• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

जरिया फाउंडेशन च्या वतीने दोनशे लोकांना दाखवणार अजमेर दर्शन..

Yes News Marathi by Yes News Marathi
January 27, 2025
in इतर घडामोडी
0
जरिया फाउंडेशन च्या वतीने दोनशे लोकांना दाखवणार अजमेर दर्शन..
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर : जरिया फाउंडेशनच्या वतीने एक स्तुत्य उपक्रम राबवण्यात येत आहे, ज्याची सध्या शहरात चर्चा आहे. फाउंडेशनच्या माध्यमातून १५० ते २०० लोकांना अजमेरचे सुप्रसिद्ध सुफी संत ख्वाजा गरीब नवाज यांची दर्शन यात्रा घडवण्यात येणार आहे. या उपक्रमाचे आयोजन फाउंडेशनचे संस्थापक नजीब शेख यांनी केल आहे. यावेळी एक विशेष बाब म्हणजे सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांच्या नावे ख्वाजा गरीब नवाज यांच्या दर्ग्यावर चादर चढवली जाणार आहे.

अजमेरच्या यात्रेसाठी जाणाऱ्या भाविकांनी आज खासदार प्रणिती शिंदे यांची भेट घेतली. प्रणिती यांनी भाविकांना शुभेच्छा देत या यात्रेला पाठिंबा दर्शवला. याशिवाय, प्रणिती शिंदेंनी चादरीला स्पर्श करून आपली भक्तीही व्यक्त केली. मुस्लिम समाजामध्ये हज आणि उमरा यात्रेला विशेष महत्त्व आहे. तसेच अजमेरच्या ख्वाजा गरीब नवाज यांचे दर्शन घेण्यासाठीही भाविकांमध्ये मोठा उत्साह असतो. याच भावनेला प्रोत्साहन देत नजीब शेख यांनी ३० जानेवारी रोजी १५० ते २०० भाविकांना अजमेरला घेऊन जाण्याचा निर्णय घेतला आहे.

सोलापूर काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनीही यात्रेच्या आयोजक आणि भाविकांना शुभेच्छा दिल्या. तसेच त्यांनी भाविकांना ख्वाजा गरीब नवाज यांच्या दर्ग्यावर जाऊन आपल्यासाठी प्रार्थना करण्याचे आवाहन केल. यात्रेचा संपूर्ण खर्च जरिया फाउंडेशनकडून केला जाणार असून, दर्शन यात्रेसाठी ३० जानेवारीला जाणारे भाविक ६ फेब्रुवारीपर्यंत अजमेरला राहील. दरम्यान, हा उपक्रम भाविकांमध्ये आध्यात्मिकता वाढवण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

Previous Post

मा. पालकमंत्री जयकुमार गोरे यांना माकपच्या शिष्टमंडळाकडून विविध मागण्यांचे निवेदन

Next Post

आस्थाच्या 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्य अनाथ आश्रमातील मुला मुलींना गड्डा सहल

Related Posts

मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळातर्फे शनिवारी बक्षीस वितरण..
इतर घडामोडी

मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळातर्फे शनिवारी बक्षीस वितरण..

August 27, 2026
नेपाळमधील पूरस्थिती; महाराष्ट्रातील नागरिकांसाठी २४ तास हेल्पलाईन सुरू
Blog

नेपाळमधील पूरस्थिती; महाराष्ट्रातील नागरिकांसाठी २४ तास हेल्पलाईन सुरू

August 27, 2026
चाकणमध्ये होणार 2 हजार 320 कोटींची गुंतवणूक; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार ..!
इतर घडामोडी

चाकणमध्ये होणार 2 हजार 320 कोटींची गुंतवणूक; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार ..!

August 27, 2026
दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ
इतर घडामोडी

दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ

August 26, 2026
मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश
इतर घडामोडी

मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश

August 26, 2026
चाकणच्या विकासाचा रोडमॅप तयार; सुनेत्रा पवारांकडून उच्चस्तरीय समितीच्या कामाचा आढावा
इतर घडामोडी

चाकणच्या विकासाचा रोडमॅप तयार; सुनेत्रा पवारांकडून उच्चस्तरीय समितीच्या कामाचा आढावा

August 26, 2026
Next Post
आस्थाच्या 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्य अनाथ आश्रमातील मुला मुलींना गड्डा सहल

आस्थाच्या 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्य अनाथ आश्रमातील मुला मुलींना गड्डा सहल

ताज्या बातम्या

बालिका अत्याचार-हत्या प्रकरणी आरोपीला कठोर शिक्षा; सुनेत्रा पवारांची ग्वाही

बालिका अत्याचार-हत्या प्रकरणी आरोपीला कठोर शिक्षा; सुनेत्रा पवारांची ग्वाही

August 27, 2026
मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळातर्फे शनिवारी बक्षीस वितरण..

मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळातर्फे शनिवारी बक्षीस वितरण..

August 27, 2026
सोलापूर ZP च्या 10 कोटी रुपयांच्या औषध खरेदीची होणार चौकशी…!

सोलापूर ZP च्या 10 कोटी रुपयांच्या औषध खरेदीची होणार चौकशी…!

August 27, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026