल वासम, कॉ विल्यम ससाणे, कॉ वसीम मुल्ला आदींची उपस्थिती होती.

यावेळी पालकमंत्री यांना खालील मागण्यांचे सविस्तर विवेचन केले. १९ जानेवारी २०२४ रोजी दस्तुरखुद्द पंतप्रधान यांच्या हस्ते ३० हजार असंघटीत कामगारांच्या रे नगर घरांचे हस्तांतरण झाले. यामध्ये पहिल्या टप्प्यातील १५ हजार २४ घरे वितरीत करण्यात आली. त्या पैकी ३००० लाभार्थ्यांनी घरांचा ताबा घेतला. डिसेंबर अखेरीस उर्वरित १५ हजार घरांचे हस्तांतरण करण्यात येणार आहे. परंतु रे नगरला जाण्यासाठी दळणवळणची व्यवस्था नाही. त्यामुळे लाभार्थी प्रत्यक्ष जाऊन राहण्यासाठी तयार नाहीत. तसेच शाळा, महाविद्यालये, दवाखाना, रास्तभाव धान्य दुकान, क्रीडांगण, स्मशानभूमी, भाजी मंडई, विडी कारखाने आदि लाभार्थ्यांसाठी आवश्यक असणाऱ्या अत्यावश्यक सुविधांचा आभाव आहे. सोलापूर शहर ते रे नगरला जाणाऱ्या रस्त्यांसाठी शासनाकडून जिल्हा प्रशासनाकडे निधी पाठवून दिलेला आहे. परंतु अद्याप ते काम मार्गी लागलेले नाही. तसेच अकृषिक सारा यातून सवलत सुध्दा मिळालेली नाही. या सुविधा तातडीने उपलब्ध व्हावे.

१ सप्टेंबर २००६ साली कॉ. गोदुताई परुळेकर महिला विडी कामगार सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या १० हजार विडी कामगारांना घरांचे हस्तांतरण करण्यात आले. त्यावेळी वसाहत अंतर्गत रस्ते व तात्पुरत्या स्वरूपाचे शोषखड्डे निर्माण केले. परंतु अंतर्गत रस्ते आणि शोषखड्डे पूर्णतः म मृतप्राय झालेले असून नागरिकांचे प्रचंड हाल होत आहे. रोगराईचा प्रादुर्भाव वाढून लोकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर झालेला आहे. म्हणून तातडीने ड्रेनेज व शहराला जोडणारे अंतर्गत नवीन रस्ते करणे अत्यंत आवश्यक आहे.

सोलापूर शहरांतर्गत अनियंत्रित व बेजबाबदार जड व माल वाहतूकीमुळे दगावलेली ६ वर्षाची साक्षी कलबुर्गी हिच्या कुटुंबीयास मुख्यमंत्री सहायता निधीतून २५ लाख रुपये आर्थिक मदत मिळवून द्यावी.

Previous Post

भारतीय जोडप्याला रिटर्न तिकिट न दाखवल्याने अमेरिकेत एन्ट्री रोखली…

Next Post

जरिया फाउंडेशन च्या वतीने दोनशे लोकांना दाखवणार अजमेर दर्शन..

Related Posts

मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळातर्फे शनिवारी बक्षीस वितरण..
इतर घडामोडी

मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळातर्फे शनिवारी बक्षीस वितरण..

August 27, 2026
नेपाळमधील पूरस्थिती; महाराष्ट्रातील नागरिकांसाठी २४ तास हेल्पलाईन सुरू
Blog

नेपाळमधील पूरस्थिती; महाराष्ट्रातील नागरिकांसाठी २४ तास हेल्पलाईन सुरू

August 27, 2026
चाकणमध्ये होणार 2 हजार 320 कोटींची गुंतवणूक; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार ..!
इतर घडामोडी

चाकणमध्ये होणार 2 हजार 320 कोटींची गुंतवणूक; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार ..!

August 27, 2026
दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ
इतर घडामोडी

दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ

August 26, 2026
मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश
इतर घडामोडी

मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश

August 26, 2026
चाकणच्या विकासाचा रोडमॅप तयार; सुनेत्रा पवारांकडून उच्चस्तरीय समितीच्या कामाचा आढावा
इतर घडामोडी

चाकणच्या विकासाचा रोडमॅप तयार; सुनेत्रा पवारांकडून उच्चस्तरीय समितीच्या कामाचा आढावा

August 26, 2026
Next Post
जरिया फाउंडेशन च्या वतीने दोनशे लोकांना दाखवणार अजमेर दर्शन..

जरिया फाउंडेशन च्या वतीने दोनशे लोकांना दाखवणार अजमेर दर्शन..

ताज्या बातम्या

बालिका अत्याचार-हत्या प्रकरणी आरोपीला कठोर शिक्षा; सुनेत्रा पवारांची ग्वाही

बालिका अत्याचार-हत्या प्रकरणी आरोपीला कठोर शिक्षा; सुनेत्रा पवारांची ग्वाही

August 27, 2026
मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळातर्फे शनिवारी बक्षीस वितरण..

मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळातर्फे शनिवारी बक्षीस वितरण..

August 27, 2026
सोलापूर ZP च्या 10 कोटी रुपयांच्या औषध खरेदीची होणार चौकशी…!

सोलापूर ZP च्या 10 कोटी रुपयांच्या औषध खरेदीची होणार चौकशी…!

August 27, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026