• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

भारतीय जोडप्याला रिटर्न तिकिट न दाखवल्याने अमेरिकेत एन्ट्री रोखली…

Yes News Marathi by Yes News Marathi
January 27, 2025
in इतर घडामोडी
0
भारतीय जोडप्याला रिटर्न तिकिट न दाखवल्याने अमेरिकेत एन्ट्री रोखली…
0
SHARES
0
VIEWS

नवी दिल्ली – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प दुसऱ्यांदा सत्तेत येताच त्यांनी दुसऱ्या देशातून अमेरिकेत येणाऱ्या लोकांच्या चिंतेत भर टाकली आहे. अमेरिकेत येणाऱ्यांची संख्या मर्यादित करण्यासाठी ट्रम्प प्रशासनाने अनेक कठोर आदेश लागू केलेत. त्यात जन्मजात नागरिकता मिळण्याचा अधिकारही संपुष्टात आला आहे. त्यात अमेरिकेत राहणारे आणि अमेरिकेला जाऊ इच्छिणाऱ्या भारतीयांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. न्यूजर्सीच्या नेवार्क एअरपोर्टवर झालेल्या एका प्रकारानं चिंतेत वाढ केली आहे.

बी१/बी२ व्हिजिटर व्हिसावर आपल्या मुलांना भेटण्यासाठी गेलेल्या भारतीय जोडप्याला रिटर्न तिकिट न दाखवल्याने अमेरिकेत एन्ट्री रोखली. या जोडप्याला विमानतळावरूनच भारतात परतावं लागले आहे. अमेरिकेत २०२५ च्या इमिग्रेशन नियमांत झालेल्या बदलांचा हवाला देत अधिकाऱ्यांनी भारतीय जोडप्याला अमेरिकेत प्रवेश दिला नाही. त्यांना विमानतळावरून मायदेशी परतण्यास भाग पाडले. अमेरिकेत व्हिजिटर व्हिसावर येणाऱ्यांकडे त्यांचं रिटर्न तिकिट दाखवणे बंधनकारक ठरवलं आहे.

रिटर्न तिकिट आवश्यक बनवल्याने प्रवाशांमध्ये चिंता वाढली आहे. भारतीय जोडप्याने म्हटलं की, जर आमच्याकडे रिटर्न तिकिट नसेल तर अमेरिकेत आम्हाला एन्ट्री मिळणार नाही ही माहिती आमच्याकडे नव्हती. याबाबत कुठलीही पूर्वकल्पनाही देण्यात आली नाही. त्यामुळे अमेरिकेत येणाऱ्या इतर देशातील प्रवाशांमध्ये संभ्रमाची स्थिती आहे. हा नियम अचानक लागू झाल्याने आणखीही नियम कठोर बनवले जाऊ शकतात असा विचार प्रवाशांमध्ये आला. अमेरिकन इमिग्रेशन अधिकाऱ्यांकडून पूर्वसूचना न दिल्याने लोकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे.

भारत सरकारने प्रवाशांसाठी अतिरिक्त सतर्कता बाळगण्याचा केला आग्रह

अमेरिकेत जाण्यापूर्वी प्रवाशांनी आपल्याकडील सर्व कागदपत्रे आणि रिटर्न तिकिट आणि ट्रॅव्हल प्लॅन सोबत ठेवण्याची काळजी घ्यावी. नव्या इमिग्रेशन नियमांसाठी सरकारी वेबसाईट आणि ट्रॅव्हल एजेंटकडून माहिती घ्यावी.

Previous Post

सहस्रार्जुन प्रशालेचे घवघवीत यश

Next Post

मा. पालकमंत्री जयकुमार गोरे यांना माकपच्या शिष्टमंडळाकडून विविध मागण्यांचे निवेदन

Related Posts

मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळातर्फे शनिवारी बक्षीस वितरण..
इतर घडामोडी

मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळातर्फे शनिवारी बक्षीस वितरण..

August 27, 2026
नेपाळमधील पूरस्थिती; महाराष्ट्रातील नागरिकांसाठी २४ तास हेल्पलाईन सुरू
Blog

नेपाळमधील पूरस्थिती; महाराष्ट्रातील नागरिकांसाठी २४ तास हेल्पलाईन सुरू

August 27, 2026
चाकणमध्ये होणार 2 हजार 320 कोटींची गुंतवणूक; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार ..!
इतर घडामोडी

चाकणमध्ये होणार 2 हजार 320 कोटींची गुंतवणूक; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार ..!

August 27, 2026
दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ
इतर घडामोडी

दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ

August 26, 2026
मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश
इतर घडामोडी

मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश

August 26, 2026
चाकणच्या विकासाचा रोडमॅप तयार; सुनेत्रा पवारांकडून उच्चस्तरीय समितीच्या कामाचा आढावा
इतर घडामोडी

चाकणच्या विकासाचा रोडमॅप तयार; सुनेत्रा पवारांकडून उच्चस्तरीय समितीच्या कामाचा आढावा

August 26, 2026
Next Post
मा. पालकमंत्री जयकुमार गोरे यांना माकपच्या शिष्टमंडळाकडून विविध मागण्यांचे निवेदन

मा. पालकमंत्री जयकुमार गोरे यांना माकपच्या शिष्टमंडळाकडून विविध मागण्यांचे निवेदन

ताज्या बातम्या

बालिका अत्याचार-हत्या प्रकरणी आरोपीला कठोर शिक्षा; सुनेत्रा पवारांची ग्वाही

बालिका अत्याचार-हत्या प्रकरणी आरोपीला कठोर शिक्षा; सुनेत्रा पवारांची ग्वाही

August 27, 2026
मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळातर्फे शनिवारी बक्षीस वितरण..

मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळातर्फे शनिवारी बक्षीस वितरण..

August 27, 2026
सोलापूर ZP च्या 10 कोटी रुपयांच्या औषध खरेदीची होणार चौकशी…!

सोलापूर ZP च्या 10 कोटी रुपयांच्या औषध खरेदीची होणार चौकशी…!

August 27, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026